🔵🔷🙏🙏 सस्नेह जय भीम 🙏🙏 🔷🔵
_____________________________________________
लोककवी वामनदादा कर्डक यांचा वारसा जपतं आंबेडकरी चळवळ गाण्याच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही Jalsa Parivartanacha -जलसां परिवर्तनाचा या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत.
_____________________________________________
"जलसां "परिवर्तनाचा
वारसांं आंबेडकरी चळवळीचा
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
बापाचा कालचा रुबाब आता दिसू लागला पोरातं फेम,
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका
भाग्यश्री ताई इंगळे
यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
🎂🎤💐
शुभेच्छुक :- शरद बाबुराव जावळे
संचालक : जलसा परिवर्तनाचा युट्यूब चॅनल 💙
#भाग्यश्रीताईइंगळे #भाग्यश्रीइंगळे #वाढदिवसाच्याशुभेच्छा #संगीतमयशुभेच्छा #मराठीगायिका #मराठीसंगीत #BhimGeet #JayBhim #JalsaParivartanacha
2 weeks ago | [YT] | 106
View 2 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
💐🎉 हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉💐
💙💛 आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज असलेल्या “भीमवाणी” युट्यूब चॅनलने नुकताच ५०,००० सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केला! 🚩
या उल्लेखनीय यशाबद्दल
“भीमवाणी” चे संचालक महेंद्र दादा नागरे
यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐👏
🔥 लाखो प्रेक्षकांपर्यंत आंबेडकरी विचार, परिवर्तनाची चळवळ आणि बुलंद आवाज पोहोचविण्याचे आपले कार्य असेच अविरत सुरू राहो.
🌟 ५०K हा केवळ आकडा नाही, तर आपल्या कार्यावर प्रेम करणाऱ्या हजारो-लाखो मनांचा विश्वास आहे! 💙
💐 पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐
शुभेच्छुक :- शरद बाबुराव जावळे
संचालक : जलसा परिवर्तनाचा युट्यूब चॅनल 🎥💙
3 weeks ago | [YT] | 176
View 2 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
🎶💙 ज्यांच्या स्वरांत बाबासाहेबांचा विचार, 💙🎶
🎤🔥 ज्यांच्या गाण्यांत समतेचा हुंकार; 🔥🎤
✊💙 अशा क्रांतिकारी भीमशाहिराला, 💙✊
🎂🎶 वाढदिवसाच्या मनःपूर्वक संगीतमय शुभेच्छा! 🎶🎂
🔥🎤 तुमच्या हजारो पिढ्यांची बरोबरी आमच्या एकाच पिढीने केली फेम 🎤🔥
🎶👑 महागायक आनंद शिंदे यांचे पट्टशिष्य 👑🎶
🌟🎤 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा गायक ,आमचा मोठा भाऊ 🎤🌟
💙🔥 भीमशाहीर देवानंद दादा जगताप 🔥💙
🎂🎶 यांना वाढदिवसाच्या संगीतमय तथा शाहिरीमय शुभेच्छा ! 🎶🎂
💐 शुभेच्छुक :- शरद बाबुराव जावळे 💐
🎬📺 संचालक : जलसा परिवर्तनाचा युट्यूब चॅनल 📺🎬
1 month ago | [YT] | 75
View 0 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
🔵💙 #ThankYouBabasaheb 🙏💙
🎉✨ आज बघता बघता अवघ्या एका वर्षाच्या आत…! ✨🎉
आपलं “जलसा परिवर्तनाचा” हे फेसबुक पेज
आज 30K अर्थात ३०,००० फॉलोवर्सचा टप्पा पूर्ण करत आहे! 🥳🎊💙
या अविस्मरणीय यशाबद्दल आपल्या प्रत्येक रसिक मायबापांचे, कलाकारांचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! 🙏❤️
🌟 हे यश फक्त आमचं नाही… हे आपल्या सर्वांचं आहे! 🌟
🎤 आंबेडकरी चळवळीतील सर्व कवी ✍️, गायक 🎶, गायिका 🎤 आणि संगीतकार 🎹 यांचे या यशात मोलाचे योगदान आहे.
आणि या सर्व कलावंतांना आपल्या मनात स्थान देऊन, त्यांच्या कलेला दाद देणाऱ्या रसिक मायबापांचे योगदान सर्वात मोठे आहे. ❤️🙏
कारण…
🎶 रसिक आहेत म्हणून कलावंत आहेत!
🎤 कलावंत आहेत म्हणून कला जिवंत आहे!
🤝 आणि कलावंत व रसिकांना जोडणारा दुवा म्हणून “जलसा परिवर्तनाचा” माध्यमातून आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आणि यापुढेही करत राहू! 💙🔥
🌊 आंबेडकरी विचारांचा जलसा…
🔥 परिवर्तनाच्या विचारांचा प्रवास…
🎶 कलावंतांच्या कलेला व्यासपीठ…
💙 आणि रसिकांच्या प्रेमाची साथ…!
🙏 आपल्या प्रेमामुळेच हा प्रवास शक्य झाला आहे.
