देवश्री भक्ती (Devashree Bhakti) — मराठी भक्तिगीते, अभंग, भजन, आरती आणि स्तोत्रांचे अधिकृत YouTube चॅनल! 🙏🎶
महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेतील भक्तिसंगीत — आधुनिक Audio-Visual रूपात.
🌼 या चॅनलवर ऐका:
▶ अभंग, भजन, आरती आणि स्तोत्र
▶ गोंधळ आणि कीर्तन
▶ शंकर महाराज, स्वामी समर्थ, विठ्ठल, दत्त, गणपती आणि विविध देवतांवरील भक्तिगीते
▶ पारंपरिक + आधुनिक भक्ती रिलीज
▶ Spiritual Shorts आणि सण-उत्सवांचे विशेष सादरीकरण
🔔 नवीन भक्तिगीतांसाठी आताच Subscribe करा आणि Bell 🔔 दाबा!
📩 Contact: devashreebhakti@gmail.com
Marathi Devotional Songs | Marathi Bhakti Geet | Abhang | Bhajan | Aarti | Stotra | Gondhal | Kirtan | Swami Samarth | Vitthal | Shankar Maharaj | Datta
#DevashreeBhakti #MarathiBhaktiGeet #Abhang
Devashree Bhakti
झालो वारकरी..🚩
6 days ago | [YT] | 4
View 0 replies
Devashree Bhakti
2 weeks ago | [YT] | 25
View 4 replies
Devashree Bhakti
https://youtu.be/Cb-7isvfbkA?si=a4AdK...
3 weeks ago | [YT] | 3
View 2 replies
Devashree Bhakti
3 weeks ago | [YT] | 7
View 0 replies
Devashree Bhakti
नऊ रूपं… एकच आदिशक्ती! 🌺🙏
कधी मायेचा आधार, तर कधी संकटांशी लढण्याचं बळ…
देवीचं कोणतं रूप तुमच्या मनाला सर्वाधिक भावतं..?
3 weeks ago | [YT] | 17
View 0 replies
Devashree Bhakti
भक्ताची हाक मनापासून असेल… तर आई धावून येते! 🙏🌺
देवश्री भक्ती प्रस्तुत नवे भक्तिगीत — ‘धावून आली आई’
🎙️ गायिका: राधा खुडे
🎼 संगीतकार: रविराज काळे
लवकरच Devashree Bhakti YouTube Channel वर!
आईच्या चरणी तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी Comment मध्ये ‘आई’ लिहा आणि Channel Subscribe करून 🔔 दाबा.
#धावूनआलीआई #DevashreeBhakti #MarathiBhaktiGeet #Ambabai #MarathiDevotional
2 months ago | [YT] | 19
View 0 replies
Devashree Bhakti
भक्तीचा नाद आता सर्वत्र घुमतोय! 🚩
देवश्री भक्तीवरील ‘झालो वारकरी’ या गीताला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमामुळे हे गीत आज प्रत्येक विठ्ठलभक्ताच्या ओठांवर पोहोचलं आहे.
#झालोवारकरी #DevashreeBhakti #VitthalSong
3 months ago | [YT] | 24
View 0 replies
Devashree Bhakti
झालो वारकरी 🚩
विठ्ठलनामाच्या गजरात आपल्या लाडक्या गीताने पार केला ६ लाख+ Viewsचा टप्पा! 🙏
Full Song : https://youtu.be/J9C6CeKoqfw
3 months ago | [YT] | 34
View 0 replies
Devashree Bhakti
🚩 3,00,000+ Views! 🙏❤️
“झालो वारकरी” वर तुम्ही अक्षरशः प्रेमाचा वर्षाव केला!
मनापासून धन्यवाद. ✨
कमेंटमध्ये लिहा — ॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥ 🚩
आणि एका विठ्ठलभक्ताला ही पोस्ट नक्की शेअर करा! तुमच्या प्रेमामुळेच हा प्रवास आणखी मोठा होणार! 🙌
— Devashree Bhakti
3 months ago | [YT] | 42
View 0 replies
Devashree Bhakti
🚩 2,00,000+ Views चा टप्पा पार! ❤️🙏
“झालो वारकरी”ला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! हा आनंद प्रत्येक विठ्ठलभक्तामुळे शक्य झाला. ✨
कमेंटमध्ये भक्तिभावाने लिहा —
॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥ 🚩
आणि ही पोस्ट एका विठ्ठलभक्तासोबत नक्की शेअर करा. 🙏
3 months ago | [YT] | 9
View 4 replies
Load more