Manjusha's Corner

नमस्कार ,
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
माझ्या manjusha's corner या चॅनेल वर मी मंजुषा preprimary teacher (प्राथमिक शिक्षिका) आहे
.तुमचे मना पासून स्वागत करते.
मी या चॅनेल द्वारे अगदी सोप्प्या पद्धतीने रोज करण्यासारख्या भाज्या , snacks खाऊ , पारंपरिक पदार्थ जुन्या पद्धतीचे पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच रोजचे काही routin vlog शेअर करणार आहे .

तसेच मी एक टीचर ( tracher) आहे,यामुळे मुलांच्या शैक्षणिक उन्नती साठी पूरक खेळ या चॅनेल वर मी शेअर करत आहे. तरी नक्की support Kara.
subscribe Kara . तुमचे आशीर्वाद कायम राहुदे.

सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.🙏🙏

धन्यवाद.🙏 🙏
श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त
गण गण गणात बोते.

Hello everyone welcome to my channel.

Manjusha's Corner
I'm a preschool teacher by profession. Iam sharing daily recipies, and some school games. So please support 🙏 🙏 me.


if you enjoy please subscribe to my channel.
Thank you.


Manjusha's Corner

नमस्कार, मी माझ्या चॅनेल वर छोटया छोट्या रेसिपीज शेअर करीत असते. तसेच लहान मुलांसाठी मजेशीर शैक्षणिक खेळ असतात, त्या खेळातून मुलांचा सर्वांगीण विकास , muscles development, fine motor development, problem solving skills, वाढतात तसेच एका जागी बसण्याची सवय लागते, चंचलता कमी होते, आणि त्यांची शालेय गुणवत्ता वाढते.

1 year ago | [YT] | 4