नमस्कार कोकणकर Kokan Katta News YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे कोकणातल्या उत्तोमोत्तम बातम्या पाहता येतील.
🎥 🔴 रत्नागिरी जिल्ह्यातील नंबर वनचं न्यूज चॅनल – कोकण कट्टा न्यूज कोकणातील सर्वाधिक पाहिले जाणारे न्यूज नेटवर्क – कोकण कट्टा न्यूज
kokan katta News चॅनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा, कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात पोहचवीणारा एकमेव चॅनल Kokan Katta News #kokankattanews #shorts #reels #kokankattalive #dapoli #guhagar #khed #mandangad #lanja #ratnagiri #chiplun #कोकणकट्टालाईव्ह #konkani_news #dabhol #kokankatta #kokankattanews #konkan
©️ 2026 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
kokankattanews.com/
कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta News चॅनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा 👉🏻 kokankattanews.com
kokan katta News कोकण कट्टा न्यूज
BIG NEWS - चिपळूण : भांडण, हत्या, 50 CCTV सांगलीतील आरोपीला चिपळूण पोलिसांनी कशी अटक केली पाहा
* चिपळूण हत्येचा चिपळूण पोलिसांनी सांगितलं घटनाक्रम
* चिपळूणमध्ये तरुणाचा डोक्यात दगड घालून झाली होती हत्या
🎥Kokan Katta News🎥
*🎥 रत्नागिरी जिल्ह्यातील नंबर वनचं न्यूज चॅनल – कोकण कट्टा न्यूज*
VIDEO *➡️🎥 📌 सविस्तर बातमी पाहा लिंकवर* 👉🏻: https://youtu.be/bIv63YWNBcA
🪀📌🅾️ *बातमी कोकणची आणि विश्वासाची* कोकणातील बातम्या पाहण्यासाठी Whatsap Group ग्रुप जॉईन लिंक : chat.whatsapp.com/BS2ocjA5O6i9rhF44nfXxg?s=sh&p=i&…
🎥©️2026 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
🔸वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका🔸👉🏻 जाहिरातीसाठी संपर्क 9112691134 @KokanKattaNews
10 hours ago | [YT] | 34
View 0 replies
kokan katta News कोकण कट्टा न्यूज
BIG NEWS - दापोली-मंडणगड मार्गावर एसटी आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
* दापोली काळकाई कोंड परिसरातील तरुणाचा मृत्यू
* एसटीच्या मागील चाकाखाली गेल्याने दुर्दैवी मृत्यू
🎥Kokan Katta News🎥
News BY - सलीम रखांगे
*🎥 रत्नागिरी जिल्ह्यातील नंबर वनचं न्यूज चॅनल – कोकण कट्टा न्यूज*
*➡️🎥 📌 सविस्तर बातमी पाहा लिंकवर* 👉🏻: https://youtu.be/TNcWiz3UKhs
🪀📌🅾️ *बातमी कोकणची आणि विश्वासाची* कोकणातील बातम्या पाहण्यासाठी Whatsap Group ग्रुप जॉईन लिंक : chat.whatsapp.com/BS2ocjA5O6i9rhF44nfXxg?s=sh&p=i&…
🎥©️2026 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
🔸वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका🔸👉🏻 जाहिरातीसाठी संपर्क 9112691134 @KokanKattaNews
1 day ago | [YT] | 95
View 0 replies
kokan katta News कोकण कट्टा न्यूज
विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याला जीवदान; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडून वनविभागाच्या कामगिरीचे कौतुक
वनविभागाने अत्यंत धाडसाने विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या (ब्लॅक पॅंथर) पिल्लाला सुखरूप रेस्क्यू करून जीवदान दिले आहे. या यशस्वी मोहिमेनंतर राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिपळूण येथील वन विभागाच्या कार्यालयाला भेट देत वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले.
यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उप विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहायक वन अधिकारी प्रियांका लगड आदी उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी वनविभागाच्या कार्यतत्परतेचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, "ब्लॅक पॅंथर हा अत्यंत दुर्मीळ असून त्याचे अस्तित्व फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांत जिल्ह्यात अशा प्रकारे ब्लॅक पॅंथर आढळण्याची आणि वनविभागाने त्यांना सुखरूप वाचवण्याची ही दुसरी घटना आहे. या कामगिरीवरून वनविभागाची रेस्क्यू टीम संपूर्ण महाराष्ट्रात 'नंबर वन' असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
जिल्ह्यातील महिला वनाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना डॉ. सामंत पुढे म्हणाले, "आमच्या जिल्ह्याच्या दोन्ही प्रमुख वनाधिकारी या महिला आहेत. महिला असूनही अत्यंत सक्षमपणाने आणि धाडसाने त्या अशा आक्रमक वन्यप्राण्यांना हाताळतात आणि रेस्क्यू करतात, ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांचे शंभर टक्के कौतुक केलेच पाहिजे."
हा प्राणी स्वभावतः आक्रमक असूनही या संपूर्ण मोहिमेदरम्यान त्याने कोणत्याही नागरिकाला किंवा कर्मचाऱ्याला इजा पोहोचवली नाही आणि वनविभागानेही त्याला कोणतीही हानी न पोहोचवता अत्यंत कुशलतेने सुरक्षित बाहेर काढले, याबद्दल पालकमंत्र्यांनी संपूर्ण टीमचे आभार मानले. या घटनेमुळे परिसरात या दुर्मीळ काळ्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांमध्ये मोठे कुतूहल पाहायला मिळाले. @KokanKattaNews
4 days ago | [YT] | 49
View 2 replies
kokan katta News कोकण कट्टा न्यूज
BIG NEWS BREAKING - चिपळूणमध्ये तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या
* हत्येने खळबळ, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
* नेमकं काय घडलं पाहा
🎥Kokan Katta News🎥
*🎥 रत्नागिरी जिल्ह्यातील नंबर वनचं न्यूज चॅनल – कोकण कट्टा न्यूज*
VIDEO *➡️🎥 📌 सविस्तर बातमी पाहा लिंकवर* 👉🏻: https://youtu.be/FSEo2WQR1Do
🪀📌🅾️ *बातमी कोकणची आणि विश्वासाची* कोकणातील बातम्या पाहण्यासाठी Whatsap Group ग्रुप जॉईन लिंक : chat.whatsapp.com/BS2ocjA5O6i9rhF44nfXxg?s=sh&p=i&…
🎥©️2026 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
🔸वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका🔸👉🏻 जाहिरातीसाठी संपर्क 9112691134 @KokanKattaNews
5 days ago | [YT] | 124
View 1 reply
kokan katta News कोकण कट्टा न्यूज
BIG BREAKING NEWS - रत्नागिरी अंजणारी पुलावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात 30 प्रवासी जखमी
* VIDEO ट्रकच्या धडकेत लक्झरी बस पलटी 30 प्रवासी जखमी
🎥Kokan Katta News🎥
*🎥 रत्नागिरी जिल्ह्यातील नंबर वनचं न्यूज चॅनल – कोकण कट्टा न्यूज*
VIDEO *➡️🎥 📌 सविस्तर बातमी पाहा लिंकवर* 👉🏻: https://youtu.be/tYIP31MdueU
🪀📌🅾️ *बातमी कोकणची आणि विश्वासाची* कोकणातील बातम्या पाहण्यासाठी Whatsap Group ग्रुप जॉईन लिंक : chat.whatsapp.com/BS2ocjA5O6i9rhF44nfXxg?s=sh&p=i&…
🎥©️2026 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
🔸वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका🔸👉🏻 जाहिरातीसाठी संपर्क 9112691134 @KokanKattaNews
1 week ago | [YT] | 48
View 0 replies
kokan katta News कोकण कट्टा न्यूज
BIG NEWS - रत्नागिरीत मॉलला भीषण आग महालक्ष्मी मिनी मॉल जळून खाक,कोट्यवधींचं नुकसान
🎥Kokan Katta News🎥
*🎥 रत्नागिरी जिल्ह्यातील नंबर वनचं न्यूज चॅनल – कोकण कट्टा न्यूज*
VIDEO *➡️🎥 📌 सविस्तर बातमी पाहा लिंकवर* 👉🏻: https://youtu.be/kc9CB5iwFmo
