Sakshi Chavan Vlogs

नमस्कार 🙏
मी साक्षी वाणी चव्हाण 😊
माझ्या channel वर तुम्हाला मिळेल –
🍳 घरगुती सोप्या रेसिपी
🏡 daily life vlogs
🎉 सण-उत्सवाचे व्हिडिओ
👩‍🍳 नवऱ्याचा स्वयंपाक व मजेशीर moments
घरगुती, खरे आणि साधे vlog पाहायला आवडत असतील तर
👉 Subscribe करा ❤️
👉 Like, Comment आणि Share करायला विसरू नका 😊


Sakshi Chavan Vlogs

गुढीपाडव्याच्या शॉट व्हिडिओ आलेला आहे जाऊन नक्की बघा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏

7 months ago | [YT] | 14

Sakshi Chavan Vlogs

आज आमची लाडकी Ruby आम्हाला सोडून गेली 😭🐾
ती आमच्या कुटुंबाचा एक भाग होती. तिच्याशिवाय घर खूप रिकामं वाटत आहे.
तिच्यासोबतच्या आठवणी कायम आमच्या मनात राहतील.
Miss you Ruby 💔🐶
तिच्यासाठी एक छोटी प्रार्थना करा 🙏

7 months ago | [YT] | 15

Sakshi Chavan Vlogs

आजच्या स्वयंपाकात काय बनतंय ओळखा पाहू? 😍
ताजं वांग्याचं भरीत 🍆✨
घरगुती चव, साधा मसाला आणि जबरदस्त टेस्ट ❤️
तुम्हाला वांग्याचं भरीत कसं आवडतं?
🔥 भाजून की उकडून? Comment करा 👇
#vangyachebharit #marathirecipe #ghargutiswayampak #marathivlog #indianfood #maharashtrianfood

9 months ago | [YT] | 6

Sakshi Chavan Vlogs

हळदी कुंकू चा व्हिडिओ आला आहे नक्की बघा

9 months ago | [YT] | 8

Sakshi Chavan Vlogs

आज आमच्या घरी हळदी-कुंकू 💛🌸
परंपरा, आपुलकी आणि सणाचा आनंद ✨
तुमच्या घरी हळदी-कुंकू झालं का? 😊
👇 Comment करा

9 months ago | [YT] | 7

Sakshi Chavan Vlogs

आज घरी बनवलेले कोथिंबीर वडी कुरकुरीत स्नॅक्स 😋
तुम्हाला कसं वाटतं?
👍 आवडले तर LIKE करा
💬 comment मध्ये सांगा ❤️

9 months ago | [YT] | 5

Sakshi Chavan Vlogs

आजचा vlog upload केला आहे 💕
नवऱ्याचा स्वयंपाक कसा वाटला ते comment मध्ये सांगा 😄😋

9 months ago | [YT] | 4

Sakshi Chavan Vlogs

नमस्कार मित्रांनो 🙏❤️
माझ्या YouTube Community मध्ये तुमचं स्वागत आहे 😊नमस्कार मित्रांनो ❤️
आजची खास रेसिपी 😋
तुम्हाला अशी घरगुती चवदार रेसिपी आवडतात का?
👉 या रेसिपीचा व्हिडिओ टाकू का?
हो / नाही कमेंटमध्ये सांगा 😊
पुढे अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल तेही नक्की लिहा 🙏

9 months ago | [YT] | 8

Sakshi Chavan Vlogs

घरात आज खास तयारी 😊
भोगी स्पेशल भाजी ❤️
भोगी आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, तिळगुळ घ्या गोड बोला ❤️भोगी स्पेशल ब्लॉग रात्री नक्की बघा 🙏

9 months ago (edited) | [YT] | 5

Sakshi Chavan Vlogs

दिवाळी 2025☺️

1 year ago | [YT] | 8