संतांची भूमी महाराष्ट्र मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत!
महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा, भक्तीचा आणि संस्कृतीचा दिव्य प्रवास अनुभवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या.
या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल:
विठ्ठल, माऊली, गणपती, देवी, शिव, दत्त, श्रीराम, श्रीकृष्ण यांचे भक्तिगीत
अभंग, आरत्या, भजन, नामस्मरण, ज्यूकबॉक्स आणि भक्तिमय संगीत
महाराष्ट्रातील सण, उत्सव, वारी आणि सांस्कृतिक परंपरा
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सादर केलेले भक्तिमय आणि प्रेरणादायी व्हिडिओ
आमचे ध्येय – महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, संस्कृतीचा आणि भक्तीचा संदेश प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचवणे.
🙏 चॅनलला Subscribe करा आणि भक्ती, संस्कृती व अध्यात्माच्या या सुंदर प्रवासात सहभागी व्हा.
॥ राम कृष्ण हरी ॥
संतांची भुमी महाराष्ट्र
विठ्ठलाच्या चरणी गुरुकृपा 🙏| गुरुपौर्णिमा विशेष हार्दिक शुभेच्छा !! #gurupurnima #vitthal #mauli #guru
https://youtu.be/7kCRTTxvhvw 🙏 गुरु पौर्णिमेच्या पावन निमित्ताने हे भक्तिगीत तुमच्यासाठी.
मनापासून ऐका आणि विठ्ठलनामाचा आनंद अनुभवा.
2 months ago | [YT] | 2
View 0 replies