Welcome to PUNE LOK – Your Daily Source for Everything Pune!
Stay updated with:
- Breaking News
- Pune City News
- Politics & Government Updates
- Crime News
- Traffic & Road Updates
- Pune Municipal Corporation (PMC) News
- Pimpri-Chinchwad Updates
- Local Events & Public Issues
- Business & Real Estate
- Entertainment
- Sports
- Education & Jobs
Get the latest updates from every corner of Pune with fast, accurate and trusted reporting.
📍 Covering Pune City & Pimpri-Chinchwad.
📢 Subscribe now and turn on notifications to stay updated with every important story.
PUNE LOK – आवाज पुण्याची, बातमी पुण्याची!
PUNE LOK
✨ दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्व पुणेकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔🎇
तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य, सुख-समृद्धी आणि यशाचा प्रकाश सदैव असाच उजळत राहो. प्रत्येकाच्या आयुष्यात नवी उमेद आणि नवा उत्साह घेऊन येवो हीच सदिच्छा! ❤️
पुणे लोक – Voice of the City कडून सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔
#PuneLok #VoiceOfTheCity #दिवाळी #दिवाळीच्या_हार्दिक_शुभेच्छा #Diwali2026 #HappyDiwali #Pune
2 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
PUNE LOK
पंजाब किंग्स vs सनरायझर्स हैदराबाद
दमदार टक्कर, स्टार खेळाडू आणि जबरदस्त सामना!
आज कोण मारणार बाजी? 👇
तुमचा सपोर्ट कोणाला? 💬
#puneloknews #punjabkings #sunrisershyderabad
#pbksfans #srhfans #iplmatch #matchday
#cricketlovers #t20cricket #ipl2026
#punelok #dailynews #trendingpost
#PuneUpdates #maharashtranews
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
PUNE LOK
आजची टक्कर 🔥
कोलकाता vs लखनौ! 💜❤️
मोठा सामना, दमदार खेळाडू आणि जिंकणार फक्त एकच!
तुमचा सपोर्ट कोणाला? 👇
#lucknowsupergiantsfans #punelok #matchday #kolkataknightriders #Cricket #iplmatch
7 months ago | [YT] | 1
View 0 replies
PUNE LOK
पुण्यातील कोपा मॉलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर!
#kopamall
#punelok
7 months ago | [YT] | 1
View 0 replies
PUNE LOK
शाळांच्या नामांतरावर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; 'कॉन्व्हेंट' शब्दाच्या वापरावर मोठे निर्बंध..
#SchoolRenaming #ConventBan #EducationPolicy #SchoolRules #GovernmentDecision
7 months ago | [YT] | 1
View 0 replies
PUNE LOK
पिंपरी निगडी मेट्रोला मिळणार गती, महापालिकेकडून 50 कोटी रुपये मंजूर..
#PimpriChinchwad #NigdiMetro #PuneMetro #MetroProject
#smartcity
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
PUNE LOK
It’s Royals vs Indians tonight! 💙💗
Big clash, big players, and only one winner! Who are you backing? 👇
#RRvsMI #IPL2026 #RRvsMI #RajasthanRoyals #mumbaiindians💙
7 months ago | [YT] | 1
View 0 replies
PUNE LOK
पुण्यात टँकर चालक बेभान, सलग दुसऱ्या दिवशी टँकरने महिलेला चिरडले, वानवाडी परिसरात भीषण अपघात..
#PuneAccident #Wanwadi #PuneNews #TankerAccident #BreakingNews
#RoadSafety #PunePolice #AccidentAlert #CityNews #MaharashtraNews
#SafetyFirst #TrafficAlert #PuneUpdates #CrimeNews #PublicSafety
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
PUNE LOK
👀 पुण्यात काही घडलं… आणि तुम्हाला अजून कळलंच नाही?
मग अजून तुम्ही PuneLok follow केलं नाहीये! 😄🔥
📍 पुण्याच्या परिसरातील बातमी ते मोठ्या ब्रेकिंग अपडेट्स –
सगळं एका पेजवर 👉 PuneLok
👉 आत्ताच Follow करा
www.facebook.com/Punelok9
❤️ पुणेकरांची स्वतःची न्यूज – PuneLok
9 months ago | [YT] | 0
View 0 replies
PUNE LOK
पुणे शहर आपलं आहे आणि शहरात घडणारी प्रत्येक गोष्ट जनतेपर्यंत पोहोचलीच पाहिजे. तुमच्या भागात अन्याय होत असेल, समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असतील, बेकायदेशीर कामं किंवा भ्रष्टाचार सुरू असेल, किंवा सामान्य माणसाचा आवाज दाबला जात असेल — तर गप्प बसू नका. 📢 थेट Pune Lok ला कळवा. 📸 फोटो असो, 🎥 व्हिडिओ असो, किंवा 📝 फक्त माहिती — आम्ही तुमचा आवाज बनू. Pune Lok – जनतेसाठी • जनतेसोबत • जनतेचा आवाज
9 months ago | [YT] | 0
View 3 replies
Load more