The Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) was established in accordance with the Mumbai Metropolitan Development Act, 1974, on 26th January, 1975.

Since its inception, MMRDA is engaged in long term planning, promotion of new growth centers, implementation of strategic projects and financing infrastructure development. The Regional Plan provides for a strategic frame work of MMR's sustainable growth. The object behind establishing MMRDA was to make MMR a destination for economic activity by promoting infrastructure development and improving the quality of life.

The MMRDA prepares plans, formulates policies and programs, implements projects and helps in directing investments in the Region.

The broad responsibilities of the Mumbai Metropolitan Region Development Authority includes:
Preparation of Regional Development Plans
Providing financial assistance for significant regional projects
Providing help to local authorities and their infrastructure projects
Coordin


MMRDA Official

मुंबई महानगर प्रदेशात हवामान-लवचिक शहरी विकासासाठी भारतातील पहिले महानगर-स्तरीय उत्कृष्टता केंद्र उभारले जाणार..!

एमएमआरडीए आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) यांच्या सहकार्याने हवामान-लवचिक शहरी व्यवस्था आणि शाश्वत शहरी व प्रादेशिक विकासासाठी प्रस्तावित उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशासाठी संशोधन, नवोन्मेष, क्षमता वृद्धी आणि ज्ञानाची देवाणघेवाण यासाठी हे दीर्घकालीन व्यासपीठ म्हणून कार्य करेल.

जागतिक स्तरावरील २०० वर्षांचा शैक्षणिक आणि संशोधनाचा अनुभव असलेले UCL हे निर्मित पर्यावरण, शहरी नियोजन, हवामान लवचिकता आणि नवोन्मेष या क्षेत्रांतील जागतिक तज्ज्ञता एमएमआरमध्ये आणणार आहे.

या सहकार्याच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डिजिटल ट्विन्स, हवामानविषयक विश्लेषण आणि प्रगत पर्यावरणीय डेटाचा वापर करून वाहतूक नेटवर्क, सार्वजनिक सुविधा, इमारती आणि पर्यावरणीय संसाधनांचे अधिक सक्षम नियोजन व व्यवस्थापन करण्याच्या शक्यतांचा अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये पूर्वानुमानाधारित देखभाल, पायाभूत सुविधांच्या स्थितीचे निरीक्षण, जोखीम-आधारित निर्णयप्रक्रिया आणि एआयद्वारे सक्षम निरीक्षण यांचा समावेश असेल.

हवामान आणि शाश्वततेशी संबंधित उपक्रमांमध्ये कमी कार्बन निर्मिती, उत्सर्जनात घट, ऊर्जा कार्यक्षमता, हवामान जोखमींना तोंड देण्यासाठी लवचिक सुरक्षा व्यवस्था, निसर्गाधारित उपाय, पर्यावरणीय बाबींच्या पुनरुत्पादनासाठी अर्थव्यवस्था आणि शाश्वत मोबिलिटी यांचा समावेश असेल. यासोबतच ऊर्जा मॅपिंग, हवामान जोखीम मॉडेलिंग, पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन आणि कार्बन फूटप्रिंटचे अनुकूलन यांसारख्या विषयांवरही संशोधन केले जाईल.

या भागीदारीच्या माध्यमातून पॅरिस करार, भारताचे राष्ट्रीय स्तरावर निर्धारित योगदान (NDCs) आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी (UN SDGs) सुसंगत आंतरराष्ट्रीय मानके, कार्यपद्धती आणि सर्वोत्तम पद्धतींचाही अवलंब केला जाणार आहे.

मात्र हे सहकार्य केवळ पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहणार नाही.

व्यावसायिक विकास, प्रशिक्षण, संयुक्त संशोधन व अनुदान, शैक्षणिक देवाणघेवाण, अतिथी संशोधक, फेलोशिप, विद्यार्थी देवाणघेवाण तसेच पदव्युत्तर आणि पीएच.डी. स्तरावरील सहकार्य यांद्वारे संस्थात्मक आणि मानवी क्षमता विकसित केली जाणार आहे. यामध्ये संभाव्य १+१ कार्यक्रम आणि पीएच.डी. सह-मार्गदर्शनाचाही समावेश असेल. कार्यशाळा, परिसंवाद, परिषदा आणि संयुक्त प्रकाशनांच्या माध्यमातून ज्ञानाची देवाणघेवाण अधिक बळकट केली जाईल.

