गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना! 🌸✨
नवीन वर्षाची ही सुरुवात तुमच्या आयुष्यात आनंद, यश आणि खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घेऊन येवो हीच मनापासून प्रार्थना 🙏
आणि एक छोटा अपडेट मी आता मुंबईमध्ये शिफ्ट झालो आहे. 🏙️❤️ नवीन शहर, नवीन सुरुवात , थोडं एक्साइटमेंट आहे, थोडी भीती आहे, पण तुमचा सपोर्ट आहे ना, त्यामुळे सगळं सोपं वाटतंय ❤️
खूप काही शेअर करायचं आहे, खूप काही बोलायचं आहे… म्हणूनच लवकरच मी LIVE येणार आहे 💬🔥 तिथे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बोलू, गप्पा मारू आणि तुमचे सगळे questions पण घेणार आहे 😊
तोपर्यंत, तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच कायम ठेवा ❤️
कॉलेजच्या गार्डनमध्ये नजरेतून सुरू झालेलं नातं, दुसऱ्याच दिवशी इतकं पुढे जाईल असं वाटलं नव्हतं. Ayush आणि Avni दोघंही एकमेकांकडे कालपासून पाहत होते आणि आज दोघांनी निर्णय घेतला!
तु कालपासून असं बघते आहेस... आणि मी पण. मला बोलायचं आहे. Avni चं उत्तर मनाला स्पर्शून जातं , माझं हे सर्व पहिल्यांदाच आहे. त्यामुळे थोडी भीती वाटते.
हे नातं फक्त शारीरिक नाही, तर भावनिक प्रवास देखील आहे… आजचा भाग मिस करू नका.
तुमच्या अफाट प्रेमामुळे आणि सतत मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे Shubh Kriya Stories या चॅनलचा प्रत्येक व्हिडीओ हा केवळ कथा नसून, तुमच्या हृदयाचा एक भाग बनतो आहे. ❤️
आता तुमचं हेच प्रेम लक्षात घेता, व्हिडीओसाठी एक ठराविक वेळ निश्चित करण्यात आली आहे. जेणेकरून तुम्हाला प्रत्येक एपिसोडची वाट बघायला वेळ न जावा आणि सवयीने तुम्ही एक हक्काचा क्षण अनुभवू शकाल !
Video Upload Time : रात्री 9:30 वाजता
( दिवस ठरवलेला नसेल, पण दर 1-2 दिवसांनी नवीन भाग येणार, अगदी तुमच्या मनातल्या भावना जपणारा )
काही भाग रोमँटिक , काही भावनिक आणि काही अगदी तुमच्या प्रेमकथेला साजेसं प्रतिबिंब देणारे…
Shubh Kriya Stories
Hello Everyone,
मी बाहेर असल्यामुळे Stories direct 18 July ला Upload करणार आहे .
It means फक्त उद्याचा दिवस थांबा मग परवा Story Upload होतील.
18 July ला दुपारपर्यंत Upload होतील Stories Okay.
2 months ago | [YT] | 9
View 1 reply
Shubh Kriya Stories
आज रात्री काहीतरी खास बोलायचं आहे ❤️
Mumbai मध्ये shift झाल्यानंतर काय बदललं ?
Real experience, struggles , feelings … सगळं बोलणार
आणि त्याचसोबत …
तुमच्या Relationship questions ला पण live answer देणार आहे .
Love, Breakup, One-sided, Confusion काहीही असो.
⏰ Time: रात्री 11:40 PM
📍 Live on YouTube : Shubh Love Stories
तुमचे questions आधीच comment करा किंवा LIVE मध्ये join होऊन directly विचारा .
5 months ago | [YT] | 7
View 4 replies
Shubh Kriya Stories
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना! 🌸✨
नवीन वर्षाची ही सुरुवात तुमच्या आयुष्यात आनंद, यश आणि खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घेऊन येवो हीच मनापासून प्रार्थना 🙏
आणि एक छोटा अपडेट
मी आता मुंबईमध्ये शिफ्ट झालो आहे. 🏙️❤️
नवीन शहर, नवीन सुरुवात , थोडं एक्साइटमेंट आहे, थोडी भीती आहे, पण तुमचा सपोर्ट आहे ना, त्यामुळे सगळं सोपं वाटतंय ❤️
खूप काही शेअर करायचं आहे, खूप काही बोलायचं आहे…
म्हणूनच लवकरच मी LIVE येणार आहे 💬🔥
तिथे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बोलू, गप्पा मारू आणि तुमचे सगळे questions पण घेणार आहे 😊
तोपर्यंत, तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच कायम ठेवा ❤️
LIVE ची timing लवकरच सांगतो …
Stay tuned! 👀✨
--- Shubh Wasekar ---
6 months ago | [YT] | 12
View 2 replies
Shubh Kriya Stories
Dear Readers and Listeners,
कॉलेजच्या गार्डनमध्ये नजरेतून सुरू झालेलं नातं, दुसऱ्याच दिवशी इतकं पुढे जाईल असं वाटलं नव्हतं.
