wardha bhajan हा चॅनल भावभक्तीचं रंगमंच, सूरांचा झंकार – wardha bhajan ठेवतो वारंवार!
या सोबत महाराष्ट्राच्या परंपरागत भक्तिसंगीताला एक आधुनिक व्यासपीठ देण्यासाठी समर्पित आहे.

तसे नाही तर आपला चैनल वर शाळा व महाविद्यालय आणि कॉलेज चे कार्यक्रम होते आणि teg together होते लाइव आणि जन्मदिवस आणि लग्न पासून सर्व कार्यक्रम लाइव होते

सगळे देवाचे कार्यक्रम आपला wardha bhajan हा चैनल वर ताच मधे सर्व प्रकारचे कार्यक्रम होते
तुम्हाला सर्व प्रकारच्या कार्यक्रम शाळा चे पुराणी आठवणी आणि त्यांचे अनुभव आणि पुराणी गोष्ट बासन

भजन स्पर्धांमधील खास सादरीकरणं, नवनवीन कलाकारांची ओळख, वाद्यसंगतीची ताकद, आणि लोकभावनांशी नातं जपणाऱ्या गायनाची गाथा या चॅनलवर अनुभवता येईल.

भजन ही केवळ कला नाही, ती भक्तीची अनुभूती आहे – हाच आमचा विश्वास आणि प्रयत्न!

🎬 प्रत्येक व्हिडीओ हे भक्ती, सुरावट, आणि श्रद्धेचं जिवंत दर्शन आहे.

सकाळची वेळ 🕕 6:00 AM ते 9:00 AM maxixm time 8AM
संध्याकाळची वेळ 🕕 6:00 PM ते 9:00 PM maxmum time 7 PM

चॅनल व्यवस्थापक: akshay bodile ( 9325664539)



wardha bhajan

YouTube photo change karu ki nhi

4 hours ago | [YT] | 0

wardha bhajan

🚩🌺 जय माता दी! माता राणी भजन LIVE 🌺🚩

आज बोरगांव मेघे, वर्धा से माता राणी के भक्तिमय भजन LIVE प्रस्तुत हैं। 🙏🎶

माता राणी के भक्त इस भक्तिमय कार्यक्रम में जरूर जुड़ें और माँ का जयकारा लगाएँ।

❤️ LIKE करें
🙏 कमेंट में जय माता दी लिखें
🔔 Wardha Bhajan को SUBSCRIBE करें

1 week ago | [YT] | 0

wardha bhajan

माता राणी के भक्तों के लिए हमारा नया भजन प्रस्तुत है। 🙏❤️

वीडियो देखें और कमेंट में माता राणी का जयकारा लगाएँ।

👇 कमेंट में बताइए:

आप माता राणी के भक्त हैं? 🙏

❤️ जय माता दी ❤️

1 week ago | [YT] | 0

wardha bhajan

🙏 तुम्ही गणपती बाप्पांची भक्ती कुठून पाहत आहात?

1 month ago | [YT] | 0

wardha bhajan

Himanshi kandara @himanshikandara

2 months ago | [YT] | 4

wardha bhajan

Shoot time 😊

2 months ago | [YT] | 4

wardha bhajan

Part 3 shyam baba ji ka https://youtu.be/Db88rYxRGeQ

3 months ago | [YT] | 1