महत्त्वाचे म्हणजे, या भागीदारीतून न्याय्य आणि समावेशक हवामान संक्रमण तसेच मानवकेंद्रित नियोजनाला प्रोत्साहन दिले जाईल. विकास, पायाभूत सुविधा नियोजन आणि निर्णयप्रक्रियेत विविध दृष्टिकोन तसेच वंचित समुदायांच्या गरजांचा समावेश केला जाईल.

इन्व्हेस्ट महाराष्ट्र समिटच्या उद्घाटनप्रसंगी या भागीदारीला औपचारिक स्वरूप देण्यात आले. Dr. Sanjay Mukherjee ,भा. प्र. से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांनी प्रोफेसर गेरेंट रीस, व्हाइस-प्रोव्होस्ट (रिसर्च, इनोव्हेशन व ग्लोबल एंगेजमेंट) आणि श्री. सॅम बाल्च, संचालक, UCL यांच्यासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. सदर कार्यक्रम मा. मुख्यमंत्री श्री. Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली, मा. उपमुख्यमंत्री श्रीम. Sunetra Ajit Pawar तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.अधिक शाश्वत, हवामान-लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज महानगर प्रदेश घडवण्यासाठी आवश्यक ज्ञान, क्षमता आणि सक्षम संस्थात्मक व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

एमएमआरसाठी ही भागीदारी केवळ जागतिक तज्ज्ञता आणण्यापुरती मर्यादित नाही. अधिक शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज महानगर प्रदेश घडवण्यासाठी आवश्यक ज्ञान, क्षमता आणि सक्षम संस्थात्मक व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

जागतिक तज्ज्ञता, प्रादेशिक परिणाम, अधिक सक्षम एमएमआर...

#MMRDA #UCL #MumbaiMetropolitanRegion #ClimateResilience #SustainableDevelopment #UrbanPlanning #FutureReadyMMR

1 day ago | [YT] | 11

MMRDA Official

MMR is set to get a first-of-its-kind Centre of Excellence for climate-resilient urban development.

MMRDA and University College London (UCL) are coming together for the establishment of the proposed Centre of Excellence on Climate-Resilient Urban Systems and Sustainable Urban and Regional Development, a long-term platform for research, innovation, capacity building and knowledge exchange for the Mumbai Metropolitan Region.

With 200 years of global academic and research expertise, UCL will bring global knowledge across the built environment, urban planning, climate resilience and innovation to the MMR.

Through the collaboration, AI, digital twins, climate analytics and advanced environmental data will be explored to support smarter planning and management of transport networks, public utilities, buildings and ecological assets, from predictive maintenance and infrastructure health monitoring to risk-informed decision-making and AI-enabled monitoring.

The climate and sustainability agenda will span low-carbon development, emissions reduction, energy efficiency, climate-risk resilience, nature-based solutions, circular economy and sustainable mobility, alongside research in energy mapping, climate-risk modelling, environmental impact assessment and carbon-footprint optimisation.

The partnership will also bring international benchmarks, methodologies and best practices aligned with the Paris Agreement, India’s NDCs and the United Nations Sustainable Development Goals.

But this collaboration goes beyond infrastructure and technology.

It will build institutional and human capacity through professional development, training, joint research and grants, academic exchanges, visiting scholars, fellowships, student mobility and Masters and PhD collaboration, including potential 1+1 programmes. Workshops, seminars, conferences and joint publications will further strengthen knowledge sharing.

Just as importantly, the partnership will promote inclusive climate transitions and people-centred planning, bringing diverse perspectives and the needs of marginalised communities into development, infrastructure planning and decision-making.

The collaboration was formalised through an MoU signed by Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, with Professor Geraint Rees, Vice-Provost (Research, Innovation & Global Engagement) at UCL and Mr. Sam Balch, Director at #UCL, at the inauguration of the #InvestMaharashtra Summit, presided over by Hon’ble Chief Minister Shri Devendra Fadnavis, in the presence of Hon’ble Deputy Chief Minister Smt. Sunetra Ajit Pawar and other dignitaries.

For the MMR, this is about more than bringing in global expertise.

