Agro Shivar | ॲग्रो शिवार

शेतकऱ्यांना मार्केट सक्षम करणे हा ॲग्रो शिवार या चॅनेलचा मुळ उद्देश असून स्थानिक बाजारापासून ते जागतिक बाजारापर्यंतच्या माहितीद्वारे त्यांना आम्ही बाजार साक्षर करतो. Agro Shivar deals with commodity market and market analysis to empower the farmers via knowledge.

फेसबुक: www.facebook.com/agroshivar
हिंदी चॅनेल: youtbe.com/@agroshivarhindi
व्हॉटस्‌अप चॅनेल: whatsapp.com/channel/0029Vb5pJAUFy72KMGVSV542/2269

मीडिया शिल्प एंटरप्रायझेस या माध्यम संस्थेच्या मालकीचा हा चॅनेल असून भारत सरकारच्या उद्यम विभागात त्याची अधिकृत नोंदणी झालेली आहे. पत्रकारिता आणि कृषी पत्रकारितेतील सुमारे २५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव या चॅनेलवरून माहिती देताना उपयोगी पडत आहे.

डिस्केमर : ॲग्रो शिवारमधील माहितीचा वापर शेतकऱ्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर करावा. त्यातील फायदा आणि नुकसानीस, तसेच चुकीच्या, आक्षेपार्ह कॉमेंटसाठीही ॲग्रो शिवार किंवा संपादक-मालक जबाबदार राहणार नाहीत, याची नोंद घ्यावी.


संपादक संचालक: पंकज जोशी विंचूरकर
संपर्क : mediashilp@gmail.com



Agro Shivar | ॲग्रो शिवार

बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा!- ॲग्रो शिवार परिवार

1 week ago | [YT] | 162

Agro Shivar | ॲग्रो शिवार

नाफेड कांदा खरेदी दर ३० जुलैपासून वाढले..

1 month ago | [YT] | 194

Agro Shivar | ॲग्रो शिवार

आजचे दुबई-श्रीलंका मार्केट दर

2 months ago | [YT] | 257

Agro Shivar | ॲग्रो शिवार

आजचे पुणे गुलटेकडी मार्केटचे कांदा बाजार भाव २१ डिसेंबर २०२५ #kandabajarbhav #puneonion #kandamarket

9 months ago | [YT] | 197

Agro Shivar | ॲग्रो शिवार

सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार, तुमचे प्रेम आणि पाठिंबा यामुळे आज दिनांक १६ डिसेंबर २५ रोजी आपल्या सर्वांचे हक्काचे व्यासपीठ ॲग्रो शिवार आज पहिला वर्धापनदिन साजरा करत आहे. सर्वांना धन्यवाद आणि वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - पंकज जोशी विंचुरकर, संपादक, ॲग्रो शिवार

9 months ago | [YT] | 284

Agro Shivar | ॲग्रो शिवार

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जुना-नवा कांदा संभाव्य दराचे विश्लेषण, संपूर्ण पाहण्यासाठी पुढील लिंकवर जाऊन सदस्य व्हा.
https://youtu.be/7WJKayvpiDg?si=baxNH...

9 months ago | [YT] | 17

Agro Shivar | ॲग्रो शिवार

तुम्हा शेतकऱ्यांचे प्रेम: नाशिकच्या कृषी प्रदर्शनात फिरत असताना आज दिनांक १५ नोव्हेंबर २५ रोजी अचानक ॲग्रो शिवारचे चाहते असलेले हे शेतकरी बांधव भेटले आणि त्यांनी आवर्जून फोटोही काढला. आपले शेतकरी बांधव असे अचानक भेटून ओळख देतात तेव्हा फार आनंद होतो. हे सर्व शेतकरी आराई, ता. सटाणा, जि. नाशिक येथील कांदा उत्पादक शेतकरी आहेत. ते आवर्जून ॲग्रो शिवार वरील माहिती बघत असतात. आमच्या सोबत आज ज्येष्ठ पत्रकार आणि ॲग्रोवन दैनिकाचे पहिले संपादक श्री. निशिकांत भालेराव सर (गळ्यात गमछा घातलेले) हेही होते. असेच प्रेम असू द्या बांधवांनो !- पंकज विंचूरकर, संपादक- ॲग्रो शिवार.

10 months ago | [YT] | 89

Agro Shivar | ॲग्रो शिवार

महत्त्वाचे निवेदन: मागील दोन रविवारी रब्बी कांदा लागवड विश्लेषण केले,. त्यात मी आकडेवारी चुकीचे असे सांगितले कांदा कमी होईल असे नाही. आता पुढचा व्हिडिओ आज गुरूवारी रात्री किंवा शुक्रवारी पोस्ट करेन. अनेकांच्या मनात सध्या माध्यमातील बातम्यांमुळे गोंधळ आहे. यंदा साधारण मागच्या वर्षीइतकाच कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. म्हणजेच अंदाजे ३०० ते ३१० लाख मे. टन. निर्यात सुरू आहे.

त्यामुळे बाजारभाव मागच्या तुलनेने फार पडणार नाहीत. मात्र ते अवाजवी वाढणारही नाहीत, अशी शक्यता आहे. यंदा उत्पादन कमी होईल असे मी सांगितलेले नाही. त्यामुळे निर्यातबंदी वगैरे होणार नाही. काळजी करू नका. जोडून राहा आणि व्हिडिओची वाट पाहा..

- पंकज जोशी विंचूरकर, संपादक, कृषी पत्रकार, ॲग्रो शिवार

1 year ago (edited) | [YT] | 125

Agro Shivar | ॲग्रो शिवार

सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा ! -पंकज जोशी विंचूरकर, वरिष्ठ कृषी पत्रकार, संपादक, ॲग्रो शिवार आणि मीडियाशिल्प डॉट कॉम...

1 year ago (edited) | [YT] | 48

Agro Shivar | ॲग्रो शिवार

नमस्कार, काल दिनांक १२ जानेवारी रविवार रोजी राज्यातील एकूण कांदा आवक ही केवळ ५६ हजार क्विंटल आहे. मागच्या रविवारी ५ जानेवारी रोजी हीच आवक जास्त होती. म्हणजे तब्बल एक लाख २५ हजार होती. या रविवारी ती कमी आहे. त्यामुळे सोमवारी बाजार स्थिर राहू शकतात. तसेच आगामी काळात म्हणजेच संक्रांतीनंतर माल कमी झाला, आवक कमी झाली, तर कांदा दर स्थिर राहतील. अर्थात हा अंदाज आहे. मागणी आणि पुरवठा गणितानुसार यात बदल होऊ शकतो. सविस्तर व्हिडिओ करेनच. धन्यवाद. तो पर्यंत हा व्हिडिओ संदर्भासाठी देत आहे. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाइक करा. धन्यवाद.

1 year ago | [YT] | 10