Bhatakanti With Shailesh Vlogger

Bhatakanti With Shailesh Vlogger हा मराठी youtube channel असून या मध्ये आपणांस ऐतिहासिक ठिकाणे , गड किल्ले , प्राचीन मंदिरे , गावाकडील जीवन , आणि सामाजिक विषयावरील अप्रतिम असे video पाहायला भेटणार आहेत.

please SUBSCRIBE for wanderlust travel,comedy acting and informative videos/ short film/Vlogs !! I upload new videos when I go to travel also some life events:.
I make shorts film,travel videos ,travel advice,travel vlogs,temple videos ,life vlogs,social videos !

# For Business/ collaboration . You can send on email to pote0991@gmail.com


Bhatakanti With Shailesh Vlogger

🏛️🚩 आज संध्याकाळी ७ वाजता... इतिहासाचा एक अद्भुत खजिना तुमच्या भेटीला!
हम्पीच्या वैभवशाली विजयनगर साम्राज्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी तयार आहात ना?
या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत...
🔸 प्रहरी घरातील रहस्यमय मूर्ती आणि त्यांचा अर्थ! 🔸 राणी महालाचे सुंदर अधिष्ठान! 🔸 हम्पीचा ऐतिहासिक जलमहाल! 🔸 रंगमंदिराची अद्भुत स्थापत्यकला!
प्राचीन वास्तू, अप्रतिम शिल्पकला आणि इतिहासातील रंजक गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी नक्की भेट द्या!
⏰ व्हिडिओ प्रीमियर – आज संध्याकाळी ठीक ७:०० वाजता!

1 week ago | [YT] | 8

Bhatakanti With Shailesh Vlogger

I just hyped this amazing creator ‪@MaharashtraMaybhumi‬​

4 weeks ago | [YT] | 2

Bhatakanti With Shailesh Vlogger

🌺 हंपीचा ऐतिहासिक वारसा | कमल महाल, हत्तीशाळा आणि प्राचीन विष्णू मंदिर | Hampi Karnataka
नमस्कार मित्रांनो! 🙏
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत कर्नाटकातील ऐतिहासिक हंपी येथील विजयनगर साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देणाऱ्या तीन सुंदर वास्तूंना — कमल महाल (Lotus Mahal), हत्तीशाळा (Elephant Stables) आणि प्राचीन विष्णू मंदिर! 🛕🏛️ आपला हा संपूर्ण video 24/10/26 राञी 8 वाजता नक्की पाहा .

1 month ago | [YT] | 3

Bhatakanti With Shailesh Vlogger

अलमट्टी धरण I just hyped this amazing creator ‪@MaharashtraMaybhumi‬​

1 month ago | [YT] | 1

Bhatakanti With Shailesh Vlogger

🚩 आज रात्री ८ वाजता… एक भन्नाट ऐतिहासिक भटकंती! 🚩
हंपीच्या प्राचीन भूमीत दडलेली सुग्रीव गुहा तुम्ही पाहिली आहे का? 😲
रामायणातील किष्किंधा प्रदेशाशी जोडली गेलेली ही रहस्यमय गुहा, गुहेतील तीन आकृत्या, परिसरातील रहस्यमय पाऊलखुणा आणि श्रीराम–सुग्रीव यांच्या कथेशी जोडलेल्या स्थानिक परंपरा…
या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आलो आहे! 🎥🔥
आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत— 🔸 सुग्रीव गुहा नेमकी कुठे आहे? 🔸 या गुहेचा रामायणाशी काय संबंध आहे? 🔸 गुहेतील तीन आकृत्या कोणाच्या मानल्या जातात? 🔸 पाऊलखुणांबद्दल काय सांगितले जाते? 🔸 हंपीचा किष्किंधेशी काय संबंध आहे? 🔸 आणि या जागेचे नेमके रहस्य काय आहे?
⏰ व्हिडिओ आज रात्री ठीक ८:०० वाजता प्रदर्शित होणार आहे!
📺 चॅनल — bhatakanti with shailesh vlogger

👉 वेळ चुकवू नका!
👉 आज रात्री ८ वाजता YouTube वर नक्की भेटूया! ❤️🚩
व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे मत Comment मध्ये नक्की सांगा.
🚩 भटकंती करा… इतिहास जाणून घ्या… आणि आपल्या वारशाशी जोडलेले राहा!

1 month ago | [YT] | 9

Bhatakanti With Shailesh Vlogger

करणी जादूटोणा ? नक्की पाहा .https://youtu.be/evh5NIYqGoM?si=0xIXJ...

1 month ago | [YT] | 3

Bhatakanti With Shailesh Vlogger

I just hyped this amazing creator ‪@MaharashtraMaybhumi‬​

1 month ago | [YT] | 3

Bhatakanti With Shailesh Vlogger

हम्पी कर्नाटक मधील हे भयंकर रहस्यमई झाड ! हे झाड पाहील्यावर या ठिकाणी करणी, जादूटोणा ,भूतबाधा ,हे प्रकार केले असलेले जाणवते आणि याच रहस्याचा उलगडा आपण केला आहे . हम्पी मधील हे ठिकाण आणि संपूर्ण माहीती असलेला हा video आपल्या channel वर आज राञी 10 : 00 वाजता नक्की पाहा .

2 months ago | [YT] | 13