Bhakti Sagar Everyday

॥ *श्री स्वामी समर्थ* ॥
BhaktiSagarEveryday मध्ये आपले सहर्ष स्वागत!

"भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!" – स्वामींच्या या आश्वासक शब्दांनी लाखो भक्तांना जगण्याचे बळ दिले.

*आमचे ध्येय आणि स्वप्न (Our Vision)*:
आमचे सर्वात मोठे स्वप्न आणि ध्येय म्हणजे AI च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित एक पूर्ण लांबीचा भव्य चित्रपट (Full-fledged Movie) तयार करणे. स्वामींचे कार्य आणि त्यांचे विचार जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

तुमची साथ हवी आहे! हा संकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुमच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कृपया चॅनेलला Subscribe करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत Share करा. तुमचा प्रत्येक शेअर आम्हाला आमच्या ध्येयाच्या एक पाऊल जवळ नेईल.

स्वामींच्या चरणी लीन होण्यासाठी आणि या प्रवासाचा भाग होण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला जोडून राहा.

#swamisamartha #shriswamisamartha #akkalkot #bhiunakos #swamicharitra #marathispiritual


Bhakti Sagar Everyday

नक्की ऐका आणि आपल्या प्रियजनांबरोबर शेअर करा.

संत तुकाराम अभंगवाणी
www.youtube.com/playlist?list...

1 month ago | [YT] | 20

Bhakti Sagar Everyday

🇮🇳 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🌺

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!”
या एका घोषणेतून संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारे, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महान नेते, प्रखर राष्ट्रभक्त, समाजसुधारक आणि जनजागृतीचे पुरस्कर्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

त्यांचा त्याग, राष्ट्रप्रेम, निर्भय विचार आणि स्वराज्याचा संदेश आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो.

🙏 चला, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवेची प्रेरणा आपल्या जीवनात जपूया.

लोकमान्य टिळक अमर राहो! 🇮🇳🌼

#लोकमान्यटिळक #BalGangadharTilak #LokmanyaTilak #Punyatithi #स्वराज्य #भारतमाता #IndianFreedomFighter #IndianHistory #देशभक्त #भारत

1 month ago | [YT] | 19

Bhakti Sagar Everyday

स्वामींच्या चरणी आणखी एक गीतपुष्पांजली अर्पण . "स्वामी समर्थ माझा श्वास" हे नवीन गीत नक्की एक आणि आपली अनमोल प्रतिक्रिया आम्हास कळवा 🙏🙏🙏

https://www.youtube.com/watch?v=3A_mX...

3 months ago (edited) | [YT] | 62

Bhakti Sagar Everyday

खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏

माझ्या सर्व प्रिय स्वामी भक्तांना मनापासून धन्यवाद.
फक्त एकाच महिन्यात आपल्या अपार प्रेमामुळे, विश्वासामुळे आणि आशीर्वादामुळे हा स्वामीसेवेचा प्रवास 20,000 सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचला.

ही केवळ माझी नाही, तर आपल्या सर्वांची मिळून केलेली स्वामी सेवा आहे.
प्रत्येक लाईक, कमेंट, शेअर आणि शुभेच्छेमागे स्वामींचा आशीर्वाद आणि तुमचे निस्वार्थ प्रेम आहे.

✨ या शुभ प्रसंगी आणि या यशाच्या आनंदात, श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण म्हणून आमचे पहिले गीत (नवीन गाणे) लवकरच प्रकाशित होत आहे.
हे गीत पूर्णतः स्वामींच्या चरणी समर्पित असून, तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादानेच साकार झाले आहे.

🙏 श्री स्वामी समर्थ कृपा सदैव आपणा सर्वांवर राहो
आणि ही स्वामीसेवा अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण असेच साथ देत राहा.


🙏 स्वामींच्या चरणी कोटी कोटी वंदन 🙏
जय जय स्वामी समर्थ 🙌

7 months ago | [YT] | 894

Bhakti Sagar Everyday

"अशक्य ही शक्य करतील स्वामी..." या उक्तीप्रमाणे आज आपल्या चॅनेलने १०,००० सबस्क्राइबर्सचा टप्पा ओलांडला आहे. हे सर्व केवळ स्वामी माऊलींच्या आशीर्वादामुळे आणि तुम्हा सर्व स्वामी भक्तांच्या अफाट प्रेमामुळे शक्य झाले आहे. स्वामींच्या चमत्कारांची प्रचिती आपणा सगळ्याच स्वामीभक्तांना वेळोवेळी येतंच असते. माझ्या आयुष्यात स्वामींनी दाखवलेला हा पण एक चमत्कारच आहे.

या प्रवासात सोबत राहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा शतशः ऋणी आहे.
स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर अशीच सदैव राहो, हीच प्रार्थना.

_तुमच्या या विश्वासामुळेच मला जाहीर करताना आनंद होतोय की, स्वामींच्या चरित्रावर आधारित चित्रपट बनवण्याच्या आपल्या ध्येयाकडे आपण वेगाने पाऊल टाकत आहोत. हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल याची मला खात्री आहे._


॥ श्री स्वामी समर्थ ॥

8 months ago | [YT] | 95

Bhakti Sagar Everyday

स्वामींचे आणि सर्व स्वामीभक्तांचे खूप खूप आभार आपल्या या चॅनेल ला इतका सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल. हा स्वामींचंच चमत्कार आहे.
*आपला असाच प्रतिसाद मिळू द्या म्हणजे स्वामींवर पूर्ण मूवी बनवायचे स्वप्न लवकरात लवकर साकार करता येईल.*

पुन्हा एकदा ... तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार.

श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏

8 months ago | [YT] | 495

Bhakti Sagar Everyday

अशक्य ही शक्य करतील स्वामी
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏


स्वामींचे आणि सर्व स्वामीभक्तांचे खूप खूप आभार आपल्या या चॅनेल ला इतका सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल. हा स्वामींचंच चमत्कार आहे.
आपला असाच प्रतिसाद मिळू द्या म्हणजे स्वामींवर पूर्ण मूवी बनवायचे स्वप्न लवकरात लवकर साकार करता येईल.

पुन्हा एकदा ... तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार.

8 months ago | [YT] | 472