Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

नमस्कार, आपल्या आवडत्या Online Neta Media Channel वर आपले मनःपूर्वक स्वागत!

महाराष्ट्रातील नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक यांच्या आयुष्यातील *चढ-उतार, राजकारण-समाजकारण, विचार आणि अनुभव* त्यांच्या मुलाखतीद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ताज्या राजकीय घडामोडींपासून ते चालू घडामोडींपर्यंत, विविध सरकारी योजना, Informative Video, Motivational Video आणि Entertainment अशा विविध विषयांवरील माहितीही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो.

या माध्यमाची संकल्पना आणि वाटचाल पुढे नेण्याचे काम संचालक अनिल माने करत आहेत.

आपल्या दर्शकांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी माहिती आणि प्रेरणा देण्याचा आमचा हा प्रयत्न असाच सुरू राहणार आहे.

Online Neta — माणसं, विचार आणि महाराष्ट्राची गोष्ट.

धन्यवाद!

Online Neta Contact Emails below!

For Business Enquiries: onlineneta@gmail.com

For Internships and Jobs: hr@a2mtechmedia.com

इतर काम असेल तर वरील Business Enquiries मेल आयडीवर संपर्क करा.


Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठे यश!

जालन्यात जात प्रमाणपत्रासाठी 18 हजार 262 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 18 हजार 243 अर्ज मंजूर केले. कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रासाठी जालन्यात विशेष शिबिरांचे आयोजन.

2 weeks ago | [YT] | 105

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न उरकले होते. आरोपींच्या मोबाईलमधील चॅटवरून पोलिसांना माहिती मिळाली.

2 months ago | [YT] | 21

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

पवनराजे निंबाळकर हत्त्याकांड प्रकरणात तब्बल 20 वर्षांनी सीबीआय कोर्टानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. माफीच्या साक्षीदाराची साक्षचं विश्वासार्ह नसल्याचे कारण देत कोर्टानं आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

3 months ago | [YT] | 30

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

ज्यांना निवडून आणण्यासाठी उन्हात रांगेत उभे राहता, ते माणसं कोट्यावधिंसाठी विकले जात आहेत. या माणसांना परत निवडून देणार का? संताप येत नाही का तुम्हाला?
- राज ठाकरे
मनसे अध्यक्ष

3 months ago | [YT] | 355

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

2029 साठी अमित शाह स्वतःची तयारी करत आहेत. वाद, अंतर्गत गोंधळ हे देशापेक्षा भाजपमध्ये जास्त सुरु आहे. केवळ मोदींमुळे भाजपमधले वाद बाहेर येत नाहीयेत, पण एका वर्षात केंद्रात पण बदल होतील असं बोललं जातंय. त्यामुळे तयारीला लागा.
- राज ठाकरे
मनसे अध्यक्ष

3 months ago | [YT] | 77

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

आपल्या विश्वास आणि प्रेमामुळे ऑनलाईन नेता या आमच्या यूट्यूब चैनलला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार..!

आपल्यासाठी नेहमीच योग्य वेळेत, सत्य आणि रोखठोक माहिती पोहोचवत राहू. आपली साथ अशीच कायम राहुदेत.

3 months ago | [YT] | 10

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

शिवसेनेच्या वर्धापन दिनातील, तुम्हाला उद्धव ठाकरे यांचे भाषण आवडले की एकनाथ शिंदे यांचे भाषण आवडले?

3 months ago | [YT] | 26

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

ऑपरेशन टायगर सोपं नाही. आमच्यापर्यंत अशाप्रकारच्या कोणत्याही घडामोडींची अधिकृत माहिती नाही. आम्ही मीडियाच्या माध्यमातून पाहतोय, ऐकतोय. 16 जूनला रात्री मला 11.30 वाजता एका व्यक्तीने सांगितलं महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जातंय. मी म्हटलं भाव काय आहे? ते म्हणाले, भाव तोच आहे, 50-50 कोटी...

संजय राऊत
खासदार, शिवसेना ठाकरे गट

3 months ago | [YT] | 74

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

रोहित पवार यांचे सरसकट कर्जमाफीसाठी सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन यशस्वी होईल का?

3 months ago | [YT] | 30

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे की अजितदादा गटात जावे? तुमचं मत सांगा..

3 months ago | [YT] | 20