🙏🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ 🙏
तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी सेवा परिवारात मनापासून स्वागत
मी गायत्री एक स्वामीभक्त, आपल्या परिवारात जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडावे हीच प्रार्थना🙏
ह्या चॅनेल वर सर्व धार्मिक माहीती, सण, वार, व्रत वैकल्य बद्दल माहीती आहे, तसेच आयुष्यातील सुख, दुःख, स्वामी सेवा तुमच्या सोबत सांगायला आवडेल
धन्यवाद.
आपल्याला सुखी आणि समृध्द जीवन जगायचे असेल तर देवाची भक्ती मनोभावे करणे एकमेव उपाय आहे.
स्वामीभक्त
श्री स्वामी समर्थ सर्व स्वामीभक्तांना.
'यापैकी कुठला व्हिडिओ ऐकायला आवडेल?
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
स्वामीभक्त
जिथे श्रद्धा आहे तिथे शिव आहे
जिथे शिव आहे तिथे कृपा आहे
आणि जिथे कृपा आहे तिथे सुख आहे
हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना 🙏
7 months ago | [YT] | 16
View 0 replies
स्वामीभक्त
🔮 तुम्ही रोज राशीभविष्य पाहता का?
✅ हो – मला आवडतं
❌ नाही – कधीतरी
जर तुम्हाला राशीभविष्य, ग्रहसंकेत आणि उपाय आवडत असतील तर
माझं दुसरं चॅनेल जरूर पहा 👉 RashiSanket 🙏
Link comment मध्ये दिली आहे 👇
8 months ago | [YT] | 1
View 1 reply
स्वामीभक्त
“🙏 स्वामींच्या भक्तांसाठी महत्त्वाचा संदेश”
youtube.com/shorts/OPGNI0d3QC...
8 months ago | [YT] | 0
View 0 replies
स्वामीभक्त
उद्या नागपंचमीला शिवलिंगावर या '5' गोष्टी अर्पण करा भगवान शिव स्वत: पाठीशी असतील. या चूका करु नका.
https://youtu.be/d45Dhpx8NWE
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
स्वामीभक्त
||श्री स्वामी समर्थ ||
माझ्या चॅनेलवरील long व्हिडिओ आवडतात की short व्हिडिओ की दोन्हीही ? कमेंट मध्ये नक्की सांगा.
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
स्वामीभक्त
"शिवमूठ वाहायची खरी पद्धत कोणालाच माहिती नाही!"
जाणून घ्या या व्हिडिओ मध्ये खरी पध्दत
https://youtu.be/q_0rOToj-lk
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
स्वामीभक्त
"कधी स्वप्नात पितरांचं दर्शन झालंय का?
या अमावस्येला फक्त 1 उपाय करा आणि अनुभवा त्यांची उपस्थिती...!"
👇
🕯️ तुम्ही पितरांसाठी काय करता? Comment मध्ये लिहा!
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
स्वामीभक्त
🪔 दीप अमावस्या!
✨ या पवित्र दिवशी घरातील जुने दिवे स्वच्छ करून त्यांना तेल-वातीसह प्रज्वलित करायचा दिवस… पण तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक दिव्याची एक कहाणी असते?
या दिव्यांमध्ये साठलेली असते घरातील संस्कार, श्रद्धा आणि देवाच्या कृपेची ऊब!
🙏 आजचा प्रश्न:
तुमच्याकडे अजूनही तुमच्या आजीने वापरलेले जुने दिवे आहेत का?
कृपया कमेंटमध्ये लिहा – हो / नाही आणि त्या दिव्याशी जुळलेली एक आठवणही शेअर करा 💬
🌸 "दिवा तेव्हा तेज देतो, जेव्हा आपण श्रद्धेने त्याला पेटवतो..."
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
स्वामीभक्त
श्री स्वामी समर्थ
Support this channel
youtube.com/@swamicolletion?si=ggN_iXNcNB8mH6zd?su…
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Load more