☸️ स्वागत आहे तुमचे आपल्या Dhammajyot YouTube चॅनेलवर ! 🪷
या चॅनेलवर तुम्हाला रोज खालील घटकांवर व्हिडीओ पाहायला मिळतील
☸️ तथागत भगवान बुद्धांचे मौल्यवान विचार
🌿 बौद्ध इतिहास, संस्कृती आणि प्रेरणादायी कथा
💙 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व सामाजिक संदेश
🕊️ जीवनात शांती, सकारात्मकता आणि नैतिक मूल्ये वाढविणारे व्हिडिओ
📚 बुद्धांचा महान धम्म, बाबासाहेबांचा संघर्षमय इतिहास, धम्मक्रांतीचे सत्य आणि समाजप्रबोधन करणारे विचार जाणून घेण्यासाठी जोडले जा आपल्या Dhammajyot परिवाराशी! 🔥
👉 आत्ताच SUBSCRIBE करा! 🔔
👍 व्हिडिओ आवडल्यास LIKE करा!
📲 आपल्या मित्र-परिवारासोबत SHARE करा!
💬 कमेंटमध्ये लिहा — “नमो बुद्धाय! जय भीम!” 💙
☸️ Dhammajyot — धम्माचा प्रकाश, विचारांची क्रांती! 🪷
👨🏫 Owner/ संस्थापक: प्रा. निलेश भाग्यवंत 🎓
📧 Email: nileshbhagyawant2@gmail.com ✉️
⚠️अस्वीकरण (Disclaimer):
या चॅनेल मधील दृश्ये प्रतिमा आवाज व प्रसंगांचे पुनर्निर्माण AI च्या सहाय्याने केलेले आहे. AI-निर्मित दृश्ये ही केवळ दृश्यात्मक मांडणी असून ती वास्तविक छायाचित्रे किंवा प्रत्यक्ष घटनांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग नाहीत.
Dhammajyot
प्रश्न: भगवान बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला?
3 days ago | [YT] | 8
View 0 replies
Dhammajyot
🙏💙 5K Subscribers चा टप्पा पूर्ण… तुमच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि धम्माच्या विचारांचा हा विजय आहे! ☸️🌸
आज आपल्या Dhammajyot YouTube चॅनेलने ५,००० सबस्क्राईबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे! 🥹❤️
हा केवळ आकडा नाही, तर तुम्ही दिलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आपल्या धम्मविचारांशी जोडलेल्या नात्याचा सुंदर प्रवास आहे. 💐
भगवान गौतम बुद्धांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, समता, करुणा, प्रज्ञा आणि मानवतेचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या प्रवासात तुम्ही सर्वजण आमची ताकद आहात.☸️
या यशाचे खरे मानकरी तुम्ही सर्व आहात! ❤️
आपल्या संपूर्ण YouTube परिवाराचे मनःपूर्वक आभार! 🙏💙
असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहू द्या. आपण सर्व मिळून धम्माचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात पोहोचवूया! 🪷✨
🌟 5K वरून आता पुढचा प्रवास… आणखी मोठ्या धम्मक्रांतीकडे! ☸️🔥
💙 मनःपूर्वक धन्यवाद! जय भीम! नमो बुद्धाय! 🙏💐
— आपलंच Dhammajyot परिवार🙏💙
3 days ago | [YT] | 1
View 0 replies
Dhammajyot
🔥 बाबासाहेबांनी धम्मदीक्षा कुठे घेतली? ☸️
1 week ago | [YT] | 4
View 0 replies
Dhammajyot
प्रश्न: १४ ऑक्टोबर १९५६ च्या घटनेचे ऐतिहासिक महत्त्व काय ?
1 week ago | [YT] | 0
View 0 replies
Dhammajyot
प्रश्न: १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे घडलेल्या ऐतिहासिक घटनेला कोणते नाव दिले जाते?
1 week ago | [YT] | 2
View 0 replies
Dhammajyot
प्रश्न: बुद्धांच्या धम्मातील सर्वात महत्त्वाचा मार्ग कोणता? 🪷
3 weeks ago | [YT] | 3
View 1 reply
Dhammajyot
प्रश्न: बुद्धांच्या शिकवणीनुसार दुःखाचे प्रमुख कारण काय आहे?
3 weeks ago | [YT] | 2
View 1 reply
Dhammajyot
प्रश्न: बुद्धांच्या जीवनातील कोणता प्रसंग तुम्हाला सर्वाधिक प्रेरणादायी वाटतो?
1 month ago | [YT] | 4
View 1 reply
Dhammajyot
प्रश्न: तुम्ही Dhammajyot Channel वर प्रथम कोणत्या विषयाचा व्हिडिओ पाहिला?
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
Dhammajyot
प्रश्न: बुद्धांचा कोणता संदेश आजच्या जीवनासाठी सर्वाधिक उपयुक्त वाटतो?
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
Load more