श्री स्वामी समर्थ
नमस्कार मित्रांनो,
आपल्या चैनल मध्ये तुम्हाला आधुनिक व्हिडिओ देवपूजा सण वार स्वामी समर्थ मंत्र व कथा बघायला मिळतील त्याच बरोबर मला जी माहिती मिळत असते ती मी माझ्या यूट्यूब फॅमिली सोबत शेअर करत असते बराच विचार उपयुक्त माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चैनल वर बघायला मिळतील त्यामुळे तुम्ही माझे यूट्यूब चैनल ला नक्की सबस्क्राईब करा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
अशक्य ही अशक्य ही शक्य करतील स्वामी