ओले मूळ भेदी| खडकाचे अंग|
अभ्यासाशी सांग | कार्यसिद्धी||
कालाय तस्मै नमः
काळ ही मोठीच गोष्ट. आजचा काळ तर कठीणच.
सर्वार्थाने. या काळाने जणू Margee-मार्गीला आकार दिलाय.
काही गोष्टी मोठ्याने ,स्पष्ट उच्चारणसाठीची गरज या काळाने निर्माण केली. त्या काळाचे अपत्य म्हणजे मार्गी UPSC/MPSC initiative घेऊन अशा काळात मी आपल्यासमोर येतोय. सन 1997 पासून श्रीकर परदेशी, अभिनय कुंभार, अजित जोशी ,शीतल उगले ,मोक्षदा पाटील, सोहेल काझी ,वैशाली पतंगे, रश्मी झगडे, नेहा देशपांडे, ऋषिकेश पत्की, प्रशांत गावंडे, प्रशांत रोकडे, सचिन शिंदे , अमित कदम आणि अलीकडे अर्चना वानखेडे.2019 पर्यंतच्या अनेक IAS/IPS विद्यार्थ्यांची नावे सहजच आठवतात.
हे आणि कितीतरी घडवलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी!
मार्गी च्या रूपाने व्यापक स्वरूपात विस्तृत काम घेऊन आपल्यापर्यंत येतोय.
आत्तापर्यंत मी आपल्याशी कृतीतूनच बोललोय!
भूमिका म्हणाल तर हीच!
प्रवीण चव्हाण.
Margee UPSC MPSC
UPSC/MPSC HISTORY OPTIONAL BATCH START FROM 20 MARCH AT 12 TO 3 PM
2 years ago | [YT] | 16
View 1 reply
Margee UPSC MPSC
Admission Open
2 years ago | [YT] | 13
View 0 replies
Margee UPSC MPSC
Admission Open
2 years ago | [YT] | 9
View 0 replies
Margee UPSC MPSC
UPSC PRELIMS 2024 SCIENCE AND TECHNOLOGY LECTURES START FROM THIS SATURDAY .. 1 PM TO 5 PM
OPEN TO ALL
2 years ago | [YT] | 9
View 0 replies
Margee UPSC MPSC
2 years ago | [YT] | 5
View 0 replies
Margee UPSC MPSC
NCERT ECONOMY MODULE START FROM 6TH JAN 2024
2 years ago | [YT] | 7
View 0 replies
Margee UPSC MPSC
2 years ago | [YT] | 5
View 0 replies
Margee UPSC MPSC
MPSC 2025
राज्यसेवा परीक्षा 2025 आयोगाच्या बदललेल्या अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीनुसार
Initiative By Praveen Chavan Margee UPSC/MPSC
2 वर्षांची इंटीग्रेटेड बॅच by - प्रवीण चव्हाण सर पूर्व + मुख्य + मुलाखत यांची एकत्रित तयारी
बॅच 2 जानेवारी 2024 पासून सुरू मराठी माध्यम ऑफलाईन बॅच
वेळ सकाळी 11 ते 2
बॅच सर्वांसाठी खुली (प्रवेश परीक्षा नाही)
📌 बॅचची वैशिष्ठ्ये
G.S. च्या सर्व पेपर्स ची Topicwise तयारी
• G.S. ची UPSC पॅटर्नवर मराठीतून तयारी
G.S. साठी मराठीतून Quality मटेरियल
Optional ची स्वतंत्र तयारी
Essay & Ethics (नीतिशास्त्र) यांची विशेष तयारी
• नियमित टेस्टस् (Compulsory)
• लेखनाचा सराव
• अभ्यासासाठी इतर वाचनाची तयारी
• महाराष्ट्रावरील प्रश्नांची स्वतंत्र तयारी
• पूर्व परीक्षेसाठी दृष्टिकोण विकसित करणे
• मुलाखतीची तयारी व मार्गदर्शन (Mock Interview)
• सातत्य, मेहनत, शिस्त व लेखनसराव यांकडे लक्ष
JOIN NOW
917-592-4166 879-315-0523
Margee UPSC / MPSC | S.M. Joshi Bhawan, Near Patrakar Bhavan, Ganjave Chowk, Navi Peth, Pune 411030
2 years ago | [YT] | 5
View 0 replies
Margee UPSC MPSC
🔴 ADMISSION OPEN 🔴
📚 MARATHI LITERATURE BATCH 📚
( मराठी साहित्य बॅच by - प्रवीण चव्हाण सर )
☆ UPSC MAINS 2024 ☆
Dear Student, We are glad to inform you that we are starting a new batch for MARGEE UPSC/MPSC for Batch MARATHI LITERATURE 📚 from 🗓 2nd January 2024 Please enroll by 2nd January
at 🕔 08:00 AM before the batch gets full.
# ɴᴏᴛᴇ : ʙᴀᴛᴄʜ ᴛɪᴍᴇ ᴏɴ 2nd January 2024
Time 08.00 AM to 11.00 AM
☑️ बॅच ची वैशिष्ठ्ये
• अभ्यासक्रमातील प्रत्येक विभागावर घटक निहाय नोट्स.
• वेळोवेळी शिकवून झालेल्या घटकावर चाचणी (Test) परीक्षा
• साहित्य विषयक तात्विक बाबींचे सखोल विश्लेषण.
• यशस्वी विद्यार्थ्यांचे Strategy विषयक विशेष सत्रे
• लेखन कौशल्याचा बॅचमध्ये सराव.
• परीक्षाभिमुख पद्धतीने सर्व घटकांची परिपूर्ण तयारी
• साहित्य विश्वातील चालू घडामोडींचा वेध
☎️ Contact for admission :
9175 924 166 / 8793 150 523
*Note : Demo Lectures Available
Batch Start Date - 2nd January 2024
Time - 08:00 AM TO 11:00 AM
Limited seats ( only 30 admission per batch)
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Margee UPSC MPSC
Admission Open
2 years ago | [YT] | 17
View 1 reply
Load more