It is about building the knowledge, capabilities and institutions needed to shape a more sustainable, resilient and future-ready metropolitan region.

Global expertise. Regional impact. A stronger MMR.

#MMRDA #UCL #MumbaiMetropolitanRegion #ClimateResilience #SustainableDevelopment #UrbanPlanning #FutureReadyMMR

1 day ago | [YT] | 9

MMRDA Official

MMRDA has exchanged three MoUs at Invest Maharashtra, advancing climate partnerships and a proposed 5,500-acre Knowledge City in Mumbai 3.0.

The exchange took place in BKC in the presence of Chief Minister Shri Devendra Fadnavis and Deputy Chief Ministers Shri Eknath Shinde and Smt. Sunetra Ajit Pawar.

Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, signed the agreement with University College London, represented by Professor Geraint Rees and Sam Balch. The partnership will establish a Centre of Excellence for climate-resilient, sustainable urban and regional development.

An agreement with Project Mumbai Co-Founder Shishir Joshi creates a framework for Mumbai Climate Week and MMRDA’s participation in global climate platforms.

The third MoU, with Bhumiraj Global Development Corporation Pvt. Ltd., represented by Chairman and Managing Director Bhupendra Shah, advances the proposed Knowledge City. It has the potential to attract US$15 billion in investment and generate 1.5 lakh jobs.

Dr. Mukherjee also handed over Existing Land Use reports covering approximately 2,008 sq. km across Mumbai 3.0 and MMR’s extended notified areas in Palghar (Mumbai 4.0) and Raigad.

#MMRDA #InvestMaharashtra #Mumbai3 #MumbaiClimateWeek #ReshapingMMR

5 days ago | [YT] | 16

MMRDA Official

MMRDA has exchanged three MoUs at Invest Maharashtra, advancing climate partnerships and a proposed 5,500-acre Knowledge City in Mumbai 3.0.

The exchange took place in BKC in the presence of Chief Minister Shri Devendra Fadnavis and Deputy Chief Ministers Shri Eknath Shinde and Smt. Sunetra Ajit Pawar.

Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, signed the agreement with University College London, represented by Professor Geraint Rees and Sam Balch. The partnership will establish a Centre of Excellence for climate-resilient, sustainable urban and regional development.

An agreement with Project Mumbai Co-Founder Shishir Joshi creates a framework for Mumbai Climate Week and MMRDA’s participation in global climate platforms.

The third MoU, with Bhumiraj Global Development Corporation Pvt. Ltd., represented by Chairman and Managing Director Bhupendra Shah, advances the proposed Knowledge City. It has the potential to attract US$15 billion in investment and generate 1.5 lakh jobs.

Dr. Mukherjee also handed over Existing Land Use reports covering approximately 2,008 sq. km across Mumbai 3.0 and MMR’s extended notified areas in Palghar (Mumbai 4.0) and Raigad.

एमएमआरडीएने इन्व्हेस्ट महाराष्ट्रच्या अंतर्गत तीन सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली. या माध्यमातून हवामानविषयक भागीदारीला चालना देण्यासोबतच मुंबई ३.० अंतर्गत प्रस्तावित ५,५०० एकर क्षेत्रातील नॉलेज सिटीच्या दिशेने सुद्धा एमएमआरडीएने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत बीकेसी येथे या सामंजस्य करारांचा कार्यक्रम संपन्न झाला.

डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या वतीने उपस्थित असलेले प्रोफेसर श्री. गेरेंट रीस आणि श्री. सॅम बाल्च यांच्यासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या भागीदारीअंतर्गत हवामान बदलांना सक्षमपणे सामोरे जाणाऱ्या, शाश्वत शहरी आणि प्रादेशिक विकासासाठी सेंटर ऑफ एक्सेलेन्स स्थापन करण्यात येणार आहे.

प्रोजेक्ट मुंबईचे सह-संस्थापक श्री. शिशिर जोशी यांच्यासोबत करण्यात आलेल्या करारामुळे मुंबई क्लायमेट वीक तसेच जागतिक हवामानविषयक व्यासपीठांवरील एमएमआरडीएच्या सहभागासाठी एक निश्चित चौकट निर्माण होणार आहे.

