RJ Dipak Wankhade

विदर्भातील सर्वांत पहिलं ट्रँव्हल युट्यूब चॅनेल...


|| वसुधैव कुटुम्बकम्‌ ||

RJ Dipak Wankhade Is Radio And TV Host, Voice Over Artist and Traveller based in Vidarbha, Maharashtra he works With Big FM Goa, Radio Orange and GO TV .. his aim is to show you the best Religious, Historical places that you will ever seen.. This Youtube Channel is purely made to promote the Tourism.. check out for more updates #love 🧡

Can contact me through Facebook Page :
www.facebook.com/rjdipakofficial/


RJ Dipak Wankhade

जयभिम, नमोबुध्दाय, नमस्कार, आज बघा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील सर्वांत जुने बुद्ध विहार या विहाराची जागा सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी दिली आहे, सिद्धार्थ नगरला पूर्वी थोरला महारवाडा म्हनुन सोबोधित केले जाई, काय आहे इतिहास माहिती व दर्शनासाठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
https://youtu.be/IDVeiynMSzw

4 days ago | [YT] | 43

RJ Dipak Wankhade

नमस्कार, आज जाणून घेऊयात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगांवच्या कुलस्वामीनी श्री मोठी देवी यांचा इतिहास, माहिती व मोठ्या देवींच्या खामगांव शहरातील मुळ ठाण्याचे दर्शन तेंव्हा हा संपूर्ण व्हिडीओ पहा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
https://youtu.be/yLdmb01-mFs

1 week ago | [YT] | 59

RJ Dipak Wankhade

कोजागिरी पौर्णिमा 🌕
.
.
.
Happy Ashwain Pournima!!
.
.
#kojagiripornima #ashwinpornina
#home #khamgaon

3 weeks ago | [YT] | 35

RJ Dipak Wankhade

जय राजर्षी छत्रपती शाहू महाराज, जयभिम, नमस्कार, आज बघा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधीस्थान, हे समाधीस्थान कोल्हापूरातील सिद्धार्थ नगर जवळ येतं अतिशय महत्वपूर्ण स्थान असून शाहू महाराजांच्या निर्वाना नंतर ते कोल्हापूरात महाराज्यांच्या मर्जीने स्थापन करण्यात आले, आता असेलेल्या नवीन समाधीच्या आधी इथे महाराजांची पहिली समाधी तत्कालीन महार (बौद्ध ) समाजातील लोकांनी स्थापन केली होती.. काय आहे या समाधीचा खरा इतिहास, माहिती व संपूर्ण दर्शनासाठी हा पूर्ण व्हिडीओ पहा, व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा.. नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
https://youtu.be/PVq710WJWKo

3 weeks ago | [YT] | 23

RJ Dipak Wankhade

वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी मोहोत्सव गुरुकुंज आश्रम मोझरी, अमरावती.. 🙏

.
.
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी स्थान व गुरुकुंज आश्रम पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
https://youtu.be/4LNfZsORePE

3 weeks ago | [YT] | 46

RJ Dipak Wankhade

विजयादशमीच्या सर्वांना खूप शुभेच्छा!! 🙏
.
.
.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी दलितमित्र दादासाहेब शिर्के यांचे निवासस्थान

सिद्धार्थ नगर, कोल्हापूर ❤️
.
.
व्हिडीओ लवकरचं...
.
.
#dalitmitradadasahebshirkekolhapur #ashokvijayadashmi #vijayadashmi #dasara #kolhapur

3 weeks ago | [YT] | 53

RJ Dipak Wankhade

सम्राट अशोक विजयादशमी तथा
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप शुभेच्छा!!
.
.
.
Happy Dhamma Chakra Pravartan Din!!
.
.
.
#ashokvijayadashmi #dhammachakrapravartandin #bhosari #pune

3 weeks ago | [YT] | 30

RJ Dipak Wankhade

नमस्कार, आज बघा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक श्री मरगाई देवी अर्थात श्री मरी आई देवी मंदिर हे देवालय काळ्या पाषाणत निर्मिती असून मरी आई देवींचे महाराष्ट्रातील सर्वांत पुरातंन मंदिर आहे.. अधिक माहिती व संपूर्ण दर्शनासाठी हा पूर्ण व्हिडीओ पहा.. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर, कंमेंट करा तसेचं नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा..
👇👇🙏👇👇
https://youtu.be/C4fCnzjTw8M

4 weeks ago | [YT] | 27

RJ Dipak Wankhade

नमस्कार, आज बघा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील टेंबलाईवाडी जवळ असलेल्या उंच पर्वतावर विराजमान असेलेली श्री त्र्यंबोली देवी मंदिर हे देवालय साधारण १६ ते १७ शतकातील असून कोल्हापूरच्या रक्षक देवता असलेल्या श्री टेंबलाई देवी अर्थात श्री त्र्यंबोली देवीला समर्पित आहे.. अधिक माहिती व संपूर्ण दर्शनासाठी हा पूर्ण व्हिडीओ पहा, व्हिडीओ आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर करा.. आणि नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
https://youtu.be/KjzWPT5j7fM

1 month ago | [YT] | 14

RJ Dipak Wankhade

नमोबुध्दाय, जयभिम, नमस्कार, आज बघा महाराष्ट्रातील आद्य लेण्यापैकी एक असलेली पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सह्याद्री पर्वातात असलेली बेडसे बुद्ध लेणी..
या लेण्या सातवाहन काळातील असून सुमारे २२०० वर्ष प्राचीन आहेत.. इतिहास माहिती व संपूर्ण लेणी दर्शनासाठी हा पूर्ण व्हिडीओ पहा.. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
https://youtu.be/O9UT1hJzNgg

1 month ago | [YT] | 28