Vinaymarathivlogs


नमस्कार माझ नाव विनय विलास भोसले मी मुंबईला राहतो. तरी मी गाव जपतो आणि माझा ध्येय हेच आहे कि नवीन पिढीला गावाशी जोडून ठेवावे व आपली संपत आलेली शेती परत क्रांती निर्माण करावी Daily life vlog आणि fun shorts , pranks , lifestyle हा माझ्या channel cha प्रकार आहे मी खालील गोष्टी वर videos बनवतो
Mumbai कोकण , शेती , निसर्ग, bike ride, Travel, best dope spotआणि खूप काही.🍁🌿☘️🍀
तर तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यावी ही विनंती आणि मी सुध्दा प्रामाणिक पणे तुम्हाला नवीन नवीन videos दाखवण्याचं प्रयत्न करेन
सगळ्यांनी channel la subscribe करा आणि जास्तीजास्त whatsapp groups मध्ये मराठी लोकांन पर्यंत पोचवा
धन्यवाद
My name is vinay Vilas bhosle I'm a Marathi guy who's living in Mumbai and belongs to Kolan(living in Mumbai)my channel is all about daily life vlogs pranks lifestyle fun shorts kindly subscribe it and share it to all WhatsApp groups
Thank you


7:45

Shared 5 years ago

104 views