तिसरा सामंजस्य करार भूमिराज ग्लोबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड सोबत करण्यात आला. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. भूपेंद्र शाह यांनी या कराराचे प्रतिनिधित्व केले. या करारामुळे प्रस्तावित नॉलेज सिटीच्या विकासाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पातून १५ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक आकर्षित होण्याची आणि १.५ लाख रोजगारनिर्मितीची क्षमता आहे.

यावेळी मुंबई ३.० तसेच पालघरमधील एमएमआरच्या विस्तारित अधिसूचित क्षेत्रातील मुंबई ४.० आणि रायगड या भागांचा समावेश असलेले सुमारे २,००८ चौ. किमी क्षेत्रासाठीचे एक्सिस्टिंग लँड युज अहवाल देखील डॉ. मुखर्जी यांनी सुपूर्द केले.

#MMRDA #InvestMaharashtra #Mumbai3 #MumbaiClimateWeek #ReshapingMMR

5 days ago | [YT] | 7

MMRDA Official

MMRDA’s e-Punarvasan brings technology and transparency to rehabilitation for project-affected persons (PAPs).

The platform integrates Aadhaar-based offline verification through OVSE, computerised allotment for eligible PAPs and digital allotment and possession letters. This strengthens beneficiary verification, reduces discretion in tenement selection and creates traceable records throughout the process.

Inaugurated and personally tested by Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, e-Punarvasan aims to reduce discrepancies and dependence on intermediaries, giving PAPs greater clarity at every stage of rehabilitation.

एमएमआरडीएची ई-पुनर्वसन प्रणाली ही प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी पुनर्वसन प्रक्रियेत तंत्रज्ञान आणि पारदर्शकता आणत आहे.

या डिजिटल प्रणालीत ओव्हीएसईच्या माध्यमातून आधार-आधारित ऑफलाइन पडताळणी, पात्र प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी संगणकीकृत सदनिका वाटप तसेच डिजिटल वाटपपत्रे आणि ताबापत्रे यांचा समावेश आहे. यामुळे लाभार्थ्यांची पडताळणी अधिक सक्षम होते, सदनिकांच्या निवड प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपाची शक्यता कमी होते आणि संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मागोवा घेता येतील अशा नोंदी उपलब्ध होतात.

डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी स्वतः तिची चाचणीही घेतली. ई-पुनर्वसनच्या माध्यमातून प्रक्रियेतील विसंगती आणि मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्यामुळे पुनर्वसनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रकल्पबाधित व्यक्तींना अधिक स्पष्टता मिळेल.

#MMRDA #ePunarvasan #TransparentRehabilitation #ReshapingMMR

5 days ago | [YT] | 8

MMRDA Official

एमएमआरडीएकडून प्रकल्पांमधील सुरक्षा व प्रतिसाद यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी सुरक्षा व प्रतिसाद समन्वय केंद्राची स्थापना.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरक्षा व प्रतिसाद समन्वय केंद्राची (एसआरसीसी) स्थापना केली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील एमएमआरडीएच्या पायाभूत प्रकल्पांमध्ये सुरक्षा समन्वय, आपत्कालीन प्रतिसाद, देखरेख आणि नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी ही यंत्रणा प्राधिकरण स्तरावर कार्यान्वित झाली आहे.

एसआरसीसीच्या माध्यमातून प्राधिकरणाने प्रकल्प पथके, अभियंते, कंत्राटदार, सल्लागार आणि संबंधित यंत्रणा यांना एका समान समन्वय व देखरेख व्यासपीठावर आणले आहे. यामुळे विविध प्रकल्पांशी संबंधित समस्यांची नोंदणी, मूल्यांकन, पडताळणी, पुढील स्तरावर पाठवणे, प्रतिसाद आणि निराकरण होईपर्यंत देखरेख यासाठी संरचित एकच केंद्रीय व्यवस्था उपलब्ध झाली आहे.

त्वरित सुरक्षात्मक हस्तक्षेपाची आवश्यकता असलेल्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये संबंधित पथके आणि वरिष्ठ व्यवस्थापन यांच्यात रिअल-टाईम समन्वय व तातडीने पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यास एसआरसीसी सहाय्य करेल.

