Hi welcome to my channel. My Channel Consists of,
- Travel Vlogs - Which relates photography, cinematography, journey fun, information about different places.
- Music, Jamming Videos - Few of my earlier videos you if you see those are relevant to Music, Jamming etc.
So i feel that if this information, relevant to travel, journey, places is even useful to you guys & girls even for 1% i really feel great to myself by helping you.
Its a humble request to you if you feel my work is good & if you like my efforts please do subscribe my channel.
SidLIVE
Stay Tuned With SidLIVE
SidLIVE
#Chiplun #kokan #ganapati
दर वर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सर्व कुटूंब एकत्र गणपती साठी गावी गेलो होतो, या वर्षात एक वेगळाच आनंद आणि उत्साह होता जो इतर वर्षांच्या तुलनेत अधिक जास्त होता. तर मंडळी या वर्षीचा आमचा गावाकडचा गणपती ची एक छोटीशी झलक या छोट्या व्हिडिओ मार्फत आपणा सर्वांसाठी बनवली आहे, अपेक्षा आहे आपणा सर्वाना हा माझा प्रयत्न आवडेल.
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
SidLIVE
परळचा मोरया || आगमन आगमन सोहळा || वर्ष २०२४ || Parel Cha morya || Ganpati Aagman 2024
https://youtu.be/SahmeCMIjC4
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
SidLIVE
गाडी मालकांसाठी महत्वाची सूचना ! 🚨 रेड अलर्ट
नमस्कार 🙏
- काल पहाटे दिनांक ६ जून २०२४ सकाळी पहाटे सुमारे ३:०० - ५:०० सन्मित्र मैदान, एम. एच. बी. कॉलनी, दिंडोशी, मालाड पूर्व येथे बऱ्याच चारचाकी वाहनांमध्ये चोरी ची धोकादायक घटना घडली ज्यात माझी स्वतची गाडी देखील होती.
- जवळ जवळ १० वाहनांमध्ये काचा फोडून गाडीच्या आतल्या वस्तू चोरी करण्यात आल्या. तशी रीतसर १०० नंबर वर सकाळी ७:३० वाजता कूरार पोलीस स्टेशन ला फोन करून झालेल्या घटनेची माहिती कळवली तसच रीतसर तक्रार देखील केली स्थानिक गाडी मालकांनी केली. या सर्व घटनेचा क्रम आपणा सर्वांना सांगण्याचा फ्कत एकच उद्देश आहे की जे आमच्या सोबत जे घडल ते किव्हा अशा प्रकारच्या अजुन घटना आपल्या परिसरात तुमच्या सोबत होऊ नये ही एकच माफक अपेक्षा.
- कुरार पोलिस प्रशासन याची रीतसर चौकशी करतीलच याची अपेक्षा आणि खात्री आहे.
- कृपया अशा चोरांपासून सावध राहा आपली वाहन योग्य त्या ठिकाणी उभी करत जा जिथे रहदारी आणि सीसीटीव्ही असतील.
धन्यवाद ! सतर्क रहा...!
सिद्धेश
@mumbaipolice
@mumbai__police._
@my_bmc
@maharashtratimesonline @mumbaitak @sakalmedia @mumbai_uncensored @streets.of.mumbai @maharashtra.desha @streets.of.maharashtra @amolgkirtikar
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
SidLIVE
परळचा मोरया विसर्जन मिरवणूक - २०२३
https://youtu.be/PraVdLeiX2s?si=1EWew...
3 years ago | [YT] | 9
View 0 replies
SidLIVE
चिंचपोकळीचा चिंतामणी | विसर्जन सोहळा 2023
https://youtu.be/oZOkitGSCf4?si=XDNBG...
3 years ago | [YT] | 3
View 0 replies
SidLIVE
Do check out new series of Rajasthan
uploaded 1st vlog based on exploring Jaipur City...!
https://youtu.be/-YNX6yHZd4c
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
SidLIVE
" परळ चां मोरया आगमन सोहळा - वर्ष २०२२ "
https://youtu.be/zlqdvYZQiyU
4 years ago | [YT] | 19
View 0 replies
SidLIVE
New vlog !
Highest Cricket Stadium
do check out this new vlog, do like, comment, share & subscribe my channel if you love my work.
thanks have a good day.
Video link 👇
https://youtu.be/vdZ0FtNlt1s
4 years ago | [YT] | 0
View 0 replies
SidLIVE
Coming up next !
Check out this new vlog at 9:00 AM tomorrow
Do like comment, share & subscribe my YT channel.
4 years ago | [YT] | 3
View 0 replies
SidLIVE
Episode 10 -Tso Moriri Lake to Sarchu - Extreme Ladakh Adventure.
Coming up next... Stay Tuned...
4 years ago | [YT] | 0
View 0 replies
Load more