मराठी संस्कृती, इतिहास आणि अभिमानाचा वारसा जपणारे अधिकृत चॅनेल.
🎭 Dr. Amol Kolhe — अभिनेते | निर्माते | खासदार, शिरूर लोकसभा
🏛️ Jagdamb Creations Official Content
🏛️ RudraAdya Entertaiment Official Content
📺 आता YouTube वर:
▶ सावित्रीबाई जोतीराव फुले — Full Episodes
▶ स्वराज्यरक्षक संभाजी — Best Scenes & Clips
▶ स्वराज्यजननी जिजामाता — Best Scenes & Clips
▶ अमोल ते अनमोल — Dr. Amol Kolhe Personal Journey
▶ Jagdamb Creations — Making, BTS & Behind the Camera
🔍 मराठी वारसा | Marathi Warasa | Marathi Varasa | MarathiWarasa | Amol Kolhe | Jagdamb Creations | Jagdamba Creations | मी सावित्रीबाई | Savitribai Phule | Sambhaji | Jijamata
मराठी वारसा | Marathi Warasa
एका बाजूला राजारामची नाराजी, तर दुसऱ्या बाजूला कुटुंबासाठी जोतीरावांनी घेतलेला घर सोडण्याचा निर्णय...
तुम्हाला या प्रसंगात राजारामची वेदना जास्त जाणवली की जोतीरावांचा त्याग ?
तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा.
पहा भाग ३९ - संघर्ष घरापर्यंत! । सावित्रीबाई जोतीराव फुले
पूर्ण भाग पहा फक्त मराठी वारसा YouTube चॅनेलवर
https://youtu.be/5C2KRu9BfkM?si=lefzc...
#SavitribaiPhule #JyotiraoPhule #MarathiWarasa #MarathiHistory #savitribaijotiravphule
35 minutes ago | [YT] | 37
View 4 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
एका शब्दामुळे घरातली नाती तुटण्याच्या उंबरठ्यावर…
पाहा भाग ३९ - संघर्ष घरापर्यंत!
पूर्ण भाग पहा आज संध्या ६:३० वा फक्त मराठी वारसा YouTube चॅनेलवर
#SavitribaiPhule #JyotiraoPhule #MarathiWarasa #MarathiHistory #savitribaijotiravphule
1 day ago | [YT] | 519
View 4 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
इथून पुढे माझ्या वाट्याची भाकरी कमी करा पण मुलींच्या शाळेसाठी मला धान्य विकू द्या
- क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले
सावित्रीबाई जोतीराव फुले | भाग ३८ |
पूर्ण भाग पहा फक्त मराठी वारसा YouTube चॅनेलवर
https://youtu.be/kHXALliM9-Q?si=VOLv2...
#JyotiraoPhule #MarathiWarasa #MarathiHistory #savitribaijotiravphule
1 day ago | [YT] | 505
View 4 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
प्रत्येक बापाने लेकीसाठी आणि प्रत्येक लेकीने बापासाठी पाहावी अशी गोष्ट…
‘चित्रकथा’ भाग १ - ‘लाडकी लेक’ | आज दुपारी १ वाजता
पूर्ण भाग पहा फक्त मराठी वारसा YouTube चॅनेलवर
#SavitribaiPhule #JyotiraoPhule #MarathiWarasa #MarathiHistory #savitribaijotiravphule
2 days ago | [YT] | 497
View 2 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
आधी शेणगोळे, दगड, अपमान सहन केला आणि आता मुलींच्या शाळेसाठी सावित्रीबाईंनी स्वतःचा दागिनाही पुढे केला…
याच त्यागाचा आणि संघर्षांचा भाग - पहा आज सायं - ६:३० वाजता
सावित्रीबाई जोतीराव फुले | भाग ३८
#SavitribaiPhule #JyotiraoPhule #MarathiWarasa #MarathiHistory #savitribaijotiravphule
3 days ago | [YT] | 636
View 4 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
सत्यशोधक विचारांना
संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद !
प्रेक्षकांच्या आग्रही मागणीनंतर
खा. डॉ. अमोल कोल्हे
यांची मोठी घोषणा
सावित्रीबाई जोतीराव फुले
मालिका पाहता येणार
एकाच आठवड्यात ५ दिवस!
आजच Subscribe करा - मराठी वारसा
youtube.com/live/QSWoUXQz14c?si=NPYqC55JwqZ-89vf
3 days ago | [YT] | 959
View 34 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
📢 एक मोठी घोषणा… 📢
डॉ. अमोल कोल्हे LIVE!
आज सायं. ६:३० वाजता मराठी वारसाच्या YouTube आणि Facebook वर थेट संवाद.
LIVE चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी मराठी वारसा YouTube चॅनेल सबस्क्राईब करून Bell Icon दाबा आणि Facebook पेजही Follow करा. LIVE सुरू होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.
youtube.com/@marathiwarasa?si=DlXRhWx8MX15Wt44
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा! 🙏
4 days ago | [YT] | 638
View 29 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
डॉ. अमोल कोल्हे सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
4 days ago | [YT] | 2,060
View 298 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
यापुढं जर सावित्रीच्या पदरी मूल नाही म्हणून तिला कोणी टोमणे मारले, तर गाठ माझ्यार्थी आहे!
सावित्रीबाईंच्या सन्मानासाठी आपल्या माणसांसमोरही ठामपणे उभे राहणारे तात्यासाहेब पाहून तुमच्या मनात पहिला विचार काय आला? कमेंटमध्ये नक्की सांगा
सावित्रीबाई जोतीराव फुले | भाग ३७ |
पूर्ण भाग पहा फक्त मराठी वारसा YouTube चॅनेलवर
https://youtu.be/Mm4TtTUkYO8?si=oN0Bj...
5 days ago | [YT] | 903
View 28 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
स्त्रीमुक्तीचा विचार हाच तिचा वंश आणि हाच तिचा वारसा !
दोनशे वर्षापूर्वी सावित्रीबाईंच्या सन्मानासाठी जोतीरावांनी घेतलेली ठाम भूमिका
📺 पूर्ण भाग — आज, सायं : ६:३० वाजता, फक्त मराठी वारसा YouTube चॅनेलवर
#SavitribaiPhule #JyotiraoPhule #MarathiWarasa #MarathiHistory #savitribaijotiravphule
5 days ago | [YT] | 719
View 4 replies
Load more