एसआरसीसी ही प्रकल्प स्तरावर आधीपासून अस्तित्वात असलेल्या सुरक्षा यंत्रणा आणि जबाबदाऱ्यांना पूरक ठरणार आहे. प्राधिकरण स्तरावर समन्वय, देखरेख आणि उत्तरदायित्वाची अतिरिक्त व्यवस्था निर्माण करतानाच प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षा आणि नियमांचे पालन करण्याची जबाबदारी प्रकल्प पथके, कंत्राटदार, सल्लागार आणि अभियंते यांच्याकडेच कायम राहील.

प्रकल्पाशी संबंधित काही बाब नोंदवायची आहे?

२४×७ नियंत्रण कक्ष: १८०० २२ ८८०१

नागरिक प्रकल्पाशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती, सुरक्षेशी संबंधित बाबी, बॅरिकेडिंग व वाहतूक व्यवस्थापनाची माहिती, रस्ता किंवा बांधकामाशी संबंधित समस्या, धूळ, ध्वनी तसेच इतर सार्वजनिक गैरसोयींबाबत एसआरसीसीशी संपर्क साधू शकतात.

एसआरसीसीची निश्चित प्रतिसाद प्रक्रिया:
नोंदणी → मूल्यांकन → पडताळणी → प्रतिसाद → देखरेख → निराकरण

या केंद्राच्या माध्यमातून प्रतिसादासाठी लागणारा कालावधी, करण्यात आलेली कार्यवाही, प्रकरणाच्या निराकरणाची स्थिती आणि प्रकल्पनिहाय सुरक्षा विषयक कल यांचे केंद्रीकृत पद्धतीने निरीक्षण करता येईल. यामुळे सातत्यपूर्ण सुधारणा करण्यास तसेच विविध प्रकल्पांमधून मिळालेले अनुभव आणि शिकवण एकमेकांमध्ये सामायिक करण्यास मदत होईल.

डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए म्हणाले की, “मुंबई महानगर प्रदेशात अभूतपूर्व प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू असताना आपली प्रतिसाद यंत्रणाही तितकीच सक्षम आणि समन्वित असणे आवश्यक आहे. एसआरसीसीमुळे तक्रार नोंदवणे आणि पडताळणीपासून कार्यवाही आणि निराकरणापर्यंतची स्पष्ट साखळी निर्माण झाली आहे. एसआरसीसीमुळे आमची सर्व पथके एका समान व्यासपीठावर येत आहेत. आपण राबवत असलेल्या प्रत्येक प्रकल्पामध्ये सुरक्षा, तत्पर प्रतिसाद आणि उत्तरदायित्व हे अविभाज्य घटक आहेत."

एक क्रमांक. समन्वित प्रतिसाद. निराकरण होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा.

#MMRDA #SRCC #SafetyAndResponse #MumbaiInfrastructure #MMRDAProjects #Infrastructure

1 week ago | [YT] | 1

MMRDA Official

MMRDA establishes Safety & Response Co-ordination Centre to further strengthen safety and response mechanisms across projects

The Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) has established the Safety & Response Co-ordination Centre (SRCC), now operational as an Authority-wide mechanism to further strengthen safety coordination, emergency response, monitoring and public grievance handling across MMRDA’s infrastructure projects in the Mumbai Metropolitan Region.

The SRCC brings together project teams, engineers, contractors, consultants and concerned agencies on a common coordination and monitoring platform, enabling a structured process to register, assess, prioritise, verify, escalate, respond to and monitor matters through closure.

For emergencies requiring immediate safety intervention, the SRCC will further facilitate real-time coordination and escalation among the concerned teams and senior management.

The SRCC complements existing project-level safety systems and responsibilities, adding an Authority-wide layer of coordination, monitoring and accountability while project teams, contractors, consultants and engineers continue to remain responsible for safety and compliance at site level.

HAVE A PROJECT-RELATED MATTER TO REPORT?
SRCC CONTROL ROOM
1800228801

Citizens can reach the SRCC for project-related emergencies, safety matters, barricading and traffic-management information, road or construction-related matters, dust, noise and other public inconvenience.

The SRCC follows a defined response framework:
REPORT → REGISTER → ASSESS → PRIORITISE → VERIFY → ESCALATE → RESPOND → MONITOR → CLOSE

The centre will also enable centralised monitoring of response timelines, actions taken, closure status and project-wise safety trends, supporting continuous improvement and the sharing of learnings across projects.

