Subscribe
.
.
.
मी सुबोध कांबळे Youtube Social media वर सर्वांचं स्वागत मी तुम्हाला Daily Routine मधील News आणि महत्वाच्या ठिकानांची विशेष माहिती पाहायला मिळतील.

Subscribe करा आणी बेल icone दाबा.

for sponsorship :- subodhkamble92@gmail.com



Subodh Kamble

💙 शुभ दसरा 💙

5 days ago | [YT] | 6

Subodh Kamble

हे मी पुस्तक वाचलं तुम्ही देखील वाचा

3 weeks ago | [YT] | 12

Subodh Kamble

"सध्या मी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचा इतिहास आणि स्वराज्याची संकल्पना समजून घेण्यासाठी पुस्तक वाचत आहे. त्यामुळे थोडा व्यस्त आहे. पण हा वेळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण इतिहास वाचताना आपल्याला फक्त भूतकाळ समजत नाही, तर वर्तमानात कसं जगायचं आणि भविष्यात काय करायचं, याचीही प्रेरणा मिळते."
जय भवानी! जय शिवाजी! 🚩

1 month ago | [YT] | 9

Subodh Kamble

Defender दिसली की फोटो काढावासा वाटतो… कारच तशी आहे! 😎🔥 तिचा रुबाब, दमदार लूक आणि रस्त्यावरची वेगळीच ओळख—नजर हटतच नाही. ❤️🚙

1 month ago | [YT] | 6

Subodh Kamble

Chaitya Bhoomi in Dadar, Mumbai, is the sacred cremation place and memorial of Dr. B. R. Ambedkar

2 months ago | [YT] | 14

Subodh Kamble

🐔 कांबळे फ्रेश चिकन 🐔
ताजे • स्वच्छ • आरोग्यदायी चिकन आता तुमच्या सेवेत!
✅ खडकनाथ चिकन
✅ बॉयलर चिकन
✅ देशी चिकन
✅ 1 KG पॅक्ड चिकन
✅ तंदुरी चिकन
✨ आमच्या सेवा:
स्वच्छ आणि हायजिनिक प्रक्रिया
प्रीमियम क्वालिटी
ताजे चिकन
वेळेवर होम डिलिव्हरी
100% विश्वासार्ह सेवा
📦 ऑर्डर करण्यासाठी आत्ताच DM करा!
📩 Order Now – DM करा
👍 व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe करा.
#कांबळेफ्रेशचिकन #FreshChicken #देशीचिकन #खडकनाथ #BoilerChicken #ChickenShop #MarathiBusiness #HomeDelivery #OrderNow #DM

3 months ago | [YT] | 2

Subodh Kamble

सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी थेट दिल्ली! 😲🚆 | त्याच ट्रेनने परतलो!

Video on the way
Stay tuned

3 months ago | [YT] | 8

Subodh Kamble

नमस्कार मित्रानो
कामाला असल्याने विडिओ बनवायला वेळ नाही मिळत एका दिवसात सर्व काही करायचे असते
तर मी कुठे आहे कोण सांगू शकेल? 😄🫡

4 months ago (edited) | [YT] | 12

Subodh Kamble

"संविधान आणि नागरिकशास्त्र वाचल्याशिवाय चांगला नागरिक घडत नाही."

सुबोध कांबळे

4 months ago | [YT] | 7