अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 swami samarth anubhuti या channel मध्ये तुमचं स्वामीमय अस स्वागत आहे. या channel वर तुम्हाला स्वामींची माहिती, स्वामींचे अनुभव, स्वामींच्या लीला, वर्षातले सण वार यांविषयी माहिती, इ
स्वामींची सेवा तुमच्यापर्यंत पोहचवून तुमचे दुख: , संकट दूर व्हावेत आणि तुमच आयुष्य स्वामीमय व्हावे यासाठी हा छोटासा प्रयत्न..!! जर तुम्हाला संकट मुक्त व्हायचे असेल तर channel ला like, share, subscribe करायला विसरु नका ही विनंती 🙏
---------------_--------------_------------_--------_-----------_---------
तुम्हाला स्वामींचे अनुभव शेअर करायचे असतील तर नक्की कमेंट करा 👈
Swami Samarth Anubhuti
अनुभव आला की "स्वामी" कळतात, श्रद्धा ठेवली की "स्वामी" दिसतात, नाम घेतले की "स्वामी" धावतात...!!!
🙏श्री स्वामी समर्थ🙏
3 weeks ago | [YT] | 103
View 3 replies
Swami Samarth Anubhuti
सेवेचा माज नको, भक्तीची मिजास नको.. "स्वामी" तुमचा दास आहे मी, याचाही कधी मला अभिमान न होवो.. माझ्या मनात सदैव तुमची नम्र भक्ती राहो...!!!
🙏श्री स्वामी समर्थ🙏🌺
2 months ago | [YT] | 158
View 15 replies
Swami Samarth Anubhuti
youtube.com/shorts/DISnZttZr6...
2 months ago | [YT] | 70
View 2 replies
Swami Samarth Anubhuti
https://youtu.be/3kRYbmRGeMg?si=3BSPx...
2 months ago | [YT] | 1
View 0 replies
Swami Samarth Anubhuti
स्वामीभक्ती" म्हणजे चमत्कारांची अपेक्षा नव्हे, तर कोणत्याही परिस्थितीत स्वामींच्या इच्छेवर विश्वास ठेवणे. जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ राहणे.. आणि जे मिळाले नाही त्यामागेही स्वामींची काहीतरी योजना आहे असा भाव मनात ठेवणे, हीच खरी स्वामी सेवा...!!!
🌺श्री स्वामी समर्थ🌺
3 months ago | [YT] | 126
View 3 replies
Swami Samarth Anubhuti
हम गया नही जिंदा है| 🌺श्री स्वामी समर्थ🌺
3 months ago | [YT] | 130
View 5 replies
Swami Samarth Anubhuti
स्वामी” परिणाम तुरन्त नहीं देते, वो आपकी सहनशीलता को बढ़ाते हैं, आपको गिराकर संभलना सिखाते हैं, आपकी शक्ति से आपको अवगत कराते हैं, और फिर आपको पुनः वहाँ खड़ा करते हैं, जहाँ आप अपना अंत होता हुआ देख रहे थे...!
5 months ago | [YT] | 187
View 3 replies
Swami Samarth Anubhuti
प्रत्येक क्षणाला स्वामी नाम ओठांवर येणे म्हणजे स्वामीकृपाच आहे.... 🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺 🙏
6 months ago | [YT] | 178
View 5 replies
Swami Samarth Anubhuti
स्वामी" तुमच्या दरबारात आल्यावर मी शब्द विसरतो, कारण तुमच्या नजरेत मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात..!!!
6 months ago | [YT] | 169
View 2 replies
Swami Samarth Anubhuti
"स्वामी" अगर मांगू कुछ आपसे, तो मैं भक्त कैसा"...???
🙏श्री स्वामी समर्थ🙏
6 months ago | [YT] | 170
View 16 replies
Load more