आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
या आरोपांवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
❓ तुमच्या मते या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे व्हायला हवा का?
Political कट्टा महाराष्ट्र
रोहित दादांनी एक पत्रकार परिषद काय घेतली, आख्खी भाजप कुत्र्यासारख भुंकायला सुरू झाली
म्हणजे तिर बरोबर ठिकाणी घुसलाय..!
#RohitPawar #AjitPawar #MaharashtraPolitics #PoliticalKatta #MarathiNews #PoliticalShorts #MaharashtraNews
6 days ago | [YT] | 1
View 0 replies
Political कट्टा महाराष्ट्र
🚨 महाराष्ट्राच्या राजकारणात नवा चर्चेचा विषय!
आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
या आरोपांवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
❓ तुमच्या मते या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे व्हायला हवा का?
💬 आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा!
📢 Political कट्टा – राजकारणातील प्रत्येक अपडेट!