Yari Galli Shirdi Padyatri Mandal

यारी गल्ली शिर्डी पदयात्री मंडळ

शिर्डीपर्यंतच्या प्रत्येक पावलाशी जोडलं राहा!
यारी गल्ली शिर्डी पादयात्रा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शिर्डी पादयात्रेची खास माहिती, प्रेरणादायक व्हिडिओ आणि लाईव्ह कव्हरेज मिळवा.

आमच्यासोबत या आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हा — एकही क्षण चुकवू नका!
आत्ताच सबस्क्राईब करा आणि साईबाबांच्या दरबारापर्यंत आमच्या सोबत चला!


Yari Galli Shirdi Padyatri Mandal

Yari galli shirdi padyatri mandal

11 months ago | [YT] | 1

Yari Galli Shirdi Padyatri Mandal

🚩✨ पायी पायी पालखी निघाली... ✨🚩
" यारी गल्ली शिर्डी पादयात्री मंडळ " प्रस्तुत
आमचं नवीन भक्तिगीत आता उपलब्ध आहे सर्व म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर! 🙏🎶

🕉️ साईचं स्मरण,
🛕 पाळखीची तयारी,
🎵 आणि या गीतातले प्रत्येक शब्द — एक पवित्र प्रवास!

🎧 आता ऐका:

🔗 Spotify : open.spotify.com/track/5JPl0yJS5K2mVSbRelPlUd?si=o…

🔗 YouTube Music : https://music.youtube.com/watch?v=4jO...

🔗 JioSaavn : www.jiosaavn.com/p/song/search/Paayi-Paayi-Palkhi-…

🔗 Gaana : gaana.com/song/paayi-paayi-palkhi-nighali

🔗 Amazon : music.amazon.in/albums/B0FFGZSHHQ?trackAsin=B0FFH1…

🌟 शेअर करा, ऐका आणि तुमच्या साईप्रेमी मंडळींना टॅग करा!

#पायीपायीपालखीनिघाली
@YariGalliShirdiPadyatriMandal

📿 साईची पालखी सजली आहे...
तुम्ही तयार आहात ना चालायला?

1 year ago | [YT] | 13

Yari Galli Shirdi Padyatri Mandal

🙏 सप्रेम आमंत्रण 🙏

यारी गल्ली शिर्डी पदयात्री मंडळाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास आणि नवीन गाण्यांच्या प्रकाशन कार्यक्रमास आपले हार्दिक स्वागत आहे!

✨ शनिवार, २१ जून २०२५ | रात्री ८:०० वाजता ✨
🧢 गणवेशाचे अनावरण (७ दिवस / ७ टीशर्ट)

आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवा आणि आमच्या आनंदात सहभागी व्हा!

1 year ago (edited) | [YT] | 16

Yari Galli Shirdi Padyatri Mandal

🎶 New vibes loading... Our latest song and jersey drop is coming soon! Stay tuned for the beat to drop and the style to hit. 🎤👕

1 year ago | [YT] | 21