Journey Within (Dr. Amit Bidwe)

Welcome to Journey Within by Dr. Amit Bidwe!

Journey Within is a media and conversation platform exploring the many dimensions of life through meaningful conversations with doctors, experts, creators and people from different walks of life.

What began with conversations around healthcare and health awareness through 'जगण्यातील काही' (Living Life) has grown into a wider exploration of living, bringing together Health, Mind, Lifestyle, Relationships, Society & Culture.

Hosted by Dr. Amit Bidwe, Journey Within goes beyond information to explore the experiences, choices, relationships, beliefs and questions that shape the way we live. Through podcasts, interviews, stories and conversations, we bring you content that is informative, thoughtful, relatable and connected to everyday life.

Life comes through living & Every journey begins within.

Subscribe to Journey Within and be part of the conversation!



Journey Within (Dr. Amit Bidwe)

साठीनंतरचं किंवा रिटायरमेंटनंतरचेआयुष्य केवळ जबाबदाऱ्या आणि इतरांनी ठरवलेल्या गोष्टींसाठी नाही,
तर स्वतःला शोधण्यासाठीही आहे.
Ikigai आणि Kaizen या संकल्पनांच्या मदतीने जगण्याचा नवा अर्थ शोधूया आणि उत्तरार्ध अधिक आनंदी,
अर्थपूर्ण आणि स्वतःच्या मनासारखा बनवूया.

10 hours ago | [YT] | 4

Journey Within (Dr. Amit Bidwe)

मेनोपॉजनंतरच्या ज्येष्ठ महिलांचे आरोग्य, वाढत्या वयातील स्त्रीरोगविषयक समस्या आणि त्यावरील योग्य उपाययोजनांविषयी जाणून घेऊया.
वयाच्या उत्तरार्धातही निरोगी, सक्रिय आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन!

1 week ago | [YT] | 23

Journey Within (Dr. Amit Bidwe)

प्रवास म्हणजे केवळ नवीन ठिकाणं पाहणं किंवा फोटो काढणं नव्हे, तर नवीन माणसं, अनुभव आणि विचारांमधून आयुष्याकडे नव्या नजरेने पाहण्याची संधी! प्रवासाचा आपल्या मनावर, शरीरावर आणि जगण्यावर काय परिणाम होतो? वयाच्या पन्नाशीनंतरही प्रवासाची नवी सुरुवात कशी करता येईल?

एक रंजक आणि विचारप्रवर्तक संवाद!

2 weeks ago | [YT] | 9

Journey Within (Dr. Amit Bidwe)

एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर एपिसोड, वृद्धावस्थेतील मेंदू व मज्जारज्जू संबंधित असणारे आजार
फक्त वयोमानानुसार होणारे बदल की आजारांची लक्षणे? यांविषयी पॉडकास्ट...

3 weeks ago | [YT] | 13

Journey Within (Dr. Amit Bidwe)

एका खूप महत्वाच्या विषयावर एपिसोड..

1 month ago | [YT] | 29

Journey Within (Dr. Amit Bidwe)

८०-९० च्या आठवणी… आणि आजचं OTT! बदल स्वीकारताना काय हरवलं?

आवर्जून पहावा असा एपिसोड...

1 month ago | [YT] | 2

Journey Within (Dr. Amit Bidwe)

“जॉइंट रिप्लेसमेंटबद्दल तुमच्या मनातही काही गैरसमज आहेत का?”

जॉइंट रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय? शस्त्रक्रिया केल्यानंतर हालचालींवर मर्यादा येतात का? कृत्रिम सांधा किती वर्षे टिकतो ?
आणि सर्वात महत्त्वाचं—जॉइंट रिप्लेसमेंट खरंच शेवटचा पर्याय आहे का?

या आणि अशाच अनेक प्रश्नांची शास्त्रीय आणि सोप्या भाषेत उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन.

चला तर मग, जॉइंट रिप्लेसमेंटविषयीचे गैरसमज दूर करूया आणि योग्य माहिती जाणून घेऊया!

लवकरच येत आहे..

1 month ago | [YT] | 5

Journey Within (Dr. Amit Bidwe)

Coming soon..

Journey Within..

नव्या नावामागची, जुनीच गोष्ट..

नाव बदललं आहे, दृष्टिकोन विस्तारला आहे, पण माणसांच्या आयुष्याबद्दलची उत्सुकता तीच आहे..

नवीन बदल.. लवकरच..

1 month ago | [YT] | 3

Journey Within (Dr. Amit Bidwe)

तीन संवाद… तीन वेगळे विषय… आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद!

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले आमचे खास पॉडकास्ट्स...

तुम्ही हे तिन्ही एपिसोड्स पाहिले आहेत का?

1 month ago | [YT] | 6

Journey Within (Dr. Amit Bidwe)

वाढत्या वयानुसार येणारे एकाकीपण... काय करता येईल? आवर्जून पहा हा एपिसोड..
(एपिसोड रिलीज: दिनांक 04/09//2026, शुक्रवारी रात्री नऊ वाजता.)

1 month ago | [YT] | 17