असंच प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य पुढेही राहू द्या! ❤️
💙 जय भीम! 🙏
💙 जय भारत! 🇮🇳
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔵 आपलाच :- शरद बाबुराव जावळे
🎤 संचालक :- जलसा परिवर्तनाचा फेसबुक पेज
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔥 Hashtags
#ThankYouBabasaheb #JalasaParivartanacha #जलसापरिवर्तनाचा #30KFollowers #30000Followers #30KFamily #ThankYou #जयभीम #JaiBhim #BabasahebAmbedkar #DrBRAmbedkar #Ambedkarite #AmbedkariteMovement #आंबेडकरीचळवळ #आंबेडकरीविचार #भीमगीत #BhimGeet #MarathiBhimGeet #AmbedkariteSongs #AmbedkariteArtist #BhimJayanti #SocialChange #सामाजिकपरिवर्तन #मराठी #MarathiReels #FacebookPage #InstagramReels #ViralReels #TrendingReels #30K #30KFamily 💙🔥
1 month ago | [YT] | 131
View 2 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
सन्मानाबद्दल मनपूर्वक आभार 🙏
1 month ago | [YT] | 53
View 0 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
राष्ट्रीय प्रबोधनकार, कव्वाल फनकार भिमेश दादा भारती यांच्या समवेत अनमोल क्षण
1 month ago | [YT] | 34
View 0 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी गायक
भीमशाहिर गौतम इंगोले
यांना वाढदिवसाच्या संगीतमय शुभेच्छा !!
#happybirthday
#gautamingole
2 months ago | [YT] | 140
View 1 reply
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
बौद्ध धर्मातील गुरुपौर्णिमेचे (आषाढ पौर्णिमा) महत्व
बौद्ध धर्मात 'गुरुपौर्णिमा' (ज्याला आषाढ पौर्णिमा असेही म्हटले जाते) या दिवसाला अत्यंत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. याच दिवशी भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर जगाला ज्ञानाचा पहिला मार्ग दाखवला होता.
| १. पहिले प्रवचन (धम्मचक्रप्रवर्तन)
बोधगया येथे संबोधी (ज्ञान) प्राप्त झाल्यानंतर, भगवान बुद्ध वाराणसीजवळील सारनाथ (मृगदाय वन) येथे गेले. तिथे त्यांनी आषाढ पौर्णिमेच्याच दिवशी आपल्या पाच जुन्या सहकाऱ्यांना (पंचवर्गीय भिक्खूः कौंडिण्य, वप्प, भद्दिय, महानाम आणि अस्सजी) पहिला उपदेश दिला. या पहिल्या प्रवचनाला बौद्ध साहित्यात 'धम्मचक्कप्पवत्तन सुत्त' (धम्मचक्रप्रवर्तन - म्हणजेच धम्माचे चक्र गतिमान करणे) असे म्हटले जाते.
| २. चार आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग
या पहिल्या ऐतिहासिक प्रवचनात बुद्धांनी मानवी जीवनातील दुःखाचे मूळ आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला. त्यांनी जगाला 'चार आर्य सत्य' (दुःख, दुःखाचे कारण, दुःखाचा निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग) आणि तो मार्ग म्हणजेच 'आर्य अष्टांगिक मार्ग' (मध्यम मार्ग) याची शिकवण याच दिवशी दिली.
३. भिक्खू संघाची स्थापना
याच दिवशी बुद्धांचे पहिले पाच शिष्य अर्हत पदाला पोहोचले आणि बौद्ध धर्मातील 'भिक्खू संघाची' अधिकृत स्थापना झाली. त्यामुळे बुद्ध, धम्म आणि संघ ही बौद्ध धर्माची 'त्रिरत्ने' खऱ्या अर्थाने या दिवशी पूर्णत्वास आली.
| ४. वर्षावासाची सुरुवात
आषाढ पौर्णिमेपासूनच बौद्ध भिक्खू आणि भिक्खुणी यांच्या 'वर्षावासाला' (Rainy Retreat) सुरुवात होते. पावसाळ्याच्या तीन महिन्यांत भिक्खू एकाच ठिकाणी राहून धम्माचे चिंतन, ध्यानसाधना आणि उपासकांना धम्माचा उपदेश करतात. याची सुरुवात याच मंगल दिनापासून होते.
थोडक्यात सांगायचे तर, ज्या दिवशी भगवान बुद्धांनी खऱ्या अर्थाने जगाचा 'गुरु' किंवा 'मार्गदाता' म्हणून आपल्या शिकवणीची सुरुवात केली, तो दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा. म्हणूनच बौद्ध अनुयायी हा दिवस अत्यंत आदराने आणि धम्मपालनाने साजरा करतात.
गुरु पौर्णिमा, (आषाढ पौर्णिमा) निमित्त सर्व बौद्ध अनुयायांना मंगलमय शुभेच्छा !
#गुरुपौर्णिमा
2 months ago | [YT] | 84
View 2 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबलावादक
अभिनंदन हनवते
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💐🌺💐🌺
शुभेच्छुक :- शरद बाबुराव जावळे
संचालक:- जलसा परिवर्तनाचा युट्यूब चॅनल
#happybirthday
#वाढदिवसाच्याहार्दिकशुभेच्छा
3 months ago | [YT] | 32
View 0 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
ॲड रविंद्र दादा बगाटे
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💐🌺💐🌺
शुभेच्छुक :- शरद बाबुराव जावळे
संचालक:- जलसा परिवर्तनाचा युट्यूब चॅनल
#happybirthday
#वाढदिवसाच्याहार्दिकशुभेच्छा
3 months ago | [YT] | 16
View 0 replies
Load more