Read here: indiejournal.in/article/fpcs-see-their-income-dry-… As the drought spreads its tentacles across Maharashtra, the Farmers Producers Companies are starting at a deep financial shock with little or no hope in sight. FPCs were promoted by the central and state government to help farmers get the bargaining power and not be depended on just the wholesale markets. Report by Partha Sarathi Biswas #Maharashtra#drought#FPCs#farmers
Read here: indiejournal.in/article/mahajyoti-exam-at-a-pune-c… While students across Maharashtra are already protesting against paper leaks and problems in competitive exams, including the MPSC exam, students appearing for the Mahajyoti scholarship examination at a Pune centre on Wednesday could not answer their exam due to "technical issues", leaving the students enraged. #MahajyotiExam#StudentsProtest#MPSC#Pune
रोहित पवार गेले ५ दिवस एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसले आहेत. त्यात काल सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, सुषमा अंधारे, अभिजित दिपके आणि ओमराजे निंबाळकरही आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले! काय झालं आंदोलनात, पहा ग्राउंड रिपोर्ट!
वाचा इथं: indiejournal.in/article/pune-mpsc-students-protest… महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनराव यांच्या राजीनाम्याबद्दल ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं गुरुवारी रात्रीपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि एमपीएससीचे विद्यार्थी पुण्याच्या नवी पेठेतील एस एम जोशी मार्गावर आंदोलन करत आहे. #MPSC#Pune#PaperLeak
एकीकडे देशभर राहुल गांधी अदानी समूह आणि भाजप यांच्या संबंधांवारून रान पेटवत असतानाच कर्नाटकच्या कॉँग्रेस सरकारनं अदानींसाथी पायघड्या घातल्या आहेत. काय आहे प्रकरण, पहा!
#IndieChat#Marathi#Podcast भाषा मेली तर त्यात काय इतकं? भाषा हा काय महत्त्वाचा विषय आहे का? असे प्रश्न आपल्याला ऐकू येत असतातच किंवा मनातही येतातच. याबाबत डॉ. प्रकाश परब यांच्याशी केलेली ही सविस्तर चर्चा!
Indie Journal
बघितलात हा संवाद? कसा वाटला हा भाग?
6 days ago | [YT] | 0
View 0 replies
Indie Journal
Read here: indiejournal.in/article/fpcs-see-their-income-dry-…
As the drought spreads its tentacles across Maharashtra, the Farmers Producers Companies are starting at a deep financial shock with little or no hope in sight. FPCs were promoted by the central and state government to help farmers get the bargaining power and not be depended on just the wholesale markets.
Report by Partha Sarathi Biswas
#Maharashtra #drought #FPCs #farmers
1 week ago | [YT] | 4
View 0 replies
Indie Journal
Read here: indiejournal.in/article/mahajyoti-exam-at-a-pune-c…
While students across Maharashtra are already protesting against paper leaks and problems in competitive exams, including the MPSC exam, students appearing for the Mahajyoti scholarship examination at a Pune centre on Wednesday could not answer their exam due to "technical issues", leaving the students enraged.
#MahajyotiExam #StudentsProtest #MPSC #Pune
2 weeks ago | [YT] | 9
View 0 replies
Indie Journal
वाचा इथं: indiejournal.in/article/police-issue-notices-to-mp…
गेल्या ६ दिवसांपासून पुण्यात आंदोलन करत असलेल्या महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन 'गैरकायदेशीर' आहे, असं म्हणत पुणे पोलिसांनी त्यांना नोटीशी पाठवायला सुरुवात केली आहे.
#MPSC #StudentsProtest #PunePolice #RohitPawar
2 weeks ago | [YT] | 8
View 0 replies
Indie Journal
रोहित पवार गेले ५ दिवस एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसले आहेत. त्यात काल सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, सुषमा अंधारे, अभिजित दिपके आणि ओमराजे निंबाळकरही आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले! काय झालं आंदोलनात, पहा ग्राउंड रिपोर्ट!
2 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
Indie Journal
वाचा इथं: indiejournal.in/article/pune-mpsc-students-protest…
महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनराव यांच्या राजीनाम्याबद्दल ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं गुरुवारी रात्रीपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि एमपीएससीचे विद्यार्थी पुण्याच्या नवी पेठेतील एस एम जोशी मार्गावर आंदोलन करत आहे.
#MPSC #Pune #PaperLeak
3 weeks ago | [YT] | 43
View 0 replies
Indie Journal
एकीकडे देशभर राहुल गांधी अदानी समूह आणि भाजप यांच्या संबंधांवारून रान पेटवत असतानाच कर्नाटकच्या कॉँग्रेस सरकारनं अदानींसाथी पायघड्या घातल्या आहेत. काय आहे प्रकरण, पहा!
1 month ago | [YT] | 9
View 0 replies
Indie Journal
#IndieChat #Marathi #Podcast
भाषा मेली तर त्यात काय इतकं? भाषा हा काय महत्त्वाचा विषय आहे का? असे प्रश्न आपल्याला ऐकू येत असतातच किंवा मनातही येतातच. याबाबत डॉ. प्रकाश परब यांच्याशी केलेली ही सविस्तर चर्चा!
1 month ago | [YT] | 7
View 0 replies
Indie Journal
महाराष्ट्राचा मानबिंदू सह्याद्री! त्याच्यावर आलेल्या धोक्याची घंटा ऐकवणारी ही डॉक्युमेंटरी आपण अजून पाहिली नसेल, तर जरूर पहा!
1 month ago | [YT] | 12
View 1 reply
Indie Journal
ही जबरदस्त मुलाखत पाहिलीत का?
2 months ago | [YT] | 2
View 0 replies
Load more