Sangita Patil Teacher

नमस्कार! मी संगिता पाटील.
शब्द, भावना आणि सकारात्मकतेचा हा प्रवास तुमच्यासोबत शेअर करतेय.
कविता, संदेश, प्रेरणादायी विचार आणि गाणी – सगळं एका चॅनलवर.
Subscribe करा आणि या सुंदर प्रवासाचा भाग बना. 🌺

खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या आठवणी देऊन जाईन…


Sangita Patil Teacher

बाल दिना'चा इतिहास
जगभरात १९२५ पासून 'बाल दिन'साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने २० नोव्हेंबर १९५४ ला बाल दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. आजही विविध देशांमध्ये 'बाल दिन'च्या तारखांबाबत भिन्नता आढळते. भारतात मात्र १९६४ नंतर १४ नोव्हेंबरला 'बाल दिन' साजरा केला जाऊ लागला.

चाचा नेहरूंना आदरांजली
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या लाघवी स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. २७ मे १९६४ ला पंडितजींचे निधन झाले. चिमुरड्यांच्या लाडक्या 'चाचा' नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात १४ नोव्हेंबरला भारतात 'बाल दिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

2 years ago | [YT] | 0

Sangita Patil Teacher

प्रथम भाषा - मराठी- इयत्ता दहावी (कुमार भारती)


।www.youtube.com/playlist?list...

5 years ago (edited) | [YT] | 8