जिथे जाऊ तिथे खाऊ

जिथे जाऊ तिथे खाऊ — महाराष्ट्राच्या चवींची सफर घडवणारा मराठी फूड व्लॉग! चवींच्या शोधात... महाराष्ट्रभर! 🍛🚗

गावरान ढाबे, स्ट्रीट फूड, जुन्या खानावळी आणि घरगुती स्वयंपाकघरं… इथे भेटतील चविष्ट पदार्थ, ते बनवणारी माणसं आणि त्यांच्यामागच्या गोष्टी.

🍽️ या चॅनलवर पाहा:
▶ गावरान, मालवणी, कोल्हापुरी आणि सावजी जेवण
▶ पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, नाशिकची खाद्यभ्रमंती
▶ जुनी हॉटेल्स, ढाबे आणि हायवेवरील खाऊ ठिकाणं
▶ बजेटमध्ये खाण्याचे पर्याय आणि स्थानिक खासियत
▶ यात्रा, जत्रा आणि सणांचे खास पदार्थ

🔔 पुढच्या खाद्यभ्रमंतीत सहभागी व्हा — आताच Subscribe करा!

Explore Maharashtrian street food, village kitchens and local food stories with our Marathi food vlog.

📩 Business & Collaborations: jithejautithekhau@gmail.com
📸 Instagram: @JitheJauTitheKhauTv
🎬 आमचं दुसरं चॅनल: @BhadangTV

A venture by Bhadang TV & Anushree Films.

Marathi Food Vlog | Maharashtrian Street Food | Malvani | Kolhapuri | Saoji | Dhaba Food

#JitheJauTitheKhau #MarathiFoodVlog #MaharashtrianFood


जिथे जाऊ तिथे खाऊ

▶️ नवीन भाग प्रदर्शित.. ❤️

1 week ago | [YT] | 12

जिथे जाऊ तिथे खाऊ

तंगडी चिकन..🍗

3 weeks ago | [YT] | 8

जिथे जाऊ तिथे खाऊ

बारामतीत अण्णांचा झणझणीत दौरा! | Baramati Food Vlog | Jithe Jau Tithe Khau

2 months ago | [YT] | 5