Bhatkanti Company | भटकंती कंपनी

मंडळी नमस्कार, भटकंती कंपनी चॅनेल वर तुमचं स्वागत आहे, या चॅनेल वर तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणे, देवस्थान व गड किल्ले संबंधित डॉक्यूमेण्टरी व व्हिडीओ पाहता येतील. तुम्हाला अश्या प्रकारचा कन्टेन्ट आवडत असेल तर माझ्या चॅनेल ला जोडले जा.

Travel enthusiast, storyteller, and nature lover – I explore hidden gems, connect with people, and share authentic journeys that inspire others to discover the world beyond the usual.

Contact Email- bhatkanticompany@gmail.com




Bhatkanti Company | भटकंती कंपनी

🎉 10,000 Subscribers पूर्ण! ❤️

मनःपूर्वक धन्यवाद! 🙏❤️

आज ‘भटकंती कंपनी’ YouTube परिवाराने १०,००० सदस्यांचा टप्पा गाठला आहे! 🎉🥳

हा केवळ १०,००० चा आकडा नाही, तर तुमच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि माझ्या भटकंतीला दिलेल्या साथीचा आशीर्वाद आहे. ❤️

माझ्या प्रत्येक व्हिडिओला आवर्जून पाहणाऱ्या, लाईक करणाऱ्या, कमेंट करणाऱ्या आणि तो इतरांपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार! 🙏
अशीच साथ आणि प्रेम कायम राहू द्या…

आपला ‘भटकंती कंपनी’ परिवार आणखी मोठा करूया! ❤️
आणि तुम्ही अजून *भटकंती कंपनी * चॅनेल ला Subscribe केले नसेल,आणी माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तर आजच चॅनेल ला subscribe करा आणि या भटकंती कंपनी परिवाराचा एक भाग बना. 🔔❤️

पुन्हा एकदा आभार 🙏🏻

4 weeks ago | [YT] | 25

Bhatkanti Company | भटकंती कंपनी

पुणे शहराजवळील बारामावळ प्रांतांपैकी एक महत्त्वाचा आणि निसर्गसंपन्न प्रदेश म्हणजे बत्तीस गाव वेळवंड खोरे. हिरवीगार डोंगररांग, वळणावळणाचे रस्ते, शांत गावं आणि मनाला भुरळ घालणारे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी या सुंदर सफरीला माझ्यासोबत नक्की या. हा व्हिडिओ तुम्हाला वेळवंड खोऱ्याचे अप्रतिम रूप जवळून दाखवेल.

1 month ago | [YT] | 21

Bhatkanti Company | भटकंती कंपनी

भटकंती कंपनी परिवारातील सर्व सभासदांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.

6 months ago | [YT] | 9

Bhatkanti Company | भटकंती कंपनी

मंडळी नमस्कार, इतिहास, डोंगरांगा आणि सुंदर निसर्ग… हे सगळं एकाच ठिकाणी पाहायचं असेल तर पुणे जिल्यातील राजगड हा तालुका नक्की बघायला हवा!

या भागात केलेल्या भटकंतीचा खास व्हिडिओ पाहायला विसरू नका. व्हिडीओ लिंक खाली दिली आहे. धन्यवाद 🙏🏻

https://youtu.be/lkQBPGWrW04?si=TVhuQ...

6 months ago (edited) | [YT] | 10

Bhatkanti Company | भटकंती कंपनी

मंडळी नमस्कार, कोकणातील एका सूंदर छोट्याश्या गावात केलेली भटकंती घेऊन आलोय तुमच्या भेटीला, व्हिडीओ नक्की बघा, व्हिडिओ लिंक खाली देत आहे.

https://youtu.be/ZN78cdDMuz4?si=Znd_b...

7 months ago | [YT] | 11

Bhatkanti Company | भटकंती कंपनी

मंडळी नमस्कार, मकर संक्रांती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

- माहूर च्या रेणुका देवी ला तांबूल विडा प्रसाद का अर्पण करतात?
- कसा बनतो देवीचा तांबूल विडा प्रसाद ?
- माहूर चा प्रवास आता पूर्वी पेक्षा सुखकर कसा झालाय ?
या बद्दल ची पूर्ण माहिती देणारा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ नक्की बघा. लिंक खाली देत आहे.

https://youtu.be/nn3oQq49cVk?si=KWjUk...

8 months ago | [YT] | 4

Bhatkanti Company | भटकंती कंपनी

मंडळी नमस्कार, महराष्ट्रातील एका उंच पर्वतरांगांमध्ये वसलेले माहूर मंदिर हे महाराष्ट्रातील एक अद्वितीय आणि पवित्र स्थान आहे. अध्यात्म, इतिहास आणि मनोहारी नैसर्गिक सौंदर्य यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो. तसेंच गुरुदेव दत्त यांचे माहूर हे जन्म स्थान व अनुसया माता मंदिर पण इथे आहे. या सर्व देवस्थानाची माहिती देणारा एक व्हिडीओ आज अपलोड केला आहे. हा व्हिडीओ नक्की बघा. लिंक खाली देत आहे.

https://youtu.be/nn3oQq49cVk?si=KWjUk...

8 months ago | [YT] | 9

Bhatkanti Company | भटकंती कंपनी

मंडळी नमस्कार, मागच्या आठवड्यात पुणे शहराजवळ असलेल्या पानशेत ते घोल या रात्यावर भटकंती करताना खूप छान निसर्ग पाहायला मिळाला, त्यातील हे काही छायाचित्र आहेत, एकदम भन्नाट झालेल्या या प्रवासाचा व्हिडीओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडीओ नक्की बघा. खाली लींक देत आहे

https://youtu.be/tfkPA3j040o

8 months ago | [YT] | 16

Bhatkanti Company | भटकंती कंपनी

भटकंती कंपनी च्या यु ट्यूब परिवारातील सर्व सभासदांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

8 months ago | [YT] | 4

Bhatkanti Company | भटकंती कंपनी

पुण्याजवळच्या 2 निसर्गरम्य गावातील भन्नाट भटकंती, पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गावतुन कोकणात खाली उतरायला पायावट आहे.

व्हिडीओ लींक
https://youtu.be/MCote9iMjf8

Happy Bhatkanti

8 months ago | [YT] | 6