हृदयातली ऋतु.

माझं स्वप्न प्रसिद्ध होण्याचं नाही… माझं स्वप्न आहे, तुमच्या हृदयात कायमचं राहण्याचं! ✍️
तुमच्या मनातल्या भावना शब्दांत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न…
तुमची साथ आणि प्रेम हीच माझी खरी कमाई! 🫶
तुमचीच… हृदयातली ऋतु.


हृदयातली ऋतु.

💖 माझ्या चॅनेलवर नवीन कविता लवकरच येत आहे...
"शब्दांची जादूगार ऋतु" ✍️
तुमचं प्रेम आणि support असाच राहू द्या 🙏💔

5 months ago | [YT] | 0