Anuradha Rajadhyaksha

Anuradha Rajadhyaksha is a veteran actress and writer. She has been acting for over 39 years and has a career spanning several TV serials, films, web series, and advertisements.

As a writer, she is perceptive and often looks outward to society for her inspiration. Her inspiration for her stories comes from her experiences with people and her desire to understand what goes on in the minds of people when they face different situations in life.

Through her short poems and videos, she wants to spread an important message: True happiness can be found only when we start talking with our Inner Self

Manache Shlok In Marathi and Hindi

मनाचे श्लोक - मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत | Manache Shlok in Marathi & Hindi - एकच विचार, दोन भाषा



Anuradha Rajadhyaksha

https://youtu.be/I774_XpDlJ0?si=D8yTw...

ईमानदार माणूस मूर्ख असतो का? | नारायण मूर्तींची खरी गोष्ट | मना सज्जना भक्ती पंथेची जावे

ईमानदार माणूस मूर्ख असतो का? हा प्रश्न आज प्रत्येकाला पडतो.

मनाचे श्लोक क्रमांक 2 - मना सज्जना भक्ती पंथेची जावे - याचा खरा अर्थ काय? या व्हिडिओमध्ये नारायण मूर्ती आणि इन्फोसिसच्या 1982 सालच्या एका सत्य घटनेतून मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे.

बेईमानीने खिसा भरेल, पण शांत झोप कधीच मिळणार नाही.

तुमच्या मनातला प्रश्न कमेंट मध्ये लिहा - कारण चावी शिवाय कुलूप बनत नाही, तसंच उत्तराशिवाय प्रश्न उरत नाही.

इतना तो हम कर ही सकते हैं।
जय जय रघुवीर समर्थ

4 days ago | [YT] | 0

Anuradha Rajadhyaksha

https://youtu.be/oqEJb4uAGnI?si=S13mx...

मी आयोजित केलेल्या मनाच्या श्लोकांवर आधारित जागतिक स्तरावरच्या 2026 मध्ये झालेल्या स्पर्धेत ऑटिस्टिक गटात आदित्य सुब्रमण्यन ला द्वितीय पारितोषिक मिळालं होतं. आणि ते घेताना त्यानं त्याचं मनोगत छान लिहून वाचलं सुद्धा होतं. काही काही आठवणी आनंददायी तर असतातच पण माझ्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे असे अनुभव काम करण्यासाठी मला प्रेरणा देतात..
म्हणूनच नेहमी म्हणावसं वाटतं
इतना तो हम कर ही सकते हैं
जय जय रघुवीर समर्थ

3 weeks ago | [YT] | 0

Anuradha Rajadhyaksha

https://youtu.be/skApwHZrTxc?si=-BI1e...

अनुराधा राजाध्यक्ष आयोजित जागतिक स्तरावर मनाच्या श्लोकांवर आधारित स्पर्धा 2026 सन्मान चिन्ह वितरण सोहळा

1 month ago | [YT] | 0

Anuradha Rajadhyaksha

https://youtu.be/5BFHhDc6VcY?si=gJin6...

मनाचे श्लोक १५४
महावाक्य तत्त्वदिके पंचकरणे

लिंक क्लिक करुन व्हिडिओ बघता येईल

3 months ago | [YT] | 0

Anuradha Rajadhyaksha

मनाचे श्लोक १५३
सहज सोपा अर्थ

https://youtu.be/Wj-Je5jdbvo?si=iiVfk...

लिंक क्लिक करून पूर्ण व्हिडिओ बघता येईल

5 months ago | [YT] | 1

Anuradha Rajadhyaksha

https://youtu.be/1eefTtX4hW4?si=-2HxL...

मनाचे श्लोक १५२

बहुता परी कुसरी तत्वझाडा

"घराघरातले लोकमान्य संपवले जातात तेव्हा लाचार सर्वसामान्य शिल्लक राहतात "

Click the link to watch the video

6 months ago (edited) | [YT] | 0

Anuradha Rajadhyaksha

https://youtu.be/BOMJ6U-wXOc?si=N1Nmo...

मनाचे श्लोक १५१
खरे शोधता शोधता शोधताहे
क्लिक the link to watch the video

7 months ago | [YT] | 1

Anuradha Rajadhyaksha

https://youtu.be/ERfvNThfDBo?si=o26lh...

जागरूक महिला दिन
अवश्य मनाए

Click this link to watch the video

8 months ago | [YT] | 0

Anuradha Rajadhyaksha

https://youtu.be/OqazOdGhnYg?si=SS3Aq...

Click this link to watch the video

होली के दिन आप क्या करते है

इतना तो हम कर ही सकते हैं

8 months ago | [YT] | 2