Ayush आणि Avni दोघंही एकमेकांकडे कालपासून पाहत होते आणि आज दोघांनी निर्णय घेतला!
तु कालपासून असं बघते आहेस... आणि मी पण. मला बोलायचं आहे.
Avni चं उत्तर मनाला स्पर्शून जातं , माझं हे सर्व पहिल्यांदाच आहे. त्यामुळे थोडी भीती वाटते.
हे नातं फक्त शारीरिक नाही, तर भावनिक प्रवास देखील आहे…
आजचा भाग मिस करू नका.
https://youtu.be/wWe-oWuTGao?si=C55EV...
कमेंटमध्ये सांगा – तुम्हाला हा decision योग्य वाटला का?
#MarathiLoveStory #FirstTimeFeeling #EmotionalConnection #ShubhLoveStories
Writer - Shubh Wasekar
1 year ago | [YT] | 14
View 1 reply
Shubh Kriya Stories
Dear Readers and Listeners,
तुमच्या अफाट प्रेमामुळे आणि सतत मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे Shubh Kriya Stories या चॅनलचा प्रत्येक व्हिडीओ हा केवळ कथा नसून, तुमच्या हृदयाचा एक भाग बनतो आहे. ❤️
आता तुमचं हेच प्रेम लक्षात घेता, व्हिडीओसाठी एक ठराविक वेळ निश्चित करण्यात आली आहे.
जेणेकरून तुम्हाला प्रत्येक एपिसोडची वाट बघायला वेळ न जावा आणि सवयीने तुम्ही एक हक्काचा क्षण अनुभवू शकाल !
Video Upload Time : रात्री 9:30 वाजता
( दिवस ठरवलेला नसेल, पण दर 1-2 दिवसांनी नवीन भाग येणार, अगदी तुमच्या मनातल्या भावना जपणारा )
काही भाग रोमँटिक , काही भावनिक आणि काही अगदी तुमच्या प्रेमकथेला साजेसं प्रतिबिंब देणारे…
✍🏻 लेखन आणि संकल्पना - Shubh Wasekar
1 year ago | [YT] | 18
View 5 replies
Shubh Kriya Stories
Dear Reader's and Listeners ,
1. आज दुपारी 3:00 PM वाजता Ayush Avni Story Part 476 Upload होणार आहे .
( Shubh Love Stories Youtube Channel वर )
2. आणि तसच 5:00 PM वाजता Shubh Kriya Story Part 266 Upload होणार आहे.
( Shubh Kriya Stories Youtube Channel वर )
Writer - Shubh Wasekar
1 year ago | [YT] | 10
View 0 replies
Shubh Kriya Stories
Hellow Jii All ,
शुभ आज Live येणार आहे.
Time : 11:23 PM
Feeling About Live ? 👇
1 year ago | [YT] | 10
View 0 replies
Shubh Kriya Stories
Dear Readers,
Ayush ❤️ Avni ची स्टोरी वाचा आता प्रतिलिपी App वर , खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आणि Regular Part साठी Follow करायला विसरू नका.
"दोन जीवांच प्रेम Part 09 | by Shubh Wasekar"
pratilipi.page.link/SRDNCXaKwiyBbUXU6
Writer - Shubh Wasekar
1 year ago | [YT] | 9
View 0 replies
Shubh Kriya Stories
New Story Uploaded
ती असं का वागली असेल 😥😳 ? Long distance relation मध्ये प्रेमाची अखेर आणि ब्रेकअप 💔
.
.
.
.
.
https://youtu.be/2u7cftkWLlg?si=_FLCl...
1 year ago | [YT] | 12
View 2 replies
Shubh Kriya Stories
Hiee All ,
शब्द मन आणि प्रेम या स्टोरीचा पुढचा भाग म्हणजेच Part 261 आज 6 वाजता Publish होणार आहे.
#ShubhWasekar
1 year ago | [YT] | 12
View 2 replies
Load more