SPEED NEWS BHARAT

सांस्कृतिक सामाजिक आणि अपराधीक घटनेची माहिती व नागरिकांच्या हिताची देशाच्या हिताची आवश्यक माहिती जनतेला देणे असा हा युट्युब चॅनेल चालू करण्याचा उद्देश आहे सदर आमच्या चॅनेल च्या कोणाची ही भावना दुखवण्याचा प्रयत्न कधीही होणार नाही किंवा वैयक्तिक बदनाम करण्याच्या दृष्टीने कोणाचेही बातम्या किंवा माहिती चॅनल वरती दाखवणार नाही सदर चॅनेल चालू करण्याचा उद्देश फक्त एकच सर्व सामान्य नागरिकांना कायदा न्याय सूव्यवस्थाचा मार्गदर्शन करावा कारण आपल्या भारत देशातील बऱ्याच लोकांना महसूल विभागाच्याआणि गृहविभागाच्या कामाची माहिती नसते म्हणून त्यांना या सर्व त्याबाबत सूचना आमच्या युट्युब चॅनेल मार्फत केले जाणार आहे आणि युट्युब चॅनेल च्या माध्यमातून जनतेला विनंती करतो की त्यांनी त्यांची न्यायालयातील सिविल आणि क्रिमिनल प्रकरणाची कोणतीही समस्या असेल तर किंवा स्वतःच्या मालकीचा जमिनी बाबत तहसीलदार कार्यालयातील कोणत्याही जमीनीबाबत तक्रारी समस्या अशा नागरिकांनी आमच्या युट्युब चॅनेल शी संपर्क साधावा जेणे करुन आमच्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची सेवा करण्याची संधी आमच्या युट्युब चॅनेल मिळेल


SPEED NEWS BHARAT

भारत ने जिता वल्डकप

2 years ago | [YT] | 88