नमस्कार ,श्री स्वामी समर्थ तुम्हाला या चैनल वर आपल्या मराठी परंपरेची संस्कृतीची सणवार व्रतवैकल्यं ची माहिती मिळेल. आणि श्री स्वामी समर्थांच्या केंद्रानुसार प्रत्येक सणाला काय उपाय करायचे सण कसा साजरा करायचा आणि कोणते उपाय व तोडगे करायचे याची माहिती मिळेल चैनल ला जरूर सबस्क्राईब करा.