नमस्कार
Yogesh Pitekar Official ( Marathi Lyrics Songs ) चॅनेल मधे तुमच स्वागत आहे , हे एका मराठी मुलाच छोटस पण सर्वांच्या आवडीच ( Fun Made ) चॅनेल आहे ,
आम्ही आपल्या चॅनेल वर्ती रोज एक भन्नाट जे तुम्हाला नक्की अवडेल अस Lyrical गीत प्रदर्शित करतो.
तरी तुम्ही आपल चॅनेल Subscribe करुन Bell icon दाबून ठेवा जेने करुन तुम्हाला गान्याच Notification येत राहतील आणि तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकाल .
आणि Subscribe केल असेल तर मनापासुन आभार 🙏
😊
- Yogesh Pitekar Official ( Marathi Lyrics Songs )
Yogesh Pitekar Official
Our Maan Ki Baat Full Song Out Now...
Like, Share, Comments & Subscribe Now...
2 years ago (edited) | [YT] | 10
View 0 replies
Yogesh Pitekar Official
आई जगदंबा मातेच्या आशीर्वादाने व आपले "दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या" कृपेनं आणि तुमच्या प्रेमानं आज आपल्या YouTube channel वर १ लाख मावळे एकत्र आलेत..
YouTube/ Yogesh Pitekar Official या चॅनेल चा प्रयत्न असा असतो की मराठी भाषा जगाच्या कानोकोपऱ्यात पोहचावी..
तुम्ही ही Subscribe करा आणि परिवारात सामील व्हा
जय शिवराय मावळ्यांनो...🚩🚩
Youtube / Yogesh Pitekar Official : 100K SUBSCRIBERS पूर्ण झाले...
( महाराष्ट्रातल दोन नंबर च मराठी Lyrical चॅनल झाल आपल )
#मराठीपोरामधेदमआहे
#जोगेश्वरीकर
#राहुरीकर
#नगरकर
2 years ago | [YT] | 18
View 0 replies
Yogesh Pitekar Official
आज आपला ६०,००० मित्रांचा YouTube परिवार झाला आहे तुम्हा सर्वांच अभिनंदन कारण हे आपल्या सर्वांच channel आहे., तुमच्या support मुळेच हे शक्य होऊ शकल असच प्रेम करत रहा.
आणि आपल्या मित्राना share करायला विसरु नका
4 years ago | [YT] | 29
View 0 replies
Yogesh Pitekar Official
आई जगदंबा माताच्या आशीर्वादाने व आपले "दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या" कृपेनं आणि तुमच्या प्रेमानं आज आपल्या YouTube channel वर ५० हजार + मावळे एकत्र आलेत
YouTube/ Yogesh Pitekar Official या चॅनेल चा प्रयत्न असा असतो की मराठी भाषा जगाच्या कानोकोपऱ्यात पोहचावी..
तुम्ही ही Subscribe करा आणि परिवारात सामील व्हा
जय शिवराय मावळ्यांनो...
Youtube / Yogesh Pitekar Official : 50K SUBSCRIBER पूर्ण झाले...
#मराठी पोरा मधे दम आहे
#जोगेश्वरीकर
4 years ago | [YT] | 305
View 1 reply
Yogesh Pitekar Official
आज आपल्या आशीर्वादाणे माझ्या YouTube Channel ला 40 हजार SUBSCRIBER ( FAMILY MEMBERS ) पूर्ण झाले एवढा सपोर्ट केल्याबद्दल सर्वांच मनापासून धन्यवाद 🙏🏻
4 years ago | [YT] | 58
View 0 replies
Yogesh Pitekar Official
मी अभिनय केलेल माझं पहिलं मराठी Album Song... नक्की बघा..आपलं एकचं ध्येय मराठी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचली पाहिजे..
4 years ago (edited) | [YT] | 16
View 0 replies
Yogesh Pitekar Official
4 years ago | [YT] | 49
View 0 replies
Yogesh Pitekar Official
Our Channel Top Four Songs -
1) Khel Mandala - 2 Million+ Views
2) Kali Dharti - 1 Million+ Views
3) Nako Chandra Tare - 1 Million+ Views
4) Maza Bappa - 500k+ Views
Thanku So Much Our Family Members
तुम्हा सर्वांच अभिनंदन कारण हे आपल्या सर्वांच channel आहे., तुमच्या support मुळेच हे शक्य होऊ शकल असच प्रेम करत रहा.
5 years ago | [YT] | 71
View 0 replies
Yogesh Pitekar Official
आज आपला २०,००० मित्रांचा YouTube परिवार झाला आहे.
तुम्हा सर्वांच अभिनंदन कारण हे आपल्या सर्वांच channel आहे., तुमच्या support मुळेच हे शक्य होऊ शकल असच प्रेम करत रहा.
आणि आपल्या मित्राना share करायला विसरु नका
5 years ago | [YT] | 31
View 1 reply