As Dr Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, said: "MMRDA is implementing infrastructure projects of an unprecedented scale.Such a portfolio requires strong safety systems at individual project sites, supported by an equally robust central mechanism for coordination and response.The SRCC brings our teams onto a common platform.Safety, responsiveness and accountability are integral to every project we execute.”

VERIFY. RESPOND. RESOLVE.
Safety. Response. Accountability.

#MMRDA #SRCC #SafetyAndResponse #MumbaiInfrastructure #MMRDAProjects #Infrastructure

1 week ago | [YT] | 1

MMRDA Official

A major milestone for Mumbai’s mobility and for the millions who move through the city every day.

The Elevated Eastern Freeway Extension entered a new phase on Monday with the erection of its first precast segment above the busy Eastern Express Highway, while traffic continued to move below.

At the heart of this operation is a 115-metre mechanised launching gantry, lifting, positioning and erecting massive precast segments with minimal ground-level support and limited interference with traffic.

The 13.9-km, six-lane elevated corridor will connect Anand Nagar in Thane with Chheda Nagar in Ghatkopar, strengthening the connection between Thane and South Mumbai while helping ease pressure on the Eastern Express Highway.

With 1,632 precast segments to be progressively erected, the project is moving from foundations and piers to the construction of the elevated superstructure, bringing a new mobility link closer to the people who will use it.

A new corridor is taking shape, while Mumbai keeps moving.

#MMRDA #EasternFreewayExtension #MumbaiInfrastructure #MumbaiInMinutes #InfrastructureDevelopment #Mumbai #Thane #ReshapingMMR

‪@CMOMaharashtra‬ ‪@DevendraFadnavis‬ ‪@mieknathshindeofficial‬ ‪@pibindia‬ ‪@DrSanMukherjee‬ ‪@MAHARASHTRADGIPR‬

1 week ago | [YT] | 10

MMRDA Official

The Junior Chamber International, which is a world wide federation of young leaders and entrepreneurs, recently conferred the Man of The Year award to Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA for his contribution to the strides taken in various major infrastructure and urban mobility projects in MMR.


The award was handed over by former Chief Justice of Bombay High Court and Chief Guest of the event Shri Mohit Shah in the presence of JFS Deepak Nahar, past president of JCI. Dr. Mukherjee also interacted with members of JCI during the event.

JCI has been giving out the Man Of The Year awards since 1980. Shri RK Laxman, Shri Vijay Merchant, P.B. Desai, Ramanand Sagar etc have been past recipients of this award.

ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल (JCI) ही जगभरातील युवा नेते आणि उद्योजकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. JCI तर्फे नुकताच डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांना मुंबई महानगर प्रदेशातील विविध महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा आणि शहरी वाहतूक प्रकल्पांना गती देण्यासाठी तसेच त्यांच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल ‘मॅन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. मोहित शहा यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी JCI चे माजी अध्यक्ष, जेएफएस श्री. दीपक नाहर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान डॉ. संजय मुखर्जी यांनी JCI च्या सदस्यांशी सुसंवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली.

1 week ago (edited) | [YT] | 0

MMRDA Official

Behind every bridge, road, Metro line and tunnel are engineers who turn ambitious plans into infrastructure built with precision, resilience and purpose.

This Engineers’ Day, MMRDA celebrates their expertise, dedication and vital contribution to building a more connected Mumbai Metropolitan Region.

Happy Engineers’ Day!

प्रत्येक पूल, रस्ता, मेट्रो मार्गिका आणि बोगद्यामागे अशा अभियंत्यांची मेहनत असते, जे महत्त्वाकांक्षी संकल्पनांना अचूकता, गुणवत्ता, टिकाऊपणा आणि उद्देशपूर्ण नियोजनातून प्रत्यक्ष पायाभूत सुविधांचे स्वरूप देतात.

या अभियंता दिनानिमित्त, एमएमआरडीए त्यांच्या कौशल्याला, समर्पणाला आणि अधिक सक्षम, सुसूत्र व कनेक्टेड मुंबई महानगर प्रदेश घडवण्यातील त्यांच्या अमूल्य योगदानाला सलाम करते.

मुंबईच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#EngineersDay #MMRDA #ReimaginingMMR #Infrastructure

3 weeks ago | [YT] | 28