चालू घडामोडी पासून ते भूतकाळाच्या उत्खनना पर्यंत किर्तन, किस्से, टॉप topics, विषयानुसार लोकांची मतं आणि बरच काही ...
आपल्याच मातीतले, माणसांन मधले अस्सल मराठी विडिओ आपल्याच माणसांसाठी तुमच्या चॅनल वर ...
@KRSMARATHI
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

For business inquiry:
Founder and owner: Krishna Soti
(krishnasoti77@gmail.com)



KRS MARATHI

**🔗 Register Here:** [programs.vvmvp.org/events/3699/](programs.vvmvp.org/events/3699/)

🌿 **बेंगळुरू आश्रमात ३ दिवसांचा आनंद साधना शिबिर!** 🌿

तणावमुक्त, आनंदी आणि ऊर्जावान जीवनाची सुरुवात करा! ✨

या शिबिरामध्ये तुम्हाला मिळेल:
🌬️ **सुदर्शन क्रिया** शिकण्याची संधी
🍲 सात्त्विक आणि पौष्टिक भोजन
🐄 शांत, सुंदर गौशाळेला भेट
📚 गुरुकुल अनुभवण्याची संधी
🌱 इच्छुकांसाठी आयुर्वेदिक **नाडी परीक्षण**

📅 **१७ ते १९ जुलै**
📍 **आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर, बेंगळुरू**

जर तुम्हाला काही दिवस मनःशांती, सकारात्मकता आणि स्वतःसाठी वेळ हवा असेल, तर ही संधी नक्की घ्या. 🙏

📞 अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी मला मेसेज किंवा कॉल करा.(+91 8275618354)

2 months ago | [YT] | 9

KRS MARATHI

Har har Mahadev ❣️

7 months ago | [YT] | 1

KRS MARATHI

🙏🙏

7 months ago | [YT] | 1

KRS MARATHI

🤬🤬😡

1 year ago | [YT] | 12

KRS MARATHI

⛈️कुठे किती पाऊस?

1 year ago | [YT] | 1

KRS MARATHI

🧐शासनाची मदत....

1 year ago | [YT] | 5

KRS MARATHI

🙏शक्य असल्यास या मुक्या
जनावरांना मदत करा..

1 year ago | [YT] | 7

KRS MARATHI

भारतीय हवामान विभागने (IMD) लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यात पुढील काही तासासाठी #RedAlert जारी केला आहे. या काळात जोरदार ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वांनी सुरक्षित स्थळी थांबावे, शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, नदी नाल्याच्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे त्यामुळे या ठिकाणाहून पुढे जाण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. अनेक ठिकाणी रस्ते बंद असण्याची शक्यता आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास टाळणे आवश्यक आहे, धोकादायक घरापासून किंवा इमारतीपासून सर्वांनी दूर राहणे गरजेचे आहे. प्रशासकीय यंत्रणेला अगोदरच सूचना मिळालेल्या असल्यामुळे ती यंत्रणा सजग आणि दक्ष आहे. या यंत्रणांकडून येणाऱ्या सूचनांचे गांभीर्यपूर्वक सर्वांनी पालन करावे ही विनंती आहे. #लातूर #धाराशिव #बीड #अतिवृष्टी #पूर #रेडअलर्ट

1 year ago | [YT] | 3

KRS MARATHI

*‼️Breaking News*
🚩 *28 जुलाई पासून महाराष्ट्र भरात राबावला जाणार हा उपक्रम!*

राज्य भरात पसरणार आनंदाची लाट! 😃

*आजच विनमूल्य नोंदणी करा* 🔽
meditate.artofliving.org/user-tq5vv94l

1 year ago | [YT] | 4