#आमच्या YouTube चॅनेलवर आपले स्वागत! 🙏

महाराष्ट्र, देश आणि जगातील **ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, क्रीडा, महिला व युवा विषय, तसेच महत्त्वाच्या बातम्या** सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

🏛️ **महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी**
🎬 **मनोरंजन आणि मराठी चित्रपटसृष्टी**
👩 **महिला व समाजाशी संबंधित विषय**
🌾 **शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या बातम्या**
🍳 स्वादिष्ट आणि सोप्या Cooking Recipes
🧘Yoga, आरोग्य आणि फिटनेससाठी उपयुक्त माहिती
🙏 भक्ती, अध्यात्म, धार्मिक माहिती आणि प्रेरणादायी विचार
🇮🇳 **देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी**
📢 **विशेष रिपोर्ट आणि महत्त्वाच्या मुलाखती**

बातमीच्या विश्वसनीयतेला आणि निष्पक्षतेला प्राधान्य देत **महाराष्ट्राचा आवाज आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांना व्यासपीठ** देणे हे आमचे ध्येय आहे.

चॅनेलला **Subscribe** करा आणि ताज्या बातम्यांसाठी **Bell Icon 🔔** नक्की दाबा.

**तुमचा विश्वास, आमची जबाबदारी! ❤️**

#MarathiNews #MaharashtraNews #BreakingNews #MarathiBatmya #Maharashtra #मराठीबातम्या



SanvadMediaa

जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार, भारतातील अत्यंत गरिबीचा दर 2011 मधील 27.1 टक्क्यांवरून 2023 मध्ये 2.6 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. आर्थिक विकास, रोजगार निर्मिती, वाढता उपभोग आणि सरकारी कल्याणकारी योजनांमुळे भारताने गरिबी कमी करण्यात मोठे यश मिळवले आहे.
www.sanvadmedia.com/india-poverty-rate-decline.../
#PovertyInIndia #WorldBank #IndiaDevelopment #PovertyReduction #IndianEconomy #MarathiNews #IndiaNews #NewsUpdate #sanvadmedia

1 day ago (edited) | [YT] | 1

SanvadMediaa

विजय-रश्मिकाच्या चाहत्यांसाठी खुशखबर! 'राणाबाली' OTT वर येणार; Netflix ने जाहीर केली तारीख!
www.sanvadmedia.com/ranabaali-ott-release-date-net…
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्नाचा पीरियड ॲक्शन चित्रपट 'राणाबाली' 13 नोव्हेंबरपासून Netflix वर पाहता येणार आहे. पाच भाषांमध्ये होणार स्ट्रीमिंग!

#Ranabaali #VijayDeverakonda #RashmikaMandanna #Netflix #OTTRelease #MovieNews #EntertainmentNews #sanvadmedia

1 day ago | [YT] | 1

SanvadMediaa

🌼 विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌼
#vijayadashmi #dasera #sanvadmediaa

3 weeks ago | [YT] | 2

SanvadMediaa

> साधी माणसं... आणि त्यांच्या मनातलं साधेपण,
> हेच खरं सौंदर्य असतं.
#marathivichar
#suvichar
#thoughtoftheday
#marathi
#viralpost
#lifequotes
#sanvadmedia

1 month ago | [YT] | 2

SanvadMediaa

**धारावीच्या वर्तमानासह नव्या भविष्याचेही आधुनिक दर्शन!**
www.sanvadmedia.com/dharavi-experience-centre.../
‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मध्ये नागरिकांना पुनर्विकास प्रकल्पाचे केवळ आराखडे पाहता येणार नाहीत, तर भविष्यातील घर, परिसर आणि कामाच्या ठिकाणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
यामुळे पुनर्विकासाबाबतच्या अफवा, गैरसमज आणि अपूर्ण माहितीला आळा बसून धारावीकरांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
#धारावी #धारावीपुनर्विकास #धारावीएक्सपिरियन्ससेंटर #देवेंद्रफडणवीस #मुंबई #महाराष्ट्र #Dharavi #DharaviRedevelopment #DharaviExperienceCentre #DevendraFadnavis
#sanvadmedia #sanvadmediaa

1 month ago | [YT] | 1

SanvadMediaa

डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या उपस्थितीत आदिती पोहरे, रविंद्र नागरगोजे काँग्रेसमध्ये
टिळक भवन येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रा. आदिती पोहरे व ॲड. रविंद्र नागरगोजे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
काँग्रेसमध्ये प्रा. आदिती पोहरे आणि ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा प्रवेश

महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या उपस्थितीत मुंबईतील टिळक भवन येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

