Chalchitra Mandalee



Chalchitra Mandalee

भावपूर्ण श्रद्धांजली

2 days ago | [YT] | 36

Chalchitra Mandalee

भावपूर्ण श्रद्धांजली.

6 days ago | [YT] | 76

Chalchitra Mandalee

"तुम्हाला जगात जो बदल पाहायचा आहे, तो आधी स्वतःमध्ये घडवा." - महात्मा गांधी.

चलचित्र मंडळी कडून या राष्ट्रपित्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! 💐✨

1 week ago | [YT] | 8

Chalchitra Mandalee

चलचित्र मंडळी कडून श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

[Chalchitra Mandalee, Ganesh Chaturthi, Ganpati]

1 month ago | [YT] | 19

Chalchitra Mandalee

थरांवर थर रचून आकाशाला गवसणी घालण्याचा उत्साह आणि कृष्णभक्तीचा गोडवा... या जन्माष्टमीला तुमच्याही आयुष्यात सुखाची आणि यशाची हंडी फुटू दे, हीच प्रार्थना!

चलचित्र मंडळी कडून गोपाळकाला आणि कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

#ShriKrishnaJanmashtami #Gopalkala

[Chalchitra Mandalee, ShriKrishnaJanmashtami, Gopalkala]

1 month ago | [YT] | 32

Chalchitra Mandalee

एक..दोन…तीन…चार क्रांतीज्योतीची पोरं हुशार...❤️🫶🏼


[KJVMM, 11th DURGAPUR INTERNATIONAL FILM FESTIVAL 2026, HEMANT DHOME, KSHITEE JOG, MARATHI SHALA, MARATHI MOVIE

1 month ago | [YT] | 94

Chalchitra Mandalee

स्वातंत्र्य म्हणजे केवळ एक ऐतिहासिक उत्सव नाही, तर जबाबदारीने जगण्याचं दिलेलं वचन आहे,
या पावन भूमीच्या रक्षणासाठी हसत हसत प्राण देणाऱ्या प्रत्येक शूरवीराला आमचं कोटी कोटी नमन आहे. 🇮🇳🚩

चलचित्र मंडळी च्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

1 month ago | [YT] | 27

Chalchitra Mandalee

'घेनार भरारी' गाण्याने घेतली भरारी 1 Million + Views चा टप्पा पार! 🥳❤️

तुम्ही दाखवलेल्या या प्रेमाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार!♥️

2 months ago | [YT] | 67

Chalchitra Mandalee

महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्यानंतर, आता आपली लाडकी शाळा थेट गोव्यात भरणार! 🔥

प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवलेला 'क्रांतीज्योती विद्यालय - मराठी माध्यम' आता येत आहे १५ व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात (GMFF).

📍 INOX 4, पणजी, गोवा
🗓️ ८ ऑगस्ट, शनिवार | सायं. ५:२० वा.

2 months ago | [YT] | 93

Chalchitra Mandalee

तुमच्या आमच्या घरातली श्टोरी!

सोनू, पप्पू, तायडी... या इरसाल भावंडांची आणि त्यांच्या भन्नाट फॅमिलीची धमाल गोष्ट!

'फसक्लास दाभाडे' आता 15 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात!

🗓️ 8 ऑगस्ट, शनिवार
🕥 सकाळी 10:30 वाजता
📍 INOX 4, पणजी, गोवा

गोव्यात भेटूया! 🌸

#FussclassDabhade #GMFF2026 #GoaMarathiFilmFestival #MarathiCinema #Goa #FamilyEntertainer

Written & Directed by: @hemantdhomeV21 @seriesfilms @tseries.official @aanandirai @cypplofficial @chalchitramandalee
#BhushanKumar #KrishanKumar @kshiteejog @ameyzone @sidchandekar @nivedita_ashok_saraf @harishdudhadeofficial @rajasi_bhave @mitalimayekar @rajanbhise @truptishedge_ @amitrajmusic @kshitijpatwardhan @shivchanana

[FUSSCLASS DABHADE, HEMANT DHOME, AMEY WAGH, SIDDHARTH CHANDEKAR, KSHITEE JOG, MITALI MAYEKAR, NIVEDITA SARAF, CHALCHITRA MANDALEE]

2 months ago | [YT] | 29