MAHA SEMI ENGLISH

नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो,
Maha Semi English (महासेमी इंग्लिश) या मराठी चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे.
माझं नाव जयश्री पाटील आहे. मी तुम्हाला शालेय पातळीवरील अभ्यासक्रम आपल्या मायबोली मराठी भाषेत, अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने शिकवणार आहे.
या चॅनलवर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गांसाठी गणित, इंग्रजी, विज्ञान तसेच इतर विषयांचे सविस्तर अध्यापन केले जाईल. प्रत्येक धडा शिकवल्यानंतर त्या धड्यावर आधारित प्रश्नोत्तरे देखील घेतली जातील, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या उत्तरांची पडताळणी सहज करता येईल.
तसेच या चॅनलवर तुम्हाला मराठी म्हणी त्यांचे अर्थ व उदाहरणे, वाक्प्रचार, जनरल नॉलेज, करंट अफेअर्स आणि चौघडामोडी न्यूज यांचाही समावेश पाहायला मिळेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना सध्याच्या घडामोडींची माहिती राहील.
प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी MAHA SEMI ENGLISH हे चॅनल नक्की Subscribe करा.
नाव – जयश्री दिगंबर पाटील
शिक्षण – M.Sc (Organic Chemistry), Pune University