जनसामान्यांचा आवाज
भूमिपुत्र हे एक युट्यूब चॅनल आहे. आम्ही जन आंदोलने, जनतेच्या हक्कांसाठी लढणारे, पक्ष, संघटना व कार्यकर्ते यांकडून आलेले व्हिडिओ आहे तसेच अपलोड करून जनतेपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही स्वतः ला कोणतेही न्यूज चॅनल समजत नाही. जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत आणि कायम राहणार आहोत.
Bhumiputra
आदिवासी सेवक, शंकराव विठू केंगले स्मृती पुरस्कार,दिनांक २७-९-२०२६ रोजी घोडेगाव येथे संपन्न झाला.
यावेळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी मा.श्री.राजीव नंदकर यांनी, ग्रामविकासात ग्रामस्थांची भूमिका या विषयावर अत्यंत महत्वपूर्ण विषय मांडणी केली.
यावेळी श्रीम.शांताबाई चंदर जाधव (आदिवासी सुईण) व कॉ.लक्ष्मण शंकर चतुर (शिक्षक,कष्टकरी चळवळीचे जेष्ठ नेते) यांना आदिवासी सेवक, शंकराव विठू केंगले स्मृती पुरस्कार देवून, सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला,उपस्थित प्रमुख पाहुणे,आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती श्री.कैलासबुवा काळे,एड.साधना बाजारे,पोलीस अधिकारी, महेश पवार,एड.नाथा शिंगाडे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मोहन साळी व उपस्थित शेकडो जनसमुदाय यांचे मनपूर्वक आभार ..🙏
किसान सभा,आंबेगाव तालुका समितीच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.या पुरस्काराचे हे सहावे वर्षे होते.
37 minutes ago | [YT] | 21
View 1 reply
Bhumiputra
CPI(M), CPI, CPI(ML)-Liberation and Forward Bloc jointly held a protest demonstration at Mahatma Gandhi Marg in Bhubaneswar, demanding the removal of Chief Election Commissioner Gyanesh Kumar from office, the immediate halting of the Special Intensive Revision of electoral rolls, and the restoration of voting rights to all those who have been wrongfully excluded.
CPI(M) State Secretary Suresh Chandra Panigrahi, CPI State Secretary Prasanta Kumar Mishra, CPI(ML)-Liberation State Secretary Yudhishthir Mahapatra and Forward Bloc State General Secretary Jyoti Ranjan Mahapatra were among those who led the protest and addressed the gathering.
The state leadership of the Left parties said that the right to vote is a fundamental right in a democracy and that the process of preparing, revising and deleting names from electoral rolls must be completely transparent, impartial, lawful and verifiable. No eligible citizen can be deprived of the right to vote under the pretext of administrative errors, software problems, ambiguity in documents or opaque procedures. They also called for the restoration of the independent and democratic functioning of the Election Commission and the replacement of the present system for appointing Election Commissioners with a mechanism based on the Supreme Court’s proposed selection committee comprising the Prime Minister, the Leader of the Opposition and the Chief Justice of India.
1 hour ago | [YT] | 71
View 1 reply
Bhumiputra
शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्ताने
2 hours ago | [YT] | 43
View 1 reply
Bhumiputra
Vote for cpi candidate
2 hours ago | [YT] | 83
View 2 replies
Bhumiputra
शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्ताने
3 hours ago | [YT] | 29
View 0 replies
Bhumiputra
SFI कडून झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रदेश 11 टिमने विजेतेपद पटकावले आहे.
SFIकडुन 26,27 तारखेला शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये शहरातील विविध महाविद्यालयातील व विद्यापीठातील विद्यार्थी सहभागी झाले असुन ऐकुन 9 टिम यामध्ये खेळल्या आहेत, त्यामध्ये प्रदेश 11 आणि युनिव्हर्सिटी वॅरीयर या दोन टिम फायनल पर्यंत जाऊन प्रदेश 11 ही टिम विजेती ठरली आहे. या विजेत्या टिमला उद्या भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त CITU या कामगार संघटनेकडुन बक्षीस वितरण सिटु भवन येथे होणार आहे. तरी सर्वांच खेळाडू विद्यार्थींच अभिनंदन♥️🍃.....
3 hours ago | [YT] | 9
View 1 reply
Bhumiputra
Stand united on 28th September 2026 at Azad Maidan — our voices must roar louder than ever!
Leave no colleague behind; join the demonstration and show the strength of our collective resolve!
#UFBU #BankStrike2026 #5daybankingweek #WorkersUnity
10 hours ago | [YT] | 47
View 1 reply
Bhumiputra
Akhila bharatha janavadi mahila sangh in vijayanagar dist h b halli thaluka organise protest regarding issue off in darmasthala soujanya issue reg suprim court wordect to implement
In the protest JMS thaluka sec sardhar huligamm, kali ambhika joint sec, sahirabhanu treasure, laxmi, huligamm, rekha, gonemma, hanumanthamma kodli, hanumamma bebayya, kotigi malli karjuna aiks joint sec, ranganath havakdar state gove emp federetion leadar, veerana gouda, bharth kumar, ganesh bhovi, akash all are suporting the protest
11 hours ago | [YT] | 15
View 0 replies
Bhumiputra
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
महाराष्ट्र राज्य समिती
२७ सप्टेंबर २०२५
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य, सिटूचे राज्य सचिव मंडळ सदस्य, किसान सभेचे राज्य सचिव मंडळ आणि राष्ट्रीय कौन्सिल सदस्य व सोलापूर जिल्हा अध्यक्ष, नगरपालिका समन्वय समितीचे सोलापूर जिल्हा सचिव, डिवायएफआयचे माजी राज्य सचिव मंडळ सदस्य व जिल्हा सचिव कॉम्रेड सिद्धाप्पा कलशेट्टी यांना प्रथम स्मृतिदिनी क्रांतिकारी अभिवादन व लाल सलाम ✊
#ComSidappaKalshetti
#Solapur #CITU #AIKS #DYFI
11 hours ago | [YT] | 158
View 1 reply
Bhumiputra
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
महाराष्ट्र राज्य समिती
२७ सप्टेंबर १८३३
वसाहत काळातील समाजसुधारक, ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांना स्मृतिदिनी क्रांतिकारी अभिवादन!
#RajaRamMohanRoy #BrahmoSamaj
12 hours ago | [YT] | 55
View 0 replies
Load more