ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत. असो, गेले 2 दिवस ज्ञानेश कुमार गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्यांना हाताशी धरुन आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं, हे लक्षात आलं असेल. - राज ठाकरे | . Aavaj Media | #aavajmedia . #rajthackeray#mns#maharashtragovernment#mpsc . (Breaking News, Political News, Latest News, Marathi News, Maharashtra News.)
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतचा 2023 चा कायदा रद्द करावा. तसेच, नागरी समाजाच्या सहभागातून जनतेचा विश्वास पुनरुज्जीवित करेल असा नवीन कायदा करण्यात यावा. -अभिजित दीपके (CJP चे संस्थापक) |
दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. सकाळच्या पूजेनंतर दुपारी 12 वाजता राजेशाही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. लालबाग मार्केटपासून सुरू होणारी ही मिरवणूक विविध मार्गांवरून गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचेल. त्यानंतर 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता अरबी समुद्रात बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. |
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 24 सप्टेंबर 2026 रोजी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही त्यांनी आरोप केले. |
मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची एवढी भीती का? दुष्काळाची पाहणी करायला आलात; पण शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारायलाही वेळ नाही का? मुख्यमंत्री महोदय, शेतकरी तुमचा शत्रू नाही; तो या राज्याचा अन्नदाता आहे. त्याच्या हातातील निवेदनापासून सरकार एवढे अंतर का ठेवत आहे? दोरखंड लावून शेतकऱ्यांना दूर ठेवून त्यांच्या समस्या सुटणार आहेत का? - कैलास पाटील | . Aavaj Media | #aavajmedia . #KailasPatil#devendrafadnavis#shetkari . (Breaking News, Political News, Latest News, Marathi News.)
दुष्काळामुळे शेतकरी सध्या खूप मोठ्या विघ्नाचा सामना करताहेत. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी गणरायांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा. तसेच गणराया बुद्धीची देवता असल्याने त्यांनी माझ्यासह सर्वांना सुबुद्धी द्यावी. - देवेंद्र फडणवीस | . Aavaj Media | #aavajmedia . #devendrafadnavis#ganpatibappamorya#shetkari . (Breaking News, Political News, Latest News, Marathi News.)
Aavaj - आवाज
ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत. असो, गेले 2 दिवस ज्ञानेश कुमार गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्यांना हाताशी धरुन आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं, हे लक्षात आलं असेल. - राज ठाकरे |
.
Aavaj Media | #aavajmedia
.
#rajthackeray #mns #maharashtragovernment #mpsc
.
(Breaking News, Political News, Latest News, Marathi News, Maharashtra News.)
9 hours ago | [YT] | 0
View 0 replies
Aavaj - आवाज
"मी पक्ष बदलणाऱ्यांपैकी नाही!" स्वीडनमध्ये खासदार झालेल्या नीला विखेंचा काका-चुलत भावाला टोला! |
#radhakrushnvikhepatil #sujayvikhe #neelavikhe #BJP
(Breaking News, Latest News, Marathi News, Maharashtra News.)
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Aavaj - आवाज
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतचा 2023 चा कायदा रद्द करावा. तसेच, नागरी समाजाच्या सहभागातून जनतेचा विश्वास पुनरुज्जीवित करेल असा नवीन कायदा करण्यात यावा. -अभिजित दीपके (CJP चे संस्थापक) |
#abhijeetdipke #cjp #indiagoverment
(Breaking News, Latest News, Marathi News, Maharashtra News.)
1 day ago | [YT] | 1
View 0 replies
Aavaj - आवाज
दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. सकाळच्या पूजेनंतर दुपारी 12 वाजता राजेशाही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. लालबाग मार्केटपासून सुरू होणारी ही मिरवणूक विविध मार्गांवरून गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचेल. त्यानंतर 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता अरबी समुद्रात बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. |
#lalbagcharaja #ganpatibappamorya #ganpativisrjan
(Breaking Update, Latest Update, Ganpati News.)
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Aavaj - आवाज
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 24 सप्टेंबर 2026 रोजी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही त्यांनी आरोप केले. |
#rahulgandhi #narendramodi #dnyaneshkumar #amitshah
(Loksabha, Political News, Marathi News, Breaking News, Marathi News.)
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Aavaj - आवाज
ज्या मुख्यमंत्र्यांना दोन मिनिटं वाकून सोयाबीन बघायला त्रास होतो, त्या मुख्यमंत्र्यांनी विचार कराव. “बळीराजान उन्हातान्हात वाकून रक्ताच पाणी करून अख्खं शिवार कसं फुलवत असेल?" - राजू शेट्टी (शेतकरी नेते) |
.
Aavaj Media | #aavajmedia
.
#दुष्काळपाहणी #दुष्काळ #शेतकरी #CropDamage
.
(Maharashtra Government, Maharashtra Shetkari.)
2 days ago | [YT] | 1
View 0 replies
Aavaj - आवाज
मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची एवढी भीती का? दुष्काळाची पाहणी करायला आलात; पण शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारायलाही वेळ नाही का? मुख्यमंत्री महोदय, शेतकरी तुमचा शत्रू नाही; तो या राज्याचा अन्नदाता आहे. त्याच्या हातातील निवेदनापासून सरकार एवढे अंतर का ठेवत आहे? दोरखंड लावून शेतकऱ्यांना दूर ठेवून त्यांच्या समस्या सुटणार आहेत का? - कैलास पाटील |
.
Aavaj Media | #aavajmedia
.
#KailasPatil #devendrafadnavis #shetkari
.
(Breaking News, Political News, Latest News, Marathi News.)
2 days ago | [YT] | 0
View 0 replies
Aavaj - आवाज
दुष्काळात शेतकरी होरपळतोय..! |
.
#Devendrafadnvis #shetakri
3 days ago | [YT] | 0
View 0 replies
Aavaj - आवाज
दुष्काळामुळे शेतकरी सध्या खूप मोठ्या विघ्नाचा सामना करताहेत. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी गणरायांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा. तसेच गणराया बुद्धीची देवता असल्याने त्यांनी माझ्यासह सर्वांना सुबुद्धी द्यावी. - देवेंद्र फडणवीस |
.
Aavaj Media | #aavajmedia
.
#devendrafadnavis #ganpatibappamorya #shetkari
.
(Breaking News, Political News, Latest News, Marathi News.)
4 days ago | [YT] | 0
View 0 replies
Aavaj - आवाज
समोर काजू-बादामचे ताट वाढल्यावर खाणं चुकीचं आहे का? विरोधकांच्या टीकेला आपण महत्त्व देत नाही. -संजय जाधव |
#sanjayjadhav #mahayuti #mahavikasaaghadi #Breaking
(Political News, Latest News, Marathi News, Local News.)
6 days ago | [YT] | 0
View 0 replies
Load more