Sanman Maharashtra | सन्मान महाराष्ट्र
महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवणारे मराठी न्यूज चॅनेल.
या चॅनेलवर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, जिल्हानिहाय बातम्या, सरकारी निर्णय व योजना, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, सामाजिक विषय, शिक्षण, रोजगार, गुन्हेगारी आणि जनतेशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या पाहायला मिळतील.
महाराष्ट्रातील गाव, शहर आणि जिल्ह्यांमधील महत्त्वाच्या घडामोडींवर आमचा भर असेल.
ताज्या मराठी बातम्यांसाठी Sanman Maharashtra चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबा.
Sanman Maharashtra — गावागावाची बातमी, महाराष्ट्राचा आवाज!
Contact here: Email - sanmanmaharashtracha33@gmail.com. /sanmanmaharashtra@gmail.com
सन्मान महाराष्ट्र | Sanman Maharashtra
"🚨 महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा अलर्ट!"
हाराष्ट्रातील अनेक भागांत पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे.
🌧️ तुमच्या गावात/शहरात पावसाची स्थिती काय आहे?
कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की सांगा!
📲 सन्मान महाराष्ट्र सोबत राहा — महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची माहिती मिळवा.
2 months ago | [YT] | 2
View 1 reply
सन्मान महाराष्ट्र | Sanman Maharashtra
सुनित्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार?
तुम्हाला काय वाटतं?
सुनित्रा पवार यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल का?
👇 तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
2 months ago | [YT] | 5
View 1 reply
सन्मान महाराष्ट्र | Sanman Maharashtra
आपल्याला काय वाटते राज ठाकरे मुळे कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदे भाजपला भारी पडले? कमेंट करून नक्की सांगा.
#politicsnews #sanmanmaharashtra #RajThackeray #EknathShinde #YouTubepost #KalyanDombivli #Mahanagarpalika #राजकारण
8 months ago (edited) | [YT] | 9
View 6 replies
सन्मान महाराष्ट्र | Sanman Maharashtra
हे दिवस आपण विसरलो पण हे दिवस कसे वाटायचे आपल्याला कमेंट करून सांगा
1 year ago | [YT] | 6
View 1 reply
सन्मान महाराष्ट्र | Sanman Maharashtra
❓कारण काय? : एकनाथ शिंदे यांची अमित शहा भेट – यामागे तुमच्यामते खरं कारण काय?
कमेंट करून आपले मत नोंदवा..
#ekanthshinde #sanmanmaharashtra
1 year ago | [YT] | 5
View 1 reply
सन्मान महाराष्ट्र | Sanman Maharashtra
राजकारणावर सोशल मीडियाचा प्रभाव कसा आहे असं तुम्हाला वाटतं? (How do you think social media impacts politics?)
#sanmanMaharashtraPoll #mediaimpacts #DigitalPolitics #YouTubePoll #PublicOpinion
1 year ago | [YT] | 4
View 2 replies
सन्मान महाराष्ट्र | Sanman Maharashtra
Take a look at these membership perks!
youtube.com/channel/UC6Mf4GyKkPOp_TGU1FSaQig/join
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
सन्मान महाराष्ट्र | Sanman Maharashtra
एखाद्या गोष्टीवर सरकारकडून नेमलेल्या समित्याआव्हालास पाहून कारवाई झाल्याचे आपण पाहिलेय?
1 year ago | [YT] | 5
View 4 replies
सन्मान महाराष्ट्र | Sanman Maharashtra
औरंगजेबाच्या कबर बाबतचे आपले मत काय?
1 year ago | [YT] | 3
View 5 replies
सन्मान महाराष्ट्र | Sanman Maharashtra
अपात्र बहिणी महापालिका निवडणुकीत कोणाला मत देणार ?
शिवसेना एकनाथ शिंदे
राष्ट्रवादी - अजित पवार
भाजप - देवेंद्र फडणवीस
का दुसऱ्या कोणाला तरी
1 year ago | [YT] | 8
View 3 replies
Load more