खानदेशनी माटीचा गंध - परा मराठी अहिराणी!
The fragrance of Khandesh - PaRa Marathi Ahirani!
Welcome to PaRa Marathi Ahirani, your destination for soulful Ahirani songs, Khandeshi folk music, traditional Ahirani lokgeet, devotional songs, romantic albums, dance tracks, and the vibrant musical culture of Khandesh.
आम्ही घेऊन येतो खानदेशच्या मातीतून उमटलेले अस्सल अहिराणी सूर, लोकपरंपरा, गावरान भावना आणि नव्या पिढीसाठी सादर केलेली ताजी संगीत निर्मिती. लोकगीतातील गोडवा, संस्कृतीचा अभिमान आणि अहिराणी भाषेचा ठसका – हेच आमचं वैशिष्ट्य.
Subscribe now and celebrate the pride of Ahirani & Khandeshi music!