प्रा. आदिती पोहरे आणि ॲड. रविंद्र नागरगोजे यांनी यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा. मुकुल वासनिक यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

प्रा. आदिती पोहरे यांनी एम.ई. (स्ट्रक्चरल डिझाईन) आणि एम.ए. (मानसशास्त्र) या पदव्या प्राप्त केल्या आहेत.
www.sanvadmedia.com/aditi-pohare-congress-entry-ma…

#आदितीपोहरे #रविंद्रनागरगोजे #काँग्रेस #महाराष्ट्रकाँग्रेस #डॉसिरिवेल्लाप्रसाद #टिळकभवन #महाराष्ट्रराजकारण #Congress #maharashtracongress #MaharashtraPolitics

1 month ago | [YT] | 3

SanvadMediaa

काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांचा पाच दिवसीय महाराष्ट्र दौरा सुरू. मुंबईत शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; टिळक भवन येथे जल्लोषात स्वागत.
महाराष्ट्रातून परिवर्तनाची सुरुवात होईल!

काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या पाच दिवसीय महाराष्ट्र दौऱ्याला मुंबईतून सुरुवात झाली.

शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आणि त्यानंतर टिळक भवन येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी देशात परिवर्तनाची गरज असल्याचे सांगितले.

#महाराष्ट्रकाँग्रेस #डॉसिरिवेल्लाप्रसाद #काँग्रेस #महाराष्ट्रराजकारण #लोकशाही #संविधान #मुंबई #शिवाजीमहाराज #डॉबाबासाहेबआंबेडकर #Congress #MaharashtraPolitics

www.sanvadmedia.com/dr-sirivella-prasad-maharashtr…

1 month ago | [YT] | 2

SanvadMediaa

पावसाच्या तुटीमुळे महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती. खरीप २०२६ साठी Trigger-1 अंतर्गत शेतकऱ्यांना विविध सवलती आणि मदतीच्या उपाययोजना लागू.
महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती; शेतकऱ्यांसाठी शासनाची मोठी मदत
www.sanvadmedia.com/maharashtra-265-taluke.../
#महाराष्ट्रदुष्काळ #दुष्काळ #शेतकरी #शेतकरीमदत #महाराष्ट्रसरकार #दत्तात्रयभरणे #खरीप2026 #265तालुके #दुष्काळसदृश्यपरिस्थिती #कृषीबातम्या #शेतकरीबातमी #पीकनुकसान #पावसाचीतूट #MaharashtraDrought #FarmerRelief #MaharashtraNews #Kharif2026 #Drought2026 #sanvadmedia

1 month ago | [YT] | 4

SanvadMediaa

अनंत वंदन गौरीनंदना !

गणाधीश तू श्री गजानना
अनंत वंदन गौरीनंदना ||

स्वरनिनाद तू , तू ओंकारव
नाद अगनाहत अखंड आरव
गणनायक तू मुषकवाहना ||
अनंत वंदन गौरीनंदना....

भालचंद्र तू विघ्नविनाशक
तू प्रथमेशा गुणीजन पालक
शीवपुत्र तू श्री गजवदना ||
अनंत वंदन गौरीनंदना.....

महागणपती तू सुखदाता
रिद्धिसिद्धी अन् बुद्धीविधाता
हे विश्र्वंभर मधुसूदना ||
अनंत वंदन गौरीनंदना.....

विकास गजापूरे
9209812148

गायक - जितेंद्र पटवर्धन
संगीत- अशोक गोकर्ण

ही रचना विकास गजापूरे यांच्या *फुले टिपूर चांदणे* ह्या काव्यसंग्रहातून घेतली आहे.
#ganeshvandana #ganeshchaturthi #ganpatibappamorya #गणाधीश #mahaganpati #sanvadmediaonline7812

1 month ago | [YT] | 1

SanvadMediaa

‘डेक्कन ओडिसी’च्या २०२६-२७ हंगामाला सुरुवात झाली असून, नव्या Vinyl Wrap आणि QR Code सुविधांमुळे पर्यटकांना महाराष्ट्राच्या इतिहास, संस्कृती आणि पर्यटन वारशाची अधिक माहिती मिळणार आहे.
जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला ‘डेक्कन ओडिसी’ला विशेष भेट; एमटीडीसीचा अनोखा उपक्रम
www.sanvadmedia.com/deccan-odyssey-mtdc-global.../
#DeccanOdyssey #MaharashtraTourism #MTDC #WorldTourismDay #luxurytrain #sanvadmedia

1 month ago | [YT] | 1