🪀📌🅾️ *बातमी कोकणची आणि विश्वासाची* कोकणातील बातम्या पाहण्यासाठी Whatsap Group ग्रुप जॉईन लिंक : chat.whatsapp.com/BS2ocjA5O6i9rhF44nfXxg?s=sh&p=i&…
🎥©️2026 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
🔸वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका🔸👉🏻 जाहिरातीसाठी संपर्क 9112691134 @KokanKattaNews
1 week ago | [YT] | 70
View 0 replies
kokan katta News कोकण कट्टा न्यूज
चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
🎥Kokan Katta News🎥
*🎥 रत्नागिरी जिल्ह्यातील नंबर वनचं न्यूज चॅनल – कोकण कट्टा न्यूज*
*➡️🎥 📌 सविस्तर बातमी पाहा लिंकवर* 👉🏻: kokankattanews.com/chiplun-don-duchakinchi-samoras…
🪀📌🅾️ *बातमी कोकणची आणि विश्वासाची* कोकणातील बातम्या पाहण्यासाठी Whatsap Group ग्रुप जॉईन लिंक : chat.whatsapp.com/BS2ocjA5O6i9rhF44nfXxg?s=sh&p=i&…
🎥©️2026 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
🔸वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका🔸👉🏻 जाहिरातीसाठी संपर्क 9112691134 @KokanKattaNews
1 week ago | [YT] | 53
View 0 replies
kokan katta News कोकण कट्टा न्यूज
राजकीय वाद उफाळला औकात,लायकी,बेईमान,चिंपाट, सुनील तटकरे, अजय बिरवटकरांवर रामदास कदम नको- नको ते बोलले
* तटकरे मेहूण्याला सांगतोस त्याची लायकी, औकात आहे माझ्याजवळ बसायची चिंपाट तो - रामदास कदम
* म्हणून मी त्या दिवशी स्टेजवर माज उतरवला औकात दाखवली - रामदास कदम
🎥Kokan Katta News🎥
*🎥 रत्नागिरी जिल्ह्यातील नंबर वनचं न्यूज चॅनल – कोकण कट्टा न्यूज*
VIDEO *➡️🎥 📌 सविस्तर बातमी पाहा लिंकवर* 👉🏻: https://youtu.be/p5uXjlTPJFE
🪀📌🅾️ *बातमी कोकणची आणि विश्वासाची* कोकणातील बातम्या पाहण्यासाठी Whatsap Group ग्रुप जॉईन लिंक : chat.whatsapp.com/BS2ocjA5O6i9rhF44nfXxg?s=sh&p=i&…
🎥©️2026 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
🔸वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका🔸👉🏻 जाहिरातीसाठी संपर्क 9112691134 @KokanKattaNews
1 week ago | [YT] | 100
View 4 replies
kokan katta News कोकण कट्टा न्यूज
🪔 कोकण कट्टा न्यूजकडून आपणास आणि आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
🪔ही दिवाळी आपल्या आयुष्यात नवी स्वप्ने, नवी उमेद, नवी आशा आणि यशाचे असंख्य क्षण घेऊन येवो. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि भरभराटीचा प्रकाश सदैव दरवळत राहो!
🪔 आपले प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हीच आमची खरी ताकद. आपली साथ अशीच कायम राहू द्या!
🎇 आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎇
– कोकण कट्टा न्यूज @KokanKattaNews
2 weeks ago | [YT] | 14
View 0 replies
kokan katta News कोकण कट्टा न्यूज
रामदास कदम यांनी केलेला अपमान सुनील तटकरे यांच्या मेव्हण्याच्या जिव्हारी
* खुर्ची तुमची असेल पण गाव माझं, उत्तर दिलं असतं पण…चिखलात दगड मारत नाही अजय बिरवटकरांचं रामदास कदमांना उत्तर
* फेसबुकवर पोस्ट करत रामदास कदम यांना डीवचण्याचा प्रयत्न
🎥Kokan Katta News🎥
*🎥 रत्नागिरी जिल्ह्यातील नंबर वनचं न्यूज चॅनल – कोकण कट्टा न्यूज*
VIDEO *➡️🎥 📌 सविस्तर बातमी पाहा लिंकवर* 👉🏻: https://youtu.be/-w4o0XX7XXg
🪀📌🅾️ *बातमी कोकणची आणि विश्वासाची* कोकणातील बातम्या पाहण्यासाठी Whatsap Group ग्रुप जॉईन लिंक : chat.whatsapp.com/BS2ocjA5O6i9rhF44nfXxg?s=sh&p=i&…
🎥©️2026 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
🔸वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका🔸👉🏻 जाहिरातीसाठी संपर्क 9112691134 @KokanKattaNews
2 weeks ago | [YT] | 66
View 0 replies
Load more