Vrushali's Kitchen & Creations

नमस्कार मंडळी 🙏🏻

मी वृषाली बागुल,
तुम्हा सर्वांचे आपल्या "Vrushali's Kitchen and Creations" या चॅनलवर स्वागत आहे...
या चॅनलवर तुम्हाला सर्व रेसिपीज एकदम सोप्या पद्धतीने बघायला मिळतील...यात पारंपरिक, आधुनिक, इनोव्हेटिव्ह अशा सर्व रेसिपीज दाखवण्याचा प्रयत्न आहे...तुम्हाला माझे हे व्हिडिओज उपयोगी असतील तर नक्कीच सपोर्ट करा...

आणि अशाच नवनवीन रेसिपीज साठी चॅनलला LIKE, SHARE, SUBSCRIBE नक्की करा..

Thank You ❤️💕

For Business queries and collabs contact :
vrushalibagul18@gmail.com


Vrushali's Kitchen & Creations

दसरा विशेष सुमधुर दाटसर बासुंदी... तासंतास दूध आटवण्यापेक्षा ही 1 ट्रिक वापरा...

संपुर्ण रेसिपी 👇👇👇
https://youtu.be/ue48EPAH1LA?si=l9HK4...

3 days ago | [YT] | 6

Vrushali's Kitchen & Creations

"नवरात्र विशेष" उपवासाला नेहमीचे तेच ते पदार्थ नको वाटता मग हे नक्की ट्राय करा....

संपुर्ण रेसिपी 👇👇👇
https://youtu.be/wzpHdG5y8mg?si=EIlQj...

1 week ago | [YT] | 4

Vrushali's Kitchen & Creations

"नवरात्र विशेष"खमंग खुसखुशीत कडाकणी | नरम, कडक होऊ नये यासाठी खास टिप्स....

संपुर्ण रेसिपी 👇👇👇
https://youtu.be/slum5Q64KIo?si=BWpUX...

1 week ago | [YT] | 4

Vrushali's Kitchen & Creations

आमच्या घरचा बाप्पा...🙏🏻😇
|| गणपती बाप्पा मोरया ||

1 month ago | [YT] | 30

Vrushali's Kitchen & Creations

🌺 गौरी- गणपती विशेष🌺
असं पीठ भिजवा ना कडक, ना नरम 100% खुसखुशीत होतील तळणीचे मोदक...

संपुर्ण रेसिपी 👇👇👇
https://youtu.be/YdZISfphThM?si=H_-EP...

1 month ago | [YT] | 38

Vrushali's Kitchen & Creations

संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी तांदळाच्या पिठाची खमंग काटेरी चकली| Tandlachya Pithachi Chakli| Chakli

संपूर्ण रेसिपी 👇👇👇
https://youtu.be/Y-aRm_g4h8I?si=MLWOK...

1 month ago | [YT] | 9