Bhatkanti With Namrata

नमस्कार मित्रांनो! 🙏
मी Namrata, आणि स्वागत आहे तुमचं “भटकंती with Namrata” या channel वर 🌍✨

मला फिरायला, नवीन ठिकाणं explore करायला आणि वेगवेगळ्या संस्कृती अनुभवायला खूप आवडतं ❤️

या channel वर तुम्हाला पाहायला मिळेल:
✈️ Travel Vlogs
🏞️ Hidden & Beautiful Places
🍜 Local Food & Culture
💸 Budget Travel Tips
📍 Maharashtra + India Travel

माझ्यासोबत चला आणि जगभर भटकंतीची मजा घ्या 😍

👉 Channel ला Subscribe करा आणि bell icon दाबा 🔔

“जग पाहूया माझ्यासोबत” 🌏✨