एग्रोस्टार भारताचे पहिले आणि सर्वात मोठे कृषी नेटवर्क आहे, जे शेतकऱ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांद्वारे सेवा उपलब्ध करून देते. एग्रोस्टार ॲपवर 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा विश्वास आहे. एग्रोस्टार ॲपमुळे शेतकऱ्यांना पिकांची सर्व माहिती मिळते, तसेच एग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनेलद्वारे शेतकऱ्यांना शेतीसंबंधी संपूर्ण मार्गदर्शन मिळते. कृषी उत्पादनांच्या खरेदीसाठी शेतकरी एग्रोस्टारच्या लाल दुकानाच्या माध्यमातून आपल्या जवळच्या परिसरातून खरेदी करून शेतीच्या समस्या सोडवत आहेत आणि प्रगत शेतीकडे वाटचाल करत आहेत.
एग्रोस्टार ॲग्री डॉक्टर ॲपवर सर्व कृषी उत्पादने उपलब्ध आहेत. शेतीशी संबंधित व्हिडिओंसाठी ॲपवरील कृषी चर्चा या पेजवर जाऊन आपल्या पिकाची निवड करा आणि संबंधित पिकांचे व्हिडिओ पाहा.
आमचे मिशन म्हणजे भारतातील शेतकऱ्यांसाठी कृषी व्यवसायाचा अनुभव सुधारणा, तसेच शेतकऱ्यांना त्यांची गरज असलेली सर्व सामग्री जसे - बियाणे, पिकांचे पोषण, पिकांचे संरक्षण आणि दर्जेदार व ब्रँडेड कृषी उत्पादने त्यांच्या घरापर्यंत मोफत डिलिव्हरीद्वारे पोहोचवणे.
AgroStar Marathi
पिकाची प्रत्यक्ष पाहणी, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद —
शेतीतील नव्या तंत्रज्ञानाचा अनुभव शेताच्या बांधावरच!
#AgroStar #कृषीप्रात्यक्षिक #शेतकरी #शेती #कृषीमार्गदर्शन #शेतकरीमेळावा #AgroStarFarmers
19 hours ago | [YT] | 21
View 0 replies
AgroStar Marathi
सोयाबीन आणि कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त शेंगांची संख्या आणि बोंडांचे वजन वाढवण्यासाठी '0:52:34' ची फवारणी कधी करणे सर्वात फायदेशीर ठरते?
19 hours ago | [YT] | 14
View 0 replies
AgroStar Marathi
🌦️ 3 ते 5 ऑक्टोबर महाराष्ट्र हवामान अपडेट!
कोकण आणि घाट भागात पावसाची शक्यता, तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान आणि विदर्भात No Warning आहे. 🌧️☀️
📍 जिल्हानिहाय हवामान अंदाज पाहण्यासाठी Carousel पूर्ण पाहा आणि तुमच्या जिल्ह्याचा अपडेट जाणून घ्या.
शेतकरी मित्रांनो, पाऊस, मेघगर्जना आणि हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध करा.
..............
महाराष्ट्र हवामान अंदाज, 3 ऑक्टोबर हवामान, 4 ऑक्टोबर हवामान, 5 ऑक्टोबर हवामान, महाराष्ट्र पाऊस अंदाज, जिल्हानिहाय पाऊस, कोकण हवामान, पश्चिम महाराष्ट्र हवामान, मराठवाडा हवामान, विदर्भ हवामान, शेतकरी हवामान अपडेट, IMD हवामान अंदाज
#महाराष्ट्रहवामान #हवामानअंदाज #महाराष्ट्रपाऊस #पावसाचाअंदाज #जिल्हानिहायहवामान #शेतकरीहवामान #हवामानअपडेट #IMD #MaharashtraWeather #WeatherUpdate #FarmerUpdate #OctoberWeather
1 day ago | [YT] | 205
View 1 reply
AgroStar Marathi
पिकाची जोमदार वाढ, दाट फांद्या आणि भरपूर शेंगा…
#AgroStar AS1155 #सोयाबीन #सोयाबीनपीक #शेतकरी #शेती #कृषी #AgroStar #शेतकरीअनुभव
1 day ago | [YT] | 18
View 0 replies
AgroStar Marathi
सोयाबीनची मुळे काळी पडणे आणि खोडाची साल जमिनीलगत सडणे (मूळकूज किंवा खोडकूज) अशी समस्या दिसल्यास सर्वप्रथम काय केले पाहिजे?
