नमस्कार .
आपल्या मराठी बुक्स वरती आपले स्वागत आहे.
मित्रांनो आपल्या धकाधकीच्या जिवनात पुस्तके वाचण्यासाठी वेळ खुप कमी मिळतो. त्यात कोणती पुस्तके वाचायची हे कळत नाही. तुमचे काम सोप्पे व्हावे म्हणून हे चॅनेल तुम्हाला मार्गदर्शन करेल.
कमी वेळात, अतिशय सोप्या भाषेत पुस्तकांचा अभिप्राय या चॅनेलवरती तुम्हाला मिळेल.
धन्यवाद...!

Gmail- marathibooks.business@gmail.com


5:21

Shared 4 years ago

153 views