ठाण्यातील सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर पुनर्विकास योजनेचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. ५० एकरांवर साकारणाऱ्या या टाऊनशिपमुळे ६,००० कुटुंबांचे सुरक्षित घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
डॉक्टरांना मारहाण करून व्यवस्थेला वेठीस धरणाऱ्या राजकीय प्रवृत्तींवर सर्वोच्च न्यायालयाचा तीव्र संताप. डोंबिवली मधील घटनेची गंभीर दखल घेत न्यायालयाने दिलेली चपराक कायदेशीर व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
सविस्तर कायदेशीर युक्तिवाद आणि सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे वाचण्यासाठी Swipe करा.
Thane Vision
ठाण्यातील सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर पुनर्विकास योजनेचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. ५० एकरांवर साकारणाऱ्या या टाऊनशिपमुळे ६,००० कुटुंबांचे सुरक्षित घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार ऍड. निरंजन डावखरे, आमदार रविंद्र फाटक, महापौर, उपमहापौर, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
.
#Thane #ClusterRedevelopment #SiddheshwarNagar #RamabaiNagar #EknathShinde
.
.
[Siddheshwar Nagar Ramabai Nagar Cluster, Thane Cluster Redevelopment Scheme, Eknath Shinde Thane News, Groundbreaking Ceremony Khopat Thane, Naresh Mhaske, Jitendra Awhad, Niranjan Davkhare, Ravindra Phatak, Saurabh Rao TMC Commissioner, Thane Housing Development,Thane]
1 week ago | [YT] | 5
View 0 replies
Thane Vision
On Public Demand!
ठाण्याच्या राजकारणाचा ८०s वाला अंदाज… पुन्हा एकदा!
तेव्हा आपले नेते कसे दिसले असते, चला जरा कल्पना करून पाहूया!
#ThanePolitics #Thane #ThaneLeaders #MaharashtraPolitics #Maharashtra #PoliticalLeaders
3 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
Thane Vision
ट्रेंड ’80s चा, पण चेहरे ठाण्याच्या राजकारणातले! तुमचा फेव्हरेट कोण? कमेंट करा!
#80sTrend #ThanePolitics #RetroLook #AITrend #ThaneLeaders #Thane
3 weeks ago | [YT] | 13
View 0 replies
Thane Vision
डॉक्टरांना मारहाण करून व्यवस्थेला वेठीस धरणाऱ्या राजकीय प्रवृत्तींवर सर्वोच्च न्यायालयाचा तीव्र संताप. डोंबिवली मधील घटनेची गंभीर दखल घेत न्यायालयाने दिलेली चपराक कायदेशीर व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
सविस्तर कायदेशीर युक्तिवाद आणि सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे वाचण्यासाठी Swipe करा.
#SupremeCourt #DoctorSafety #Dombivli #StopAttackOnDoctors #Thane #Kalyan #Dombivali
3 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Thane Vision
ठाणेकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी दोन आराध्य दैवतांचे स्वागत!|
#Thane #ThaneCity #ThaneFestivals #Thanekar #GaneshUtsav
3 weeks ago | [YT] | 10
View 0 replies
Thane Vision
प्रकल्पाचे फायदे आणि समोर असलेली आव्हाने लक्षात घेता यावर तुमचं मत आहे?
ठाण्यात रिंग मेट्रो हवी की नको?
#ThaneRingMetro #ThaneMetro #ThaneInfrastructure #ThaneNews #SmartCityThane
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
Thane Vision
ठाणे नागरी सज्ज झालीये लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी! बाप्पाचा या वर्षीचा लुक पाहण्यासाठी swipe करा.
#ThaneGaneshotsav #Kopri #GanpatiBappaMorya #BappaLook2026 #Thane
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
Thane Vision
ठाणेकरांनो लक्ष द्या!
नारळी पौर्णिमेनिमित्त कळवा खाडी पूल आणि परिसरात वाहतुकीत मोठे बदल!
.
.
#Thane #KalwaBridge #TrafficUpdate #NaraliPurnima #ThaneTraffic
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
Thane Vision
ठाणेकरांसाठी मेट्रोची नवी कनेक्टिव्हिटी!
ठाणे मेट्रोच्या नव्या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवास होणार आणखी वेगवान, सोपा आणि सुविधाजनक!
नवीन मार्ग आणि स्थानकांची माहिती जाणून घेण्यासाठी पोस्ट शेवटपर्यंत स्वाइप करा!
.
.
#ThaneMetro #ThaneConnectivity #MahaMetro #SmartThane #ThaneVision #RingMetro
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
Thane Vision
तुम्हाला काय वाटते, या AI कॅमेऱ्यांमुळे ठाण्यातील वाहतुकीला शिस्त लागेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा!
.
.
#ThaneUpdates #ThaneTraffic #AICamera #EChallan #ThaneVision
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
Load more