Majja Pink Clips is more than a YouTube channel it’s a movement of modern women.
Here we talk about real beauty, inner confidence, and the power of being YOU.
त्वचेसाठी, केसांसाठी आणि मनासाठी सगळं काही इथे आहे!
Join our journey of women who dream, shine, and rise together.
Majja Pink Where every woman feels beautiful, inside and out.
Majja Pink Clips
स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत येणाऱ्या ट्विस्टबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा.
#ठरलंतरमग, #TharalaTarMag, #SayaliArjunt, #StarPravah, #StarPravahSerial, #MarathiSerial, #MarathiSerialUpdate, #MarathiSerialNews, #SerialTwist, #UpcomingTwist, #marathientertainment
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Majja Pink Clips
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'पाठराखीण' या मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने तिच्या भूमिकेबद्दल सांगताना आणि तिने भूमिकेसाठी नेमकं काय काय केलं? याबाबत तिने नेमकं काय म्हटलं?, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा.
#पाठराखीण #Patharakhin #StarPravah #स्टारप्रवाह #PrajaktaGaikwad #प्राजक्तागायकवाड #MarathiSerial #मराठीमालिका #MarathiActress #मराठीअभिनेत्री #MarathiEntertainment #MarathiTV #SerialUpdates #PatharakhinSerial #StarPravahSerial #PrajaktaGaikwadInterview #MarathiNews #EntertainmentNews #marathientertainmentnews
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Majja Pink Clips
Zee Marathi Awards 2026 साठी Sanai Chuaghade मालिकेतील जय शर्वरी म्हणजेच अभिनेत्री Chinmayi Salvi आणि Raj Hanchnale यांची खास तयारी
. #chinmayeesalvi #sanaichaughade #rajhanhnale #zeemarathi #itsmajjamrathi
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Majja Pink Clips
या वेडिंग सीजनमध्ये तुम्हाला रॉयल आणि युनिक लूक हवा असेल तर Dadar East मधील Prachi Fashion मध्ये उपलब्ध असलेली नवुवारी आणि दहावारी साड्यांची ही खास कलेक्शन नक्की पाहा! ✨
टिश्यू सिल्कमधील या साड्या तुम्हाला एकदम एलिगंट आणि रॉयल लूक देतात तेही अफोर्डेबल रेंजमध्ये. हेवी वर्कपासून मिनिमल डिझाईनपर्यंत अनेक ऑप्शन्स येथे उपलब्ध आहेत. Ivory आणि पेट्रोल ब्लू सारखे ट्रेंडी कलर्स तर खास आकर्षण ठरतात. 💙
यासोबत मिळणारी वेलवेट शाल तुमचा लूक अजूनच ग्रेसफुल बनवते. तसेच बनारसी साड्यांना कस्टमायझेशन करून दिलेला युनिक टच तुमच्या वेडिंग स्टाईलला वेगळेपण देतो.
👉 प्राइज, डिटेल्स आणि संपूर्ण कलेक्शन पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा!
👉 अधिक माहिती साठी Dadar East मधील Prachi Fashion ला भेट द्या.
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Majja Pink Clips
✨ दसरा-दिवाळीच्या खरेदीसाठी खास भव्य प्रदर्शन आणि विक्री! ✨
आपलं आराध्य घेऊन आलं आहे दसरा–दिवाळी खास भव्य प्रदर्शन व विक्री! 🪔✨ येत्या २, ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी अंधेरीतील सिंफनी बँक्वेट येथे हे खास प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 🛍️ तब्बल ७२ ब्रँड्सचे स्टॉल्स एकाच छताखाली! फॅशन, ज्वेलरी, होम डेकोर, गिफ्टिंग आणि बऱ्याच खास वस्तूंची खरेदी करण्याची संधी. 🎁 आणि खास आकर्षण म्हणजे — ₹१०,००० ची खरेदी केल्यावर चांदीचे नाणे मोफत! 🪙✨
म्हणून या दसरा–दिवाळीत आपल्या आवडत्या ब्रँड्ससोबत खरेदीचा आनंद लुटण्यासाठी नक्की भेट द्या!#दसरा #दिवाळी #दिवाळीशॉपिंग #Exhibition #DiwaliExhibition #Dussehra #MumbaiShopping #Andheri #ShoppingFestival #आयोजक #मराठी #MumbaiExhibition #DiwaliShopping #DiwaliExhibition2026 #DiwaliShopping2026 #DiwaliExhibition #DiwaliShopping #AndheriExhibition #AndheriShopping #MumbaiExhibition #MumbaiShopping #DiwaliShoppingMumbai #DussehraDiwali #DussehraDiwaliExhibition #DiwaliMela #MumbaiEvents #MumbaiExhibition2026 #ShoppingFestival #Diwali2026 #AndheriMumbai #दिवाळीप्रदर्शन #दिवाळीशॉपिंग #दसरा #दिवाळी #अंधेरी
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Majja Pink Clips
Zee Marathi Awards 2026 साठी Deep Jyoti मालिकेतील दीप ज्योति म्हणजेच अभिनेत्री Purva आणि Prasad Jawade यांची खास तयारी
. #purva #prasadjawade #deepjyoti #zeemarathi #itsmajjamrathi
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Majja Pink Clips
Lagnantar Hoelch Prem मालिकेत आर्याच्या एंट्री नंतर येणार Twist. नंदिनीच्या अपघाताचं सत्य सर्वांसमोर येणार? नक्की मालिकेत काय घडलं जाणून घेण्यासाठी पाहा संपूर्ण व्हिडीओ.
#lagnantarhoelchprem #dnyanadaramtirthkar #mrunaldusanis #anghathakur #marathiserial #itsmajjamarathi
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Majja Pink Clips
Zee Marathi वाहिनीवरील Tarini मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत येणारे Twist प्रेक्षकांना मालिका पाहण्यासाठी प्रवृत करत आहेत. सध्या मालिकेत असाच एक ट्विस्ट आल्याचं दिसतंय. जेजे मॅडमच्या हत्येनंतर तारिणी आता पद्मिनीला चांगलाच धडा शिकवणार असून पुढे नक्की काय घडणार जाणून घ्या.
#Tarini #ZeeMarathi #TariniSerial #KaushikiArrest #GulabMurderTwist #MarathiSerial #SerialUpdate #ZeeMarathiSerials #SuspenseTwist #TrendingSerial #MarathiEntertainment
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Majja Pink Clips
कलाकार कोणत्याही भाषेत काम करण्याची धमक आपल्या अंगी बाळगतो पण स्वतःच्या मातृभाषेत काम करण्याचा मोह प्रत्येक कलाकाराला असतो. मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील अशी एक अभिनेत्री आहे जिने आजवर अनेक हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं पण मराठीमध्ये तिला हवं तसं काम आजवर मिळालं नव्हतं पण अखेर तिचं हे स्वप्न पूर्ण झालं आणि स्टार प्रवाहच्या आगामी तुझ्याकडे तुला मागणे या मालिकेतून तिने मराठीमध्ये Comeback केलं.
प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री म्हणजे सायली साळुंखे. अनेक हिंदी मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्यानंतर सायली पुन्हा एकदा सज्ज झाली आहे मराठी मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी. जाणून घेऊयात कसा होता तिचा संपूर्ण प्रवास ITSMAJJA MARATHI च्या Roll Camera Gappa Podcast मध्ये.
#rollcameragappa #sayalisalunkhe #tujhyakadetulamagne #Itsmajjamarathi
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Majja Pink Clips
Zee Marathi Awards 2026 साठी Savlyachi Janu Savali मालिकेतील सारंग-सावली यांची खास मुलाखत
Savlyachi Janu Savali, Prapti Redkar, Sainkeet Kamat, Aamba Mohatsav, Aamba Mohatsav 2026, Zee Marathi Aamba Mohatsav, Savli and Sarang interview, Prapti Redkar and Sainkeet Kamat, Savlyachi Janu Savali today episode, Zee Marathi, Its Majja Marathi, It's Majja, Marathi Serial Interview, Savlyachi Janu Savali cast, झी मराठी, आंबा महोत्सव २०२६, सावळ्याची जणू सावली, प्राप्ती रेडकर, साकेत कामत, सावली आणि सारंग, मराठी मालिका मुलाखत
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Load more