1 day ago | [YT] | 12
View 0 replies
AgroStar Marathi
उभ्या पिकात तणनाशक फवारताना सर्वोत्तम रिझल्ट मिळवण्यासाठी जमिनीत योग्य 'ओल' (Moisture) असण्याची व्याख्या नेमकी काय आहे?
2 days ago | [YT] | 38
View 3 replies
AgroStar Marathi
🌦️ 1–2 ऑक्टोबर महाराष्ट्र हवामान अपडेट!
कुठे पाऊस? कुठे कोरडे हवामान? ⚡
पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटात 40–50 kmph वारे आणि मेघगर्जनेची शक्यता.
🌧️ कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पाऊस
☀️ मराठवाड्यात अनेक भागांत कोरडे हवामान
🟢 विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी No Warning
👉 संपूर्ण जिल्हानिहाय अंदाज Carousel मध्ये पाहा आणि शेअर करा!
...........................
महाराष्ट्र हवामान, महाराष्ट्र हवामान अंदाज, आजचे हवामान, हवामान अपडेट, पाऊस अंदाज, जिल्हानिहाय हवामान, 1 ऑक्टोबर हवामान, 2 ऑक्टोबर हवामान, महाराष्ट्र पाऊस, शेतकरी हवामान अपडेट, IMD Weather Update, Maharashtra Weather Forecast
#महाराष्ट्रहवामान #हवामानअंदाज #हवामानअपडेट #महाराष्ट्रपाऊस #पाऊसअंदाज #जिल्हानिहायहवामान #शेतकरी #शेतकरीहवामान #IMD #MaharashtraWeather #WeatherUpdate #WeatherForecast #RainUpdate #MaharashtraRain #AgricultureUpdate
3 days ago | [YT] | 80
View 0 replies
AgroStar Marathi
📸 शेतकऱ्यांच्या शेतातून काही खास क्षण
AgroStar 1177 रिसर्च सोयाबीन
#AgroStar #AgroStar1177 #1177Soybean #Soybean #SoybeanFarming #Kisan #FarmerSuccess #Agriculture #IndianFarming #शेतकरी #सोयाबीन #सोयाबीनशेती #एग्रोस्टार #शेतकरीविश्वास
3 days ago | [YT] | 52
View 0 replies
AgroStar Marathi
दुष्काळ म्हणजे फक्त कमी पाऊस नाही! 💧☀️
पावसाचे अनियमित वितरण, वाढते तापमान, जमिनीतील कमी ओलावा, पाण्याची टंचाई आणि पिकांवरील किडी-रोग यांसारख्या अनेक कारणांमुळे शेतीवर दुष्काळाचा परिणाम होऊ शकतो.
👉 तुमच्या भागात दुष्काळाची सर्वात मोठी समस्या कोणती आहे?
तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा! 💬
Save करा 📌 | Share करा ↗️ | Follow करा 🌱
#AgroStar #महाराष्ट्रदुष्काळ #दुष्काळ #दुष्काळग्रस्ततालुके #शेतकरी #शेती
3 days ago | [YT] | 62
View 0 replies
AgroStar Marathi
डाळिंब बागेतील तण कापल्यानंतर (Weed Cutting) जमिनीवरील व कापलेल्या तणांवरील बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेडवर कोणत्या बुरशीनाशकाची फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे?
3 days ago | [YT] | 14
